ऑपरेशननंतर पूर्ण फिट
बायपास ऑपरेशनचे नाव घेतले तरी लोक धास्तावतात. मात्र अशा ऑपरेशननंतर पूर्वीसारखेच आयुष्य, त्याच जोमाने, त्याच उत्साहाने जगणे सहजशक्य आहे हे जयंत धर्माधिकारी यांच्या उदाहरणावरून कळते.
View Articleउपचारांत नवे काही
हृदयविकारावर बायपास, अँजिओप्लास्टी या पारंपरिक उपाययोजना झाल्या. त्याही पुढे जात कृत्रिम हृदयनिर्मितीपर्यंतचा पल्ला मेडिकल संशोधनाने गाठला आहे.
View Articleमधल्या वेळचं खाणं
डाएट करणारे किंवा न करणारे सगळ्यांचीच एका बाबतीत पंचाईत होते, ती म्हणजे मधल्या वेळचं खाणं. दोन्ही वेळच्या जेवणाचं डाएट काटेकोरपणे पाळलं जातं; पण मधल्या वेळी नेमकं काय खायचं?याबद्दल अनेकांच्या मनात...
View Articleगैरसमज
इतर प्रत्येक गोष्टीप्रमाणे आरोग्याच्या बाबतीतही आपले काही विशिष्ट समज असतात. पण तेे बरोबर आहेत की चुकीचे हेही समजून घ्यायला हवं.समज : ऑफिसात काम करताना मध्ये चहा, कॉफी घेतल्याने उत्साह वाढतो.
View Articleझोपेचं खोबरं
धकाधकीच्या जीवनात आहाराचं, व्यायामाचं गणित राखताना आपण झोपेचं गणित मात्र विसरलोय. अती, कमी किंवा वेळी-अवेळी होणारी झोप शरीरावर गंभीर परिणाम करते. त्यावर वेळीच उपाययोजना केली नाही, तर आरोग्यावर अनिष्ट...
View Article...त्यांना मिळाली स्वच्छतेची लस!
ग्राम आरोग्य पोषण दिन हा राज्यात सर्वत्र लसीकरण दिन म्हणूनच साजरा केला जातो. यादिवशी बालकांना, आवश्यकतेनुसार मातांना लस टोचली जाते. खरे तर ग्राम आरोग्य पोषण दिन हा शासकीय उपक्रम परंतु युनिसेफ, मुंबईने...
View Articleसणाचं डाएट
दिवाळीच्या दरम्यान छानशी साडी चापूनचोपून नेसता यावी किंवा एखाद्या फिटिंगच्या ड्रेसमध्ये पोट सपाट दिसावं असं प्रत्येकीला वाटत असतं. ते हवं असेल, तर आधीपासून तयारी करायला हवी!
View Articleभरपूर गोड खा आणि आमच्याकडे या
आता मार्केंटिगचे हे फंडे केवळ गृहसजावटीच्या वस्तूंपर्यंत मर्यादित राहिले नसून थेट तुमच्या-आमच्या जेवणापर्यंत पर्यायाने आरोग्यापर्यंत येऊन ठेपले आहेत. ‘नवरात्रात वाट्टेल तेवढे गोड खा....आम्ही तुम्हाला...
View Articleहिमोफिलियाग्रस्तांना यापुढे मोफत उपचार
हिमोफिलियाच्या पेशंटना राज्यात मोफत औषधोपचार देण्यात येणार असल्याची माहिती राज्य सरकारच्या वतीने सोमवारी मुंबई हायकोर्टात देण्यात आली.
View Articleछोट्यांसाठी योगा
वाढत्या वयात जशी उत्तम आहाराची गरज असते तशीच व्यायामाचीही. मग मुलांना कोणता बरं व्यायाम द्यावा? असा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर योगासन हा चांगला पर्याय आहे. हा काही फक्त मोठ्यांनी करायचा व्यायामप्रकार...
View Articleगोष्ट वजनाची
कालच झालेल्या ओबेसिटी दिनानिमित्त, हा अतिस्थूलपणा कमी करण्यासाठी केल्या जाणाऱ्या बॅरिअॅट्रिक सर्जरीबद्दल...बॅरिअॅट्रिक सर्जरीमध्ये जठराचा आकार कमी करून ओबेसिटी कमी करण्याचा प्रयत्न केला जातो. या...
View Articleसांगा कसे झुंजलात 'ब्रेस्ट कॅन्सर'शी!
जगात दर तीन मिनिटाला एका स्त्रीच्या स्तनाच्या कॅन्सरचे म्हणजे 'ब्रेस्ट कॅन्सर'चे निदान नोंदवले जाते. पण योग्य काळजी घेतल्यास उपचारांनी या कॅन्सरवर मात करणा-यांची संख्याही मोठी आहे. तुमच्या...
View Articleएक मच्छर...
सध्या मुंबईत डेंग्यूची जोरदार साथ सुरू आहे. वेळीच लक्ष नाही दिलं तर हा ताप जीवघेणाही ठरु शकतो. माणसाला होणाऱ्या अनेक आजारांत ज्वर प्रधान असतो. शरीराला जर्जर करणारा ज्वर सर्वव्यापी रोग आहे. आपण त्याला...
View Articleतुम्ही किती तंदुरुस्त आहात?
आजारी पडत नाही म्हणजे तुम्ही निरोगी आहात असं आहे का? शांत-निवांत आयुष्य म्हणजे बैठं काम आणि उत्साही जीवन म्हणजे धकाधकीचं रुटीन असा तुमचा समज असेल तर तो काढून टाका. निरोगीपणाच्या व्याख्या वेगळ्याच आहेत.
View Articleवेटलॉस नव्हे फॅटलॉस
वजन कमी करायचं म्हणजे शरीरातली चरबी काढायला हवी. त्यासाठी कित्येकजण योग्य आहारापेक्षा महागड्या पावडरी-गोळ्यांचा वापर करतात. असं करुन वजन उतरवणं अत्यंत चुकीचं आहे.
View Articleकोमल त्वचेसाठी...
कोरफड आणि लिंबू असलेला क्लींझर वापरा. कोरफड त्वचेतला ओलावा टिकवून ठेवते. त्यात रोगनिवारक शक्तीही आहेच. त्यामुळे मृत त्वचा निघून जाते. आणि नवी त्वचा येण्यासाठी प्रोत्साहन मिळतं.
View Articleडाल पकवान
भारत पाक फाळणी झाल्यानंतर सिंध प्रांतातले बहुसंख्य हिंदू सिंधी बांधव जीव वाचविण्यासाठी भारतातल्या कानाकोपऱ् यात स्थलांतरीत झाले. आपल्या जन्मभूमीशी त्यांची नाळ कायमची तूटली.
View Articleवजन घटवायचंय?
‘अगं, किती जाड झालीयस तू...वजन कमी कर जरा.’ हे वाक्य कुणाच्या तोंडून ऐकायची खोटी की लगेच टेन्शन येऊ लागतं. मग पेपरमधल्या ‘वजन घटवून देण्याच्या’ जाहिराती पाहण्याचा सपाटा सुरू होतो. ‘फार मेहनत न करताही,...
View Articleएफडीए सुस्त; भेसळ विक्री मस्त
दिवाळीच्या पार्श्वभूमीवर विशेष मोहीम उघडून राज्याच्या अनेक विभागांमध्ये एफडीएने कारवाईचा पाश ओढला असला तरी नाशिक विभागात मात्र निरव शांतता आहे. त्यामुळेच भेसळयुक्त पदार्थांची सर्रास विक्री होत असल्याने...
View Articleफराळ बनवताना...
फराळाच्या साहित्यात कमी फॅटचे दूध, साखरेसाठी सबस्टिट्यूट आणि इतर दुग्धजन्य पदार्थ वापरावेत. पण त्याचाही वापर जरा बेतानेच हवा. कारण हे पदार्थ लो फॅटचे असले, तरी नो फॅटचे नक्कीच नाहीत. यामुळे फक्त...
View Article