देशाचे सरन्यायाधीश टी. एस. ठाकूर हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत देशातील न्यायाधीशांची संख्या वाढवण्याचं आवाहन करताना गहिवरले आणि त्यांच्या मनाचा बांध फुटला. त्याची चर्चा होतच राहिल. कामाचा असह्य ताण कुणीही समजून घेऊ शकतो. मात्र, तुम्ही त्या ब्रेकिंग पॉइंटच्या जवळ असाल, तर कार्यालयीन ताण कसा हाताळायचा हे जाणून घेण्यासाठी पुढं वाचा.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट