Quantcast
Channel: Maharashtra Times
Browsing all 2765 articles
Browse latest View live

वृत्तपत्रात बांधलेले पदार्थ आरोग्यासाठी घातक

मटा ऑनलाइन वृत्त। मुंबई रस्त्यावर विक्रेत्यांकडून खाद्यपदार्थ घेताना विक्रेता वृत्तपत्रातून आपल्याला पदार्थ देत असतो. मात्र हे पदार्थ आपल्या जीवावर बेतू शकतात. वृत्तपत्रासाठी वापरलेल्या शाईमुळे हे...

View Article


व्यायाम करा एन्जॉय

सकाळी लवकर उठून व्यायाम करणं हे शरीरासाठी फायदेशीर असतं, असं आपण अगदी पूर्वीपासून ऐकत आलो आहोत. त्याप्रमाणे हल्लीची तरुणपिढीही फिटनेस आणि आरोग्याच्या बाबतीत जागरुकही झालीत. त्यामुळे योग्य डाएट आणि...

View Article


मानसिक स्वास्थ्याचं काय?

व्यायाम, डाएट या सगळ्याचं काटेकोरपणे पालन करुन आपण शारीरिक स्वास्थ सुधारण्यावर भर देतो. पण मानसिक आरोग्याचं काय? हा प्रश्न बहुतांश जणांना भेडसावतोय. तर मानसिक स्वास्थ्य कसं सुधारावं याविषयी काही टिप्स...

View Article

अंगदुखी ठरेल धोकादायक

पुणे टाइम्स टीम अंग दुखायला लागलं, की अनेकांना ताप आल्यासारखं वाटतं; परंतु अंगदुखीसाठी तापाव्यतिरिक्त अन्यही अनेक कारणं असू शकतात. काहीवेळा या अंगदुखीकडे दुर्लक्ष करणं धोकादायक ठरतं. अचानक एखादी जड...

View Article

त्या पाच दिवसांमध्ये हे खा...

महिन्याचे ते पाच दिवस सर्वच महिलांसाठी कष्टप्रद असतात. त्यामुळे या काळात आराम मिळवण्यासाठी काही टिप्स...मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

View Article


दर्जेदार आयुष्य जगा!

नमिता जैन क्लिनिकल एक्सरसाइज, लाइफस्टाइल अॅण्ड वेट मॅनेजमेण्ट एक्सपर्ट अगदी काही दिवसात या वर्षाला हसत-हसत बाय-बाय करा आणि येणाऱ्या नव्या वर्षाचं आनंदाने स्वागत करा. माझ्या वाचकांना शुभेच्छांसोबत...

View Article

आरोग्यदायी ध्येय

नमिता जैन क्लिनिकल एक्सरसाइज, लाइफस्टाइल अॅण्ड वेट मॅनेजमेण्ट एक्सपर्ट नवीन वर्षी नवी ध्येय, स्वप्न पूर्ण करण्याचं एक टार्गेटच आपण आपल्यासमोर ठेवतो. पण आरोग्याचं काय? असा प्रश्न उरतोच. स्वप्न पूर्ण...

View Article

चुळबुळ‍ थांबवा!

एका जागी स्थिर न बसणं, लक्ष लगेच विचलित होणं, अभ्यासात लक्ष न लागणं ही लक्षणं आपल्याला साधारणत: लहान मुलांमध्ये पाहायला मिळतात. पण लहानग्यांमधील हा उतावळेपणा वाढला तर तो एक प्रकारचा मानसिक आजार असतो....

View Article


व्यायाम करा जपून

नमिता जैन क्लिनिकल एक्सरसाइज, लाइफस्टाइल अॅण्ड वेट मॅनेजमेण्ट एक्सपर्ट रोजच्या धकाधकीच्या जीवनातही उत्तम आणि सुदृढ आरोग्य मिळवण्याच्या दृष्टीने आपण सतत प्रयत्नशील असतो. पण त्यासाठी आपण अवलंबलेले बरेच...

View Article


अष्टावधानी कौशल्याचं ओझं

व्यवसायातील निरनिराळ्या कामाच्या, कमिटमेंट्सच्या आणि निरनिराळ्या जबाबदाऱ्यांच्या ओझ्याखाली आजचा कार्यकुशल व्यावसायिक पूर्ण दबलेला असतो. त्याला एका वेळेस अनेक कामं करावी लागतात. या बहुआयामी...

View Article

वात्यायनासन

जमिनीवरील आसनावर पावलं एकमेकांना जुळवलेली, पाठीचा कणा ताठ, हात दोन्ही बाजूंना मांडीला चिकटलेले (ताडासन), असं उभं राहावं. श्वास सोडत डावा पाय गुडघ्यात दुमडून उजव्या पायाच्या जांघेत डावं पाऊल येईल, असं...

View Article

फिटनेससाठीच भागम्‍भाग

सकाळी किंवा दुपारी कॉलेज, त्यानंतर क्लासेस आणि मग घरी आल्यावर रोजचा अभ्यास हा बहुतांश कॉलेजिअन्सचा दिनक्रम असतो. नोकरी करणाऱ्या तरुणाईचंही काही वेगळं नाही. त्यांचेही दिवसातले दहा-बारा तास ऑफिस आणि...

View Article

एकतर्फी प्रेमामुळे तिचे वजन वाढले!

अखिलेश पांडे। मुंबई प्रेमभंग झाल्यानंतर अनेकांना मानसिकदृष्ट्या विविध समस्यांचा सामना करावा लागतो. मात्र एकतर्फी प्रेमामुळे श्रेयाबाबत (नाव बदलले आहे) जे घडलं ते फारच कमी लोकांसोबत घडते. २२ वर्षीय...

View Article


समजून घ्या हे बाँडिंग!

लाडका कुत्रा मेल्यानंतर त्याचा विरह सहन न होऊन तरुणाने आत्महत्या केल्याच्या बातमीने सगळ्यांनाच धक्का बसला. ‘कुत्र्यासाठी कोणी आत्महत्या करतं का?’ अशी प्रतिक्रिया यावर उमटली. किस्सा एक फिश टँकमधला...

View Article

खरेदीचं व्यसन लागतं तेव्हा...

मानसिक ताणातून बाहेर येण्यासाठी रुटिनच्या पलीकडे जात किंवा नेहमीच्या दिनक्रमापेक्षा वेगळ्या गोष्टी केल्यास ताण हलका होतो. म्हणून मानसोपचारतज्ज्ञ नव्या लोकांमध्ये मिसळण्याचा, मनाला आनंद-समाधान देणारे...

View Article


वाढता वाढता वाढे?

मी सध्या वजन कमी करण्याच्या प्रयत्नांत आहे. पोटाची चरबी कमी करण्यावर माझा भर आहे. मात्र, इतर शरीराचं वजन कमी होत असल्याचं मला दिसून आलंय. पोटाचा घेर तितकाच आहे. जीम ट्रेनर सांगतात, की केवळ एका भागाचा...

View Article

खादाडपणा- एक व्यसन

आपला देश खरोखरच कमालीच्या विविधतेनं नटलेला आहे. एका बाजूला अमर्याद कुपोषणगस्त बालकांची भीषण समस्या आ वासून उभी असताना, दुसऱ्या बाजूला स्थूल व्यक्तींची संख्या तितक्याच वेगानं वाढते आहे. एका पाहणीनुसार...

View Article


नर्तकांनो, आरोग्य सांभाळा

माझी अरंगेत्रम पूर्ण केलेली, गुणी विद्यार्थिनी एक दिवस माझ्याकडे आली आणि म्हणाली, की माझ्या गुडघ्याचं एमआरआय करावं लागलं आणि डॉक्टरांनी आता मला नृत्य करू नकोस, असं सांगितलं आहे. हे ऐकून मला वाईट वाटलं;...

View Article

पार्टी तो बनती है!

नमिता जैन क्लिनिकल एक्सरसाइज, लाइफस्टाइल अॅण्ड वेट मॅनेजमेण्ट एक्सपर्ट मित्र-मैत्रिणींच्या वाढदिवसाची पार्टी, प्रमोशन मिळालं म्हणून पार्टी, लग्न ठरलं म्हणून पार्टी....पार्टी करण्यासाठी आपल्याला काही...

View Article

नंतर येणारं नैराश्य

डॉ. सागर मुंदडा, एमबीबीएस, एमडी, मनोचिकित्सक लहानशा जीवाची चाहूल लागताच कुटुंबात आनंदाचं वातावरण पाहायला मिळतं. लहान पाहुण्याच्या आगमनाच्या तयारीपासून ते त्याच्या जन्मापर्यंत कुटुंबातले सदस्य होणाऱ्या...

View Article
Browsing all 2765 articles
Browse latest View live


Latest Images

<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>