डिलिव्हरीनंतर वजन वाढलंय? पोटाचे स्नायू मजबूत करण्यासाठी वाचा हे उपाय
नमिता जैन क्लिनिकल एक्सरसाइज, लाइफस्टाइल अँड वेट मॅनेजमेंट एक्सपर्ट मातृत्त्व अनुभवणं हे जेवढं सुंदर असतं, तेवढंच ते आव्हानात्मकही असतं. बाळाला जन्म दिल्यानंतर स्त्रीच्या शरीरात अनेक बदल होत असतात....
View Articleलसूण तेल : त्वचा-केसांच्या समस्यांवर रामबाण उपाय
आरोग्यासाठी पोषक अशा कित्येक गुणकारी औषधी वनस्पती आपल्या स्वयंपाकघरात असतात. यापैकीच एक म्हणजे लसूण. विविध पाककृतींची चव वाढवण्यासाठी त्यामध्ये लसूण न विसरता वापरतो. जे आरोग्यासाठी फायदेशीर देखील असतं....
View Articleस्लिम फिगर हवीय? जिऱ्याच्या सेवनामुळे वजन झटकन होईल कमी
वाढलेलं वजन नियंत्रणात आणण्यासाठी कित्येक जण जिममध्ये तास-न्-तास घाम गाळतात. तर काही जण खाण्यापिण्याची सवयी बदलतात. वजन कमी करण्यासाठी लोक पाण्यासारखा खर्च करतात. तरीही वजन काही केल्या कमी होत नाही....
View Articleकेस काळे करण्याचा नैसर्गिक उपाय, चहा पावडरचा असा करा वापर
चहा तयार केल्यानंतर बहुतांश जण चहा पावडर कचऱ्याच्या डब्यात फेकतात. कारण चहा प्यायल्यानंतर चहा पावडर टाकाऊ घटक झाल्याचा आपला समज आहे. पण या चहा पावडरचा तुम्हाला कित्येक प्रकारे वापर करता येऊ शकतो....
View Articleहवा रोजच्या रोज व्यायाम
जागतिक आरोग्य संघटनेच्या म्हणण्यानुसार, जवळपास ८५ टक्के लोक बैठ्या जीवनशैलीत काम करतात. म्हणजे त्यांच्या दैनंदिन कामाचं स्वरुप बैठं आहे. त्यात कोणत्याही प्रकारच्या कष्टांचा समावेश नाही. अशा लोकांना...
View Articleमन करा रे प्रसन्न!
मुंबई टाइम्स टीमकरोनाचा प्रादुर्भाव दिवसागणिक वाढत आहे. पण त्यापेक्षाही जास्त वेगानं या आजारामुळे निर्माण झालेल्या मानसिक गुंतागुंतीला आपण सामोरं जात आहोत. दररोज नोकरी किंवा व्यवसायासाठी धावपळ करणाऱ्या...
View Articleगोडावर ठेवा नियंत्रण
जेवणानंतर गोड खाण्याची सवय तुम्हालाही आहे? मग ही सवय तुमच्या आरोग्यासाठी हानीकारक आहे. अति प्रमाणात गोड खाण्याची सवय सोडण्याच्या विचारात असाल तर नक्की वाचा...००००मुंबई टाइम्स टीमसतत गोडधोड...
View Articleकेसांना तेल लावताना घ्या ‘ही’ काळजी, नाही तर पडेल टक्कल
काळेशार, घनदाट, लांबसडक केसांमुळे प्रत्येक महिलेच्या सौंदर्यात अधिक भर पडते. केसांचं आरोग्य राखण्यासाठी केसांना तेलानं मसाज करणं फायदेशीर असल्याचं मानलं जातं. तेलानं मसाज केल्यानं केसांचं योग्य पोषण...
View Articleआहार असावा नेमका!
लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर घरी असल्यामुळे दररोज चमचमीत पदार्थ बनवून बघताय? यामुळे वजन वाढण्याची शक्यता आहे. सध्या घरी असल्यामुळे अनेकांचं आहारावर नियंत्रण राहिलेलं नाही. अशा परिस्थितीत आहाराचं नियोजन...
View Articleझोपेचं काय?
सध्या घरीच असल्यामुळे अनेकांचं वेळापत्रक बदललं आहे. खाण्या-पिण्याच्या आणि झोपण्याच्या वेळा बदलल्या आहेत. चित्रपट किंवा सीरिज बघण्यासाठी रात्री उशिरापर्यंत जागणाऱ्यांचं प्रमाण वाढलं आहे. पुरेशी झोप न...
View Articleफिट राहा, आनंदी राहा!
मुंबई टाइम्स टीमलॉकडाऊनमुळे अनेक जणांचं घराबाहेर पडणं बंद झालंय. जीम बंद असल्यामुळे घरच्याघरी व्यायाम कसा करायचा हा प्रश्नसुद्धा अनेकांना पडलाय. वजन नक्कीच वाढलेलं असेल या विचाराने अनेक जण चिंतेत आहेत....
View Articleप्रथिनांचा उत्तम स्रोत
मोड आलेल्या कडधान्यांचा सुपर फूडमध्ये समावेश होतो. कारण त्यात पोषणमूल्य जास्त असतात. त्याचं योग्य प्रमाणात सेवन केल्यास ऊर्जा मिळण्यास मदत होते. म्हणून मोड आलेली कडधान्य म्हणजेच स्प्राऊट्सचा आहारात...
View Articleफायदेच फायदे
मुंबई टाइम्स टीमआपल्या व्यक्तिमत्वाची छाप उमटवण्यात केसांची भूमिका महत्त्वाची असते. म्हणून केसांची काळजी महिला असो वा पुरुष सर्वच घेतात. मेकअप आणि सेल्फ पॅम्परिंगच्या विश्वात केसांच्या काळजीबाबत असंख्य...
View Articleउडालेल्या झोपेचं काय?
सध्या घरीच असल्यामुळे अनेकांचं वेळापत्रक बदललंय. खाण्या-पिण्याच्या आणि झोपण्याच्या वेळा बदलल्यात. सिनेमा किंवा वेबसीरिज बघण्यासाठी रात्री उशिरापर्यंत जागणाऱ्यांचं प्रमाणही जास्त आहे. त्यामुळे पुरेशी...
View Articleप्रथिनांचा उत्तम स्रोत
कडधान्यं का?सध्या 'करोना'शी दोन हात करण्यासाठी रोगप्रतिकारशक्ती वाढवणं गरजेचं आहे. त्यासाठी कडधान्यं मदत करतात. तसंच, पचनक्रिया सुरळीत पार पडण्यासाठी ज्या रसायनांची गरज असते ती मोड आलेल्या कडधान्यांतून...
View Articleउडालेल्या झोपेचं काय?
 औरंगाबाद टाइम्स टीमआरोग्य उत्तम राहण्यासाठी योग्य आहारासोबतच पुरेशी झोप घेणंही तितकंच महत्त्वाचं आहे. एका अहवालानुसार, लॉकडाउनमुळे अवेळी खाणाऱ्यांच्या आणि झोपणाऱ्यांच्या संख्येत कमालीची वाढ झाली आहे....
View ArticleRishi Kapoor: ऋषी कपूर यांचे २६ किलो वजन झाले होते कमी, आजारामुळे झालेल्या...
बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते ऋषी कपूर (Rishi Kapoor) यांनी गुरुवारी (३० एप्रिल) या जगाचा निरोप घेतला. वयाच्या ६७व्या वर्षी त्यांचे मुंबईतील हॉस्पिटलमध्ये निधन झाले. श्वासोच्छवासाच्या प्रक्रियेमध्ये त्रास...
View Articleमन शुद्ध तुझं…!
लॉकडाउन आणखी वाढल्यामुळे अनेकांच्या मनात चिंतेचे ढग दाटून आलेले असताना मानसोपचारतज्ज्ञ लोकांच्या मदतीला धावून आले आहेत. नकारात्मक परिस्थितीला सामोरं जाताना मनाची स्वच्छता कशी करावी, आव्हानांना कसं तोंड...
View Articleआरोग्यमंत्र : कर्करोग परिचय
डॉ. अभिनव देशपांडेकर्करोग शल्यचिकित्सक, नागपूरजेव्हा आपल्या सभोवताली कुणाला कर्करोगाचे निदान होते, तेव्हा त्या व्यक्तीला जेवढी चिंता वाटू लागते, तेवढीच काळजी आपल्यालाही वाटते. पण आपण येत्या पाच...
View Articleशरीरातील बदलांकडे दुर्लक्ष नको
डॉ. अभिनव देशपांडेकर्करोग शल्यचिकित्सक, नागपूरकर्करोग...! कर्क म्हणजे खेकडा. खेकडा चालताना आपल्या आसपासच्या भागाला आपल्या कवेत घेत असतो. अगदी त्याचप्रकारे कर्करोगाच्या पेशी जेथून तो उगम पावतात तेथील...
View Article