पाठदुखीपासून राहा दूर
फिट फाईन आजच्या धकाधकीच्या जीवनात स्त्री-पुरुष, मुलं-मुली, तरुण-तरुणी आणि वयस्कर-वृध्द कोणालाही पाठदुखीचा त्रास संभवतो. मात्र मध्यमवयातच पाठदुखीची सुरुवात होण्याचं प्रमाण जास्त आढळतं. त्यामुळे...
View Articleउन्हाळ्यातील आहार
उन्हाळ्यातील आजारांची आपण माहिती घेत आहोत. निसर्गातील बदलाचा आपल्या प्रकृतीवर आरोग्यवार थेट परिणाम होत असतो. त्यासाठी निसर्गाशी जुळवून घेताना आहार-विहारातही आपल्याला बदल करावे लागतात. उन्हाळा सुसह्य...
View Articleजागरण करा पण...
बोर्डाच्या परीक्षा संपल्या तरी सिनिअर कॉलेजांच्या परीक्षा अजून चालू आहेत. परीक्षेच्या काळात अभ्यासासाठी अनेकजण जागरण करतात. रात्रभर जागं राहण्यासाठी खूप काही केलं जातं. पण त्याचा शरीराला कसा अपाय होतो...
View Articleऑफिसमध्येव्यायाम
ऑफिसमध्ये व्यायाम एका जागी बसून तासन् तास काम करणाऱ्या आणि व्यायामासाठी वेळ न मिळणाऱ्या अनेकांसाठी आपल्या कामाच्या ठिकाणहून उठून ऑफिसमध्ये फेरी मारून येणं, हा सुद्धा एक व्यायाम ठरू शकतो. अशा...
View Articleआरोग्यदायी चहावर चर्चा
गर्रमागर्रम चहाचा कप सकाळी सकाळी हातात पडला नाही, तर उजाडलंय असं वाटतच नाही. त्याचा वाफाळता गंध श्वासात साठवत, त्याच्या दुधट चवीला जिभेवर घोळवत एकामागून एक गर्रमागर्रम घुटके रिचवत आपली दैनंदिन चहाची...
View Articleजीवनसत्त्व अ
निशिगंधा वझे-दिवेकर, नाशिक जीवनसत्त्व अ हे शरीराला लागणारे एक महत्त्वाचे पोषणद्रव्य असून ते मेदात विरघळते. म्हणजे शरीरात अ जीवनसत्त्वाचे पचन आणि शोषण होण्या करिता मेद अथवा स्निग्ध पदार्थांचे माध्यम...
View Articleअॅक्युप्रेशरची सीड थेरपी
पल्लवी पवार प्रत्येक व्यक्तीची आर्थिक, शारीरिक व मानसिक ताकद त्याच्या कर्तृत्व व गुणवत्तेनुसार आपण ओळखू शकतो. प्रत्येकाच्या कार्यक्षमतेलाच आपण ऊर्जा म्हणू शकतो. ती व्यक्तीपरत्वे भिन्न असते. शरीरात...
View Articleप्रकृतीविषयीच्या ज्ञानाचा उपयोग
वैद्य अभय कुलकर्णी, नाशिक वात, पित्त व कफ प्रकृतीची लक्षणे बघताना आपल्याला असेही जाणवले असेल की, आपल्याला काही लक्षणे वातप्रकृती मधली तर काही पित्त प्रकृतीमधली लागू पडत असतील. काहीजणांना तर तिन्ही...
View Articleजंक फूडला आरोग्यदायी पर्याय
जंक फूड खाल्ल्यानं वजन वाढणं, रक्तातील कोलेस्टेरॉल वाढणं, स्थूलता येणं, आळस येणं आणि त्याच्याशी निगडित विकार सर्रास वाढायला लागले आहेत. सतत जंक फूड खाल्ल्यानं लहान मुलांमध्ये स्थूलता वाढायला लागली...
View Articleटेन्शन नको... बी हॅपी
कॉलेजमध्ये प्रवेश घेण्यापासून ते अभ्यास आणि त्यानंतर करिअरचं टेन्शन तरुण मंडळींचा सतत पिच्छा पुरवत असतात . मग त्याचे आरोग्यावरही गंभीर परिणाम होतात. अशावेळी जीवनाकडे सकारात्मक दृष्टिकोनातून कसं पाहावं,...
View Articleकरा डोळ्यांचा व्यायाम
फिट फाईन डोळे हा शरीराचा महत्त्वाचा अवयव आहे. सतत जागरण, अवेळी खाणं यामुळे आपण स्वतःच डोळ्यांचे आरोग्य धोक्यात आणतो. मग डोळ्यांखाली काळी वर्तुळं येतात, डोळ्यांतून सतत पाणी वाहतं. चक्कर, डोकेदुखी असे...
View Articleउन्हाळ्यात व्यायाम करताना...
उन्हाळ्यात अनेक जण व्यायाम करायला कंटाळा करतात. पण असा कंटाळा करून चालणार नाही. उलट उन्हाळ्यात योग्य आणि नियमित व्यायाम करायला हवा. योगा, सायकलिंग, चालणं तसंच पोहणं आदी सहज-सोप्पे व्यायाम करणं...
View Article‘चव’दार पाणी
उन्हाळ्यामध्ये हिटला बीट करण्यासाठी नुसतं पाणी पिण्यापेक्षा वेगवेगळ्या फ्लेव्हर्सचं पाणी प्यायला मिळालं तर? पाण्याला आंबा-तुळस, संत्र-काकडी, सफरचंद-दालचिनी अशा चवींचा ट्विस्ट आणणं शक्य आहे आणि...
View Articleडोळे लाल होताहेत, तर...
उन्हात फिरण्यानं तसंच पीसी, लॅपटॉपवर सतत काम केल्यानं डोळे लाल होणं हे डोळे कोरडे होत असल्याची लक्षणं आहेत. डोळा ओलसर ठेवणाऱ्या ग्रंथींची कार्यक्षमता कमी झाल्याने हा त्रास होतो. यासाठी हे करता येईल....
View Articleवीकेंडही ठरतोय तापदायक
आयटियन्स, मार्केटिंग, एचआर, इव्हेंट ऑर्गनायझर्स, ब्रँड व्यवस्थापक आणि डॉक्टर यांचा वीकेंडही काम करण्यातच जातो. 'फाइव्ह डेज वीक' म्हणता-म्हणता अनेकदा वर उल्लेखलेल्या सगळ्यांना स्वतःला नाईलाजानं कामात...
View Article‘हॅपी रुटिन’साठी ‘म्युझिक प्लीज’
Asawari.Chiplunkar@timesgroup.com आजकालच्या धकाधकीच्या आयुष्यात अनेकांना सतत टेन्शन येत असतं. त्यातून श्वासोच्छ्वास अनियंत्रित होतो. पचनसंस्था आणि मज्जासंस्थेच्या कार्यातही बिघाड निर्माण होतो. मन शांत...
View Articleउपवासाचं शारीरिक पुण्य
डॉ. अविनाश भोंडवे आजच्या समाजामधला एक जाणवणारा विरोधाभास म्हणजे एका बाजूनं आधुनिक यंत्रं, नवनवीन संगणकप्रणाली सर्वसामान्यांच्या जीवनामध्ये कमालीचा प्रभाव पाडत आहेत; पण त्याच वेळेस दुसऱ्या बाजूनं...
View Articleभरपूर पाणी प्या!
फिट फाईन पाणी हा आपल्या आहारातील एक अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. योग्य प्रमाणात पाणी प्यायल्यामुळे बरेचसे त्रास आपोआपच दूर होतात. तुमच्या दिवसाची सुरुवात दोन ग्लास पाण्यानेच करा. लिंबाचा रस घालून थोडंसं...
View Articleओळखा तुमचा ब्रेकअप पॉइंट
देशाचे सरन्यायाधीश टी. एस. ठाकूर हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत देशातील न्यायाधीशांची संख्या वाढवण्याचं आवाहन करताना गहिवरले आणि त्यांच्या मनाचा बांध फुटला. त्याची चर्चा होतच राहिल. कामाचा...
View Articleयोग्य आहार घ्या!
नमिता जैन क्लिनिकल एक्सरसाइज, लाइफस्टाइल अॅण्ड वेट मॅनेजमेण्ट एक्सपर्ट चुकीचा आहार घेतल्यामुळे अनेकदा बद्धकोष्ठतेचा त्रास उद्भवतो. सकस आणि योग्य आहाराचा अवलंब करून तुम्ही हा बद्धकोष्ठतेचा त्रास कमी...
View Article