ताणावर ‘स्पा’चा बाण
जन्माला आलेल्या बाळाला तेल मालिश करून, गरम पाण्यानं न्हाऊ घालून त्यांच्या वाढीला चालना आणि स्नायूंना आराम दिला जातो, त्याचप्रमाणे शारीरिक-मानसिक आरोग्यासाठी स्पा करून घेण्याला अनेकजण प्राधान्य देत...
View Articleदिवसरात्र ‘आदित्य याग’
पौष महिना हा सूर्योपासनेचा मानला जातो. वेदामध्ये सूर्य हा विश्वाचा आत्मा आणि परब्रह्मस्वरूप आहे असं मानलंय. सूर्य हा विश्वोत्पत्ती कर्ता आहे. जो भारतीयांना मिळालेलं जणू एक वरदानच आहे, कारण आपल्याला...
View Articleवीकेंडला व्यायाम करा, फिट राहा
आजच्या जीवनशैलीचं वैशिष्ट्य म्हणजे कामाच्या आणि पैशांच्या मागे धावताना जेवण, आराम, झोप आणि व्यायाम अशा आरोग्याला आवश्यक गोष्टींना वेळच शिल्लक राहत नाही. त्यामुळे वीकेंडला हॉटेलमध्ये पोटभर खाणं,...
View Articleतुलदंडासन
जमिनीवरील आसनावर हात मांडीला चिकटलेले, पावलं एकमेकांजवळ, पाठीचा कणा ताठ (ताडासन) असं उभं राहावं. श्वास घेत हात आकाशाकडे न्यावेत. दंड कानाला स्पर्श करावेत. डोळे बंद करावे. हनुवटी वर, पाठीचा कणा ताठ...
View Articleपरीक्षेतला आहार
पुणे टाइम्स टीम परीक्षांचा हंगाम सुरू झाला आहे. आता दिवसागणिक उन्हाचा कडाकाही वाढत जाणार. या काळात हलका आणि ऊर्जादायी आहार घेणं गरजेचं असतं. अनेकांच्या पेपरच्या वेळा दुपारच्या असल्याने खूप जेवण केलं,...
View Articleअॅसिडिटी टाळण्यासाठी...
पुणे टाइम्स टीम खरं तर अॅसिडिटी हा आजार नाही. आपल्या जीवनशैलीमुळे निर्माण झालेला तात्पुरता शारीरिक बदल म्हणजे अॅसिडिटी. आपल्या भोजनामध्ये काही बदल केल्यास अॅसिडिटीचा त्रास टाळता येऊ शकतो. यासोबतच ताजा...
View Articleझोपेतून सतत उठल्यानं वाढतो लठ्ठपणा
पुणे टाइम्स टीम झोपेतून सतत उठल्यामुळे लठ्ठपणा, सिझोफ्रेनिया आणि रेस्टलेस लेग सिंड्रोम होऊ शकतो. अलीकडच्या काळात अमेरिका आणि इंग्लंडच्या जर्नल नेचर जेनेटिक्समध्ये या संशोधनाबद्दल वृत्त प्रकाशित झालं...
View Articleबीट ठेवेल फिट
पुणे टाइम्स टीम बिटाचा रस आरोग्यासाठी चांगला मानला जातो. या रसात अँटीऑक्सिडंट, कॅल्शियम, मिनरल्स, मॅग्नेशियम, आयर्न, सोडियम, पोटॅशियम, फॉस्फरस, क्लोरिन, आयोडिन आणि अन्य व्हिटॅमिन्सची भरपूर मात्रा...
View Articleअर्ध भेक कपोतासन
विदुला शेंडे जमिनीवरील आसनावर पाय समोर पसरून पावलं एकमेकांजवळ, पाठीचा कणा ताठ, हाताचे पंजे मांडीजवळ जमिनीला टेकवलेले, असं (दंडासन) बसावं. उजवा पाय आतमधल्या बाजूला टाच शिवणीजवळ येईल असा गुडघ्यामध्ये...
View Articleहृदय स्त्रियांचं आणि पुरुषांचं
डॉ. अविनाश भोंडवे निसर्गानं स्त्रियांना नुसतं सौंदर्याबाबतच झुकतं माप दिलेलं नाही, तर हृदयाच्या आजाराबाबतसुद्धा दिलं आहे. मात्र आजच्या जीवनशैलीतली स्त्री-पुरुष समता आहे. हृदयविकाराच्या झटक्याच्या...
View Articleलाभदायी चिक्की
कोल्हापूर टाइम्स टीम हिवाळ्याचे दिवस आल्यानंतर बाजारात विविध प्रकारच्या चिक्की विक्रीसाठी येतात. तीळ आणि गुळाची चिक्की, याशिवाय दाणे आणि गुळाची चिक्की आवडीनं खाल्ली जाते. ड्रायफ्रुट्स असलेली चिक्कीही...
View Articleरिकाम्या पोटी नकोच
कोल्हापूर टाइम्स टीम सकाळी न्याहारीत तुम्ही कोणताही पदार्थ खात असाल, तर तुम्ही तुमच्या पोटावर अन्याय करत आहात. कोणता पदार्थ केव्हा खाल्ला पाहिजे याचं भान प्रत्येकानं ठेवायलाच पाहिजे. दही, कच्चे टोमॅटो,...
View Articleया नैराश्याचं काय?
डॉ. सागर मुंदडा, एमबीबीएस, एमडी, मनोचिकित्सक लहानशा जीवाची चाहूल लागताच कुटुंबात आनंदाचं वातावरण पाहायला मिळतं. लहान पाहुण्याच्या आगमनाच्या तयारीपासून ते त्याच्या जन्मापर्यंत कुटुंबातले सदस्य होणाऱ्या...
View Articleसर्दीचे दर्दी
कोल्हापूर टाइम्स टीम सर्दीमुळे नाक बंद होतं. त्यामुळे श्वास घेण्यासाठी त्रास होतो आणि अनेकदा श्वास कोंडल्यासारखाही वाटतो. सर्दी झाल्यावर आपल्याच मनानं औषधे घेणंही चांगलं नसतं; परंतु सर्दीमुळे नाक बंद...
View Article'वर्क फ्रॉम होम' ठरू शकतं निद्रानाशाला आमंत्रण
मटा ऑनलाइन वृत्त । जिनिव्हा जमाना 'वर्क फ्रॉम होम'चा आहे!... हे वाक्य हल्ली भारतातही सर्रास ऐकू येतं. ट्रॅफिकच्या कटकटीतून आणि लोकलच्या लटकंतीतून कार्यालय गाठण्यासाठी होणारी धावपळ टाळण्यासाठी अनेक...
View Articleमुलांच्या मनात डोकावताना!
डॉ. सागर मुंदडा, एमबीबीएस, एमडी, मनोचिकित्सक काही महिन्यांपूर्वी शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी राज्यातील प्रत्येक शाळेत 'काऊन्सलिंग सेल' असणं गरजेचं आहे, असं सांगितलं. पण 'आमच्या पाल्याला...
View Articleतरुणांचा आत्मविश्वास हरवतोय
पुणे टाइम्स टीम हल्ली बहुतांशी जण ‘इम्पोस्टर सिंड्रोम’चे (खोटेपणाचे) बळी असतात किंवा कामाच्या ठिकाणी आपला खोटेपणा किंवा लबाडी पकडली जाईल, की काय या भीतीनं ग्रासलेले असतात. अशी भीती वाटणारे बहुतेक जण...
View Articleऊन वाढतंय... म्हणून
थंडीला निरोप देता देता वातावरण काहीसं उन्हाळा-हिवाळा झालं आणि सध्या अचानक उन्हाचा कडाका वाढल्याचं चित्र आहे. दुपारी घराबाहेर पडताना अनेकांना सूर्यमहोदयांचं तापणं त्रासदायक ठरत असल्याचं चित्र आहे. कोही...
View Articleहेडफोन्सची अदलाबदल करताय? सावधान!
पुणे टाइम्स टीम आपण अनेकांना एकमेकांचे हेडफोन्स लावून गाणी ऐकताना पाहिलं असेल. एकमेकांचे हेडफोन्स वापरून बोलताना पाहिलं असेल. ही हेडफोन्सची अदलाबदल मित्रमैत्रीण, नातेवाईकांमध्ये अगदी सर्रास होताना...
View Articleआरोग्यासाठी अमृत अंकुरित लसूण
पुणे टाइम्स टीम लसणाचे फायदे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहेत; पण अंकुरित लसणाला बेकार समजून आपण अनेकदा फेकून देतो. मात्र, अंकुरित लसूण सर्वसामान्य लसणापेक्षाही जास्त लाभदायक असतो. लसणाचे नियमित सेवन...
View Article