स्त्रियांमध्ये नैराश्याचे प्रमाण अधिक का?
बदलती आरोग्यशैली स्त्री-पुरुषांना संसार रथाची दोन चाकं मानली जातात. एक चाक रुग्णावस्थेत राहिलं, तर हा रथ धावणार कसा? त्यामुळे एकूणातील सामाजिक स्वास्थ्यासाठी स्त्रियांमध्ये मानसिक आजारांबाबत जागृती...
View Articleअसा अभ्यास केलात, तर तणाव राहील लांब
पुणे टाइम्स टीमतणाव किंवा नैराश्य कोणालाही येऊ शकतं. कोणाला नोकरीमध्ये अडचणी असतात, कोणाला व्यवसायात तोटा होत असतो, तर कोणाची परीक्षेत चांगले गुण मिळवण्याची धडपड सुरू असते. विद्यार्थी दशेत तणाव किंवा...
View Articleवाढत्या वजनाचं करायचं काय?
नमिता जैन,क्लिनिकल एक्सरसाइज, लाइफस्टाइल अँड वेट मॅनेजमेंट एक्सपर्टहल्ली वजन कमी करण्यासाठी लोक नानाविध प्रकारे प्रयत्न करतात. गोड पदार्थ खाणं टाळणं, नवनवीन डाएट प्लॅनचा अवलंब करणं, ट्रेडमिल वर धावून...
View Articleस्त्रियांमध्ये नैराश्याचे प्रमाण अधिक का?
बदलती आरोग्यशैली स्त्री-पुरुषांना संसार रथाची दोन चाकं मानली जातात. एक चाक रुग्णावस्थेत राहिलं, तर हा रथ धावणार कसा? त्यामुळे एकूणातील सामाजिक स्वास्थ्यासाठी स्त्रियांमध्ये मानसिक आजारांबाबत जागृती...
View Articleअसा अभ्यास केलात, तर तणाव राहील लांब
आरोग्ययोगपुणे टाइम्स टीमतणाव किंवा नैराश्य कोणालाही येऊ शकतं. कोणाला नोकरीमध्ये अडचणी असतात, कोणाला व्यवसायात तोटा होत असतो, तर कोणाची परीक्षेत चांगले गुण मिळवण्याची धडपड सुरू असते. विद्यार्थी दशेत...
View Articleत्वचा ठेवा निरोगी
मासिक पाळीच्या काळात शरीरात बरेच जनुकीय बदल होतात. त्यामुळे अनेक महिलांच्या चेहऱ्यावर तारूण्यपिटिका येतात. डाग पडतात. सुरकुत्या येतात किंवा चेहऱ्यावर वांगही येतात. त्यामुळे या काळात त्वचेची जास्त काळजी...
View Articleस्वयं स्तनपरीक्षा महत्त्वाची
डॉ. ऐश्वर्या अंबाडेकरगर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगानंतर स्तनाचा कर्करोग हा सर्वाधिक आढळणारा कर्करोग असल्याचे आपण पाहिले. भारतीय महिलांमध्ये या कर्करोगाचे प्रमाण वाढतीवर आहे. ही चिंताजनक बाब आहे. गेल्या...
View Articleदीर्घायुषी व्हायचंय?, या ४० गोष्टी नक्की करा!
मुंबई: सांगा कसं जगायचं? कण्हत कण्हत की गाणं म्हणत?....'बुपा' यूके फाऊंडेशननं केलेल्या अभ्यासातून दीर्घायुषी आणि आनंदी जगण्याचा 'मार्ग' सापडला आहे. सदा आनंदी राहण्यासाठी गॉसिप्स, स्वच्छ सूर्यप्रकाश,...
View Articleआरोग्यमंत्र
जाणून घेऊ कोलेस्ट्रॉलबद्दल... डॉ. नितीन पाटणकर, मधुमेह, स्थूलतानिवारणतज्ज्ञ आतड्यातून मेद (फॅट) रक्तात शोषले जाते तेव्हा त्यात मेदाम्लांचे प्रमाण खूप मोठे असते. ही मेदाम्ले पित्ताशयामध्ये पोहोचली की...
View Articleआरोग्यमंत्र
प्रमाणातील आहार शरीरासाठी पोषकडॉ. नितीन पाटणकरमधुमेह, स्थूलता निवारण तज्ज्ञमाणसाच्या शरीरात खास करून रक्तवाहिन्यांच्या भिंती आणि मेंदूमध्ये असंपृक्त (अनसॅच्युरेटेड) फॅट्स योग्य प्रमाणात असतील तर आरोग्य...
View Articleधक्कादायक; भारतात दहापैकी एकाला थायरॉइड
मुंबई: भारतात थायरॉइडचं प्रमाण दिवसे न् दिवस वाढलं असून देशात प्रत्येक दहा प्रौढ व्यक्तिंमागे एकाला आणि सहा जणांना हायपो-थायरॉइडिझमने ग्रासलं असल्याचं एका पाहणीतून आढळून आलं आहे. त्यामुळे थायरॉइडला...
View Articleमन की बात...
स्त्री जीवनातील काही टप्पे हे मानसिक आरोग्याच्या दृष्टिकोनातून महत्त्वपूर्ण मानले जातात. या काळात मनावरील ताण वाढतो. हे टप्पे ओलांडताना मानसिक आरोग्य टिकवून ठेवणे गरजेचे असते. व मनाचे संतुलन साधण्याची...
View Articleपहिल्यांदाच कळले HIV शरीरात पसरतो कसा!
मुंबई: मानवी शरीरात एचआयव्ही हा विषाणू कसा पसरतो याचा शोध लावण्यात शास्त्रज्ञांना यश आले आहे. आतापर्यंत या विषाणूचा अभ्यास टेस्ट ट्यूबद्वारे केला जात होता. मात्र, पहिल्यांदाच या वेळी त्रिमितीय...
View Articleअबब! मुलाच्या तोंडातून काढले ५२६ दात
चेन्नई: येथील एका सात वर्षाच्या मुलाच्या तोंडातून २५-३० नव्हे तर तब्बल ५२६ दात काढण्यात आले आहेत. एवढ्या लहान मुलाच्या तोंडात ५२६ दात निघाल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात असून यशस्वी सर्जरी केल्याबद्दल...
View Articleथायरॉइड : एक सुंदर फुलपाखरू
डॉ. श्रीकांत अंबाडेकर, थायरॉइडतज्ज्ञ 'आजकाल ना मला काही लक्षातच नाही राहत. दूध गॅसवर ठेवलं की हमखास उतू जातं. कोणाला कॉल करायचा मोबाइल हाती घेते, परंतु भलतीकडेच भटकते. मग थोड्या वेळानं लक्षात येतं की,...
View Articleनऊ महिने, नऊ दिवस...
गर्भधारणा झाल्यानंतर चौदाव्या दिवसापासून बाळाची स्मृती आकार घेते. या संपूर्ण नऊ महिन्यांत व जन्मानंतर काही महिने ही स्मृती मुख्यत: कायमची स्मृती असते, असे संशोधकांना आढळले आहे. ...डॉ. ऐश्वर्या अंबाडेकर...
View Articleहायपोथायरॉइड आणि आहारकाळजी
आरोग्यमंत्र डॉ. श्रीकांत अंबाडेकर, जुनाट आजार तज्ज्ञ 'काय गं आई, आजकाल संपूर्ण घरभर तुझे केस पसरलेले असतात. तू प्लीज वेणी बाहेर घालत जा नं.' छोटी मानसी आईला म्हणाली. 'अगं, मी वेणी बाहेरच घालते. पण काय...
View Articleहायपोथायरॉइड आणि आहारकाळजी
आरोग्यमंत्र डॉ. श्रीकांत अंबाडेकर, जुनाट आजार तज्ज्ञ .............................केस गळण्यावरून होणारे वाद ही आता बऱ्याच घरची कहाणी झाली आहे. याचे एक महत्त्वाचे कारण म्हणजे, हायपोथायरॉइड. या कारणामुळे...
View Articleपायांना मजबुती देणारं तितली आसन
फुलपाखरु तुम्ही नक्कीच पाहिलं असेल. आपले नाजूक पंख फडफडवत फुलपाखरु सगळीकडे भिरभिरत असतं. फुलपाखराचे पंख जसे दोन्ही बाजूंना भिरभिरत असतात तसे या आसनामध्ये तुमचे पाय हलवावे लागतात. हे आसन मुख्यत: पायांशी...
View Articleथायरॉइडला मदत करा; पुरेशी झोप घ्या!
आरोग्यमंत्र डॉ. श्रीकांत अंबाडेकर, आजारतज्ज्ञ स्टेटस अपडेटेड@2.35 am.... पहाटेचे ३ तीन वाजून १५ मिनिटे पाहणारे तर किती तरी! कदाचित जनरेशन गॅप म्हणतात ती हीच. कारण सिनिअर मंडळी यावेळी छान साखरझोपेत...
View Article