डाएट करणारे किंवा न करणारे सगळ्यांचीच एका बाबतीत पंचाईत होते, ती म्हणजे मधल्या वेळचं खाणं. दोन्ही वेळच्या जेवणाचं डाएट काटेकोरपणे पाळलं जातं; पण मधल्या वेळी नेमकं काय खायचं?याबद्दल अनेकांच्या मनात प्रश्न असतात.
↧