पुरुषांनो 'ही' लक्षणं दिसल्यास व्हा सावध, असू शकतो गायनीकोमॅस्टिया आजाराचा...
डॉ. समीर सु. जहागिरदार, प्लास्टिक सर्जनपुरुषांच्या स्तनांचा आकार मोठा होणे म्हणजेच गायनीकोमॅस्टिया. सामान्यत: किशोरवयीन मुलांमध्ये याचे प्रमाण जास्त आढळते. या वयामध्ये हार्मोनल बॅलेन्स बिघडला, तर याची...
View Articleसावधान, डॉक्टर बेन्नींनी सांगितली हृदयविकाराच्या झटक्याची सुरूवातीची लक्षणं...
डॉ. राजेश बेन्नी, न्यूरोलॉजी सल्लागारहृदयविकाराचा झटका हा भारतातील मृत्यू व अपंगत्वासाठी कारणीभूत आजारांपैकी एक आहे. जागतिक स्तरावर २५ वर्षांवरील ४ पैकी एका प्रौढ व्यक्तीला त्यांच्या...
View Articleमोतीबिंदूची कारणे, लक्षणे व त्यावरील आधुनिक उपचार काय हे जाणून घ्या...
डॉ. पूनम हरकुट, नेत्ररोगतज्ज्ञमोतिबिंदू या विकाराबद्दल तुम्ही आजी-आजोबांना होणारा रोग असंच ऐकलं असेल. सामान्यतः उतारवयात होणारी ही समस्या आहे. आपल्या डोळ्यात असलेल्या लेन्समधून प्रकाश किरणं आत शिरून...
View Articleहृदयाच्या रक्तवाहिन्यांमध्ये गाठी तर श्वसनविकारांची सुरूवात, करोनावरील...
मटा विशेषम. टा. प्रतिनिधी, औरंगाबादकरोना होऊन गेल्यानंतर वेगवेगळे त्रास व वैद्यकीय समस्या आतापर्यंत अधोरेखित झाल्या आहेत आणि त्यामध्ये रक्तवाहिन्यांमध्ये गाठी होण्यासह श्वसनविकारांचा प्रामुख्याने...
View Articleलठ्ठपणाचा कुमारवयांतील मुलांच्या आरोग्यावर कसा परिणाम होतो?
भारतातील कुमारवयीय मुलांमधील (12 ते 19 वर्षे) लठ्ठपणाचा प्रादुर्भाव वाढत चालला आहे. पश्चिम महाराष्ट्रातील शालेय विद्यार्थ्यांच्या लठ्ठपणाच्या प्रादुर्भावाचे आणि त्याच्या जोखीम घटकांचे अनुमान...
View Articleमूत्रपिंड निकामी होण्यामागील ही असू शकतात कारणे, दुर्लक्ष करू नका
- डॉ. अभय सदरे, मूत्रविकारतज्ज्ञ, रुबी हॉल क्लिनिकजेव्हा मूत्रपिंडे अचानक रक्तामधून नको असलेले घटक बाहेर काढण्यास असमर्थ ठरू लागतात, तेव्हा या घटकांची पातळी त्रासदायक होते आणि रक्तातील रसायनांच्या...
View Articleडायलिसिस व त्याचे प्रकार, जाणून घ्या डॉ. अभय सदरे यांनी दिलेली ही महत्त्वाची...
- डॉ. अभय सदरेमूत्रविकारतज्ज्ञ, रूबी हॉल क्लिनिकडायलिसिस : मूत्रपिंडाचा आजारासाठी सुरुवातीच्या टप्प्यात गोळ्या, औषधे, रक्तदाब नियंत्रणात ठेवणे, हिमोग्लोबीनचे प्रमाण वाढविणे, सोडियम-पोटॅशियम या...
View Articleहिवाळ्यात फ्लूचा उद्रेक होतो; तो टाळण्यासाठी काय करावे?
हिवाळ्यात साधारणतः सामान्य सर्दी आणि फ्लू सारख्या संसर्गजन्य परिस्थितींच्या प्रकरणांमध्ये वाढ झाल्याचे दिसते. फ्लूचा प्रादुर्भाव वर्षभर दिसून येतो, त्यात फ्लूचे विषाणू हिवाळ्यात सर्वाधिक...
View Articleकपिवा अॅकॅडमी ऑफ आयुर्वेदाने केलं रहस्य उघड 10 पैकी 8 लोकांनी कशी मिळवली...
5000 वर्ष जुने वैद्यकीय शास्त्र म्हणजेच आयुर्वेद. लोकांना मधुमेह कंट्रोल करण्यात मदत करण्यासाठी अनेक दशकांपासून आयुर्वेद मदत करत आहे. संपूर्ण आरोग्य आणि शरीराच्या विकासासाठी आयुर्वेद प्रोत्साहन देते....
View Articleआयुर्वेदिक कपिवा आयुर्वेद अकादमीकडून खुलासा, १० पैकी ७ ग्राहकांनी वजन केले...
संशोधन आणि विज्ञानावर आधारित असलेल्या कपिवा अकादमीने हजारो वर्षांच्या जीवनशैलीशी संबंधित समस्यांचे निराकरण केले आहे. वजन कमी करण्यासाठी आयुर्वेद हा उत्तम आणि दिर्घकाळ वापरता येणार उपाय आहे. वजन...
View Articleदररोज गेट स्लिम ज्यूस प्यायल्यामुळे दहा किलोहून अधिक वजन कमी होणार
गेल्या अनेक वर्षांपासून कपिवा अकादमी ऑफ आयुर्वेदा आणि त्यांची उत्पादने लोकांना निरोगी जीवनशैली राखण्यासाठी आयुर्वेदाचा स्वीकार करण्यास मदत करत आहेत. कपिवाने भारतीयांना त्यांचे वजन कमी करण्यासाठी...
View Article18000 फुटांवर असलेल्या हिमालयाच्या कुशीतून लैंगिक आरोग्यासाठी नैसर्गिक पोषण :...
कपिवा, एक संशोधन आणि विज्ञानावर आधारित असं एक आधुनिक आयुर्वेदिक ब्रँड आहे. जे लैंगिक आरोग्यावर मात करणारं शुद्ध शिलाजीत ऑफर करतं. महत्वाची बाब म्हणजे हे शिलाजीत हिमालयाच्या उंचीवरून तुमच्यापर्यंत...
View Articleकपिवा अकादमी ऑफ आयुर्वेदाने सांगितलं गुपित; 10 पैकी 8 लोकांनी नैसर्गिक...
5,000 वर्षांहून अधिक काळ जुने असलेले वैद्यकीय शास्त्र म्हणजे आयुर्वेद. अनेक लोकांचे मधुमेह कमी करण्याचे काम आयुर्वेदाने केले आहे. तसेच आयुर्वेदामुळे आरोग्य उत्तम राहण्यास मदत होते. आयुर्वेदाच्या कपिवा...
View Articleकपिवा येथील RND प्रमुख आणि Assocham पुरस्कार विजेत्या डॉ. क्रिती सोनी, यांनी...
कपिवा आयुर्वेदातील पुरस्कारप्राप्त आर ऍण्ड डी प्रमुख डॉ. क्रिती सोनी यांनी, आयुर्वेदाच्या मदतीने शरीरातील साखरेची पातळी नियंत्रण करण्याचा प्रवास कसा असू शकतो हे सांगितलं. डायबिटीज नियंत्रण करणे ही...
View Articleकपिवाचे R&D प्रमुख आणि ASSOCHAM पुरस्कारप्राप्त, डॉ. क्रिती सोनी यांच्याकडून...
आयुर्वेदाच्या कपिवा अकादमीने अगदी स्थापनेपासून संशोधन आणि विज्ञान-आधारित उत्पादने विकसित करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. जे लोकांना निरोगी जीवनशैली राखण्यासाठी तसेच आयुर्वेदाचा अखंडपणे समावेश करण्यास मदत...
View Article4इन1 फ्लू लसीकरण स्वाइन फ्लू (H1N1) आणि इतर तीन फ्लू स्ट्रेनपासून संरक्षण...
2009 पासून, जेव्हापासून तो मानवांमध्ये पहिल्यांदा आढळून आला तेव्हापासून, स्वाइन फ्लू देशभरात हंगामी फ्लू विषाणू म्हणून प्रसारित होणे चालू आहे. अलीकडील अहवाल मुंबई, पुणे आणि महाराष्ट्रातील इतर...
View Article93% हेअर केअर ज्यूसमुळे युझर्सचे 2 महिन्यांत केस गळणे लक्षणीयरीत्या कमी झाले:...
कपिवा हेअर केअर ज्यूसचे सेवन करणाऱ्या युझर्सवर केलेल्या अभ्यासात असे दिसून आले की, हेअर केअर ज्यूस वापरणाऱ्यांपैकी 93% लोकांचे दोन महिन्यांत केस गळणे कमी झाले. तर 72% केसांमध्ये वाढ झाल्याचे दिसून...
View ArticleITC फियामा मेंटल वेलबीइंग सर्व्हे 2022 : भारतात मानसिक स्वास्थ्याबाबत संवाद...
गेल्या काही दशकात, मानसिक आरोग्य आणि योग्य वागणूक या विषयावर संवाद हा अतिशय गरजेचा झाला आहे. तो आता दैनंदिन जीवनातील मानवी संवादाचा एक भाग आहे. ज्यामुळे त्याचे महत्त्व अधिक दृढ झाले आहे. जागतिक...
View Article2 महिन्यांत 86% युझर्सने रक्तातील साखरेची उच्च पातळी केली कमी
आयुर्वेदाच्या कपिवा अकादमीने असा दावा केला आहे की, डाय फ्री ज्यूस वापरण करणाऱ्या युझर्सपैकी 86% लोकांनी उच्च रक्तातील साखरेची पातळी कमी केली आहे. एवढंच नव्हे तर 74% लोकांनी दैनंदिन मधुमेहावरील...
View ArticleADVT: रिक्नस्ट्रक्टिव्ह सर्जरीची गरज असलेल्या ११ वर्षीय सर्वेशला मदत करा,...
सर्वेश हा ११ वर्षांच्या मुलगा असून त्याला त्याची आई सीमाने एकटीने वाढवलंय. सर्वेशला एपिलेप्सी आणि कुपोषणाच्या गंभीर समस्येने ग्रासलं आहे. ज्यामध्ये फ्रॅक्चरचा देखील समावेश आहे. डॉक्टरांनी सल्ला दिला...
View Articleयुझर्सची प्रतिक्रिया! कपिवा गेट स्लिम ज्यूस नियमितपणे वापरून लोकांना 10...
आयुर्वेदाची कपिवा अकादामीच्या गेट स्लिम ज्यूसमुळे भारतीयांना त्यांचे वाढलेले वजन अतिशय कार्यक्षमपद्धतीने कमी करण्यास मदत होते. या उत्पादनामुळे मानवी शरीराला कोणतीही हानी पोहोचत नाही. महत्वाचं म्हणजे...
View Articleहिमालयात सापडणाऱ्या आयुर्वेदातील एक आश्चर्यकारक हर्ब! तग धरण्याची क्षमता,...
शिलाजीत हे सर्वात शक्तिशाली आयुर्वेदिक हर्बल आणि खनिज संयोजनांपैकी एक आहे (Rasaushadhi). या पारंपारिक हर्बल औषधांचा वापर पुरुषांच्या विविध आरोग्य समस्यांवर उपचार म्हणून केला जातो. यामध्ये पुरूषांचा...
View Articleतुमच्या या सवयी वाढवू शकतात रक्तातील साखरेची पातळी, वेळीच घाला सवयींना आळा
शरीर योग्यरितीने कार्यरत राहावं यासाठी ऊर्जेची गरज भासते आणि ही ऊर्जा आपल्या सर्वांना नक्कीच अन्नातून मिळत असते. शरीरात गेलेले अन्न हे ग्लुकोजमध्ये परावर्तित होते आणि शरीराला ऊर्जा देण्याचे काम करते....
View Articleनम्मा होमिओपॅथी - कर्नाटक आणि महाराष्ट्रात स्थित होमिओपॅथिक क्लिनिकची एक...
महाराष्ट्र आणि कर्नाटकात चेन क्लिनिक्सच्या माध्यमातून होमिओपॅथीची सर्वोत्तम आरोग्य सेवा आणि उपचार पुरविणारी नम्मा होमिओपॅथी ही अत्याधुनिक व आघाडीची सेवा आहे नम्मा होमिओपॅथी कर्नाटक आणि महाराष्ट्र येथे...
View ArticleWeight Gain Diet : कितीही खाल्ले तरी अंगाला लागत नाही, वजन वाढवण्यासाठी काय...
Weight Gain Tips: जेवणाच्या ताटात आपण वेगवेगळ्या गोष्टींचा समावेश करतो, ज्यामुळे आपल्या शरीराला पूर्ण पोषण मिळते. पण काही लोकांना हे सगळं खाऊन सुद्धा खाल्ल्यासारखे वाटत नाही. यामागे अनेक कारणे असू...
View Article