वर्क फ्रॉम होममुळे पाठ आणि कंबरदुखी वाढलीय? कंधरासनामुळे दुखणे होईल कमी
- प्रांजली फडणवीस नितंबाच्या म्हणजे सीटच्या स्नायूंना ग्लूट किंवा ग्लूटियस मसल्स असे म्हणतात. ते आकुंचित होतात. शरीराच्या याच भागावर सगळ्या शरीराचे वजन देऊन आपण दिवसातील १० ते १२ तास बसलेले असतो....
View ArticleEducation Tips लढा अध्ययनातील अडथळ्यांशी
डॉ. शुभदा खिरवडकर, बालरोगतज्ज्ञलहान मुलांच्या शारीरिक, बौद्धिक, भाषिक, मानसिक, सामाजिक तसेच शालेय प्रगतीतही अनेक मुलांना आणि त्यांच्या पालकांना अडथळ्यांना सामोरं जावं लागू शकतं. विविध ज्ञानेंद्रियं...
View ArticleDiet Plan Tips आहारात घटकांचा साधा समतोल
मुंबई टाइम्स टीम'मी डाएटवर आहे', 'आता डाएट करायला हवं' असे संवाद आपण नेहमीच ऐकतो. आहारातील एखादा घटक खूप महत्त्वाचा आहे किंवा एखाद्या घटकाचा काहीच फायदा होत नाही, यासारखे निष्कर्ष काढले जातात. त्यामुळे...
View Articleमनगटदुखीच्या समस्येचा सामना करत आहात? खबरदारीचे ४ उपाय
मुंबई टाइम्स टीमदीर्घकाळ चालणाऱ्या वर्क फ्रॉम होममुळे अनेक जण पाठ आणि कंबरदुखीनं त्रस्त आहेत. त्यात बराच वेळ लॅपटॉप किंवा मोबाइलवर काम करावं लागत असल्यामुळे मनगटदुखीची तक्रार करणाऱ्यांचं प्रमाण वाढलं...
View ArticleExercise Tips वयानुसार असू द्या व्यायामाचं प्रमाण
मुंबई टाइम्स टीमआयुष्यात नियमितपणाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. व्यायामाच्या बाबतीत नियमितपणा महत्त्वाची भूमिका बजावतो. व्यायाम करण्यात सातत्य असल्यास बऱ्याच गोष्टी साध्य होऊ शकतात. सर्व वयोगटातील...
View ArticleLung Cancer Cause या कारणांमुळे होऊ शकतो फुफ्फुसाचा कर्करोग, लक्षणांकडे करू...
बॉलिवूड अभिनेता संजय दत्तला (Sanjay Dutt) फुफ्फुसाचा कर्करोग (Lung Cancer) झाला आहे. काही दिवसांपूर्वी त्याला छातीमध्ये दुखणे आणि श्वासोच्छवास करणे त्रासदायक ठरत होते. यानंतर त्याला मुंबईतील...
View Articleअचानक मध्यरात्री पोटदुखी सुरु झाली तर करा हे घरगुती उपचार!
दैनंदिन आयुष्यात ब-याचदा आपण असे काही पदार्थ खातो जे आपल्या शरीराला मानवत नाहीत. म्हणजेच यामुळे आरोग्याला नुकसान होते किंवा ते व्यवस्थित पचत नाहीत आणि पोटदुखीचा त्रास होऊ लागतो. कुटुंबातील लोकांना...
View ArticleCancer Treatment कर्करोग उपचारांनंतरचे जीवन
डॉ. आशिष भांगेकर्करोगतज्ज्ञ, नागपूर 'एकदा उपचार संपला की सगळं आटोपलं,' असा एक गैरसमज कर्करोग रुग्णांमध्ये आढळून येतो. ३० टक्के रुग्ण उपचारांनंतर कर्करोगतज्ज्ञांकडे 'फॉलोअप' तपासणीसाठी म्हणजे...
View Articleमेंदूच्या आरोग्यासाठी या १० फायदेशीर गोष्टींचा करा सराव
मुंबई टाइम्स टीमकामाच्या व्यापात स्वतःला वेळ देता येत नाहीय? एकावेळी अनेक गोष्टी लक्षात ठेवणं कठीण जातंय अशी तक्रार बरेच जण करत आहेत. अशा परिस्थितीला शारीरिक आरोग्यासोबतच बौद्धिक आरोग्यही कारणीभूत असू...
View ArticleMental Health Tips मला राग येतोय...
नीरज पंडितहे वर्ष 'कोव्हिड-१९'चं वर्ष म्हणून ओळखलं जाणार आहे. करोनामुळे आजारी होणाऱ्या रुग्णांचा वेध रोज घेतला जातोय. मात्र लॉकडाउनच्या काळात करोनाव्यतिरिक्त इतर आजार, विशेषत: मानसिक आजार बळावू लागले...
View ArticleYoga Benefits कंबरदुखीपासून हवाय आराम! करा या सोप्या आसनाचा सराव
- प्रांजली फडणवीसशरीरातील हाडांचे सर्वांत महत्त्वाचे कार्य आहे, शरीराला आकार आणि आधार देणे. कमरेच्या गोलाकार हाडाचे (पेल्व्हिसचे) कार्यही शरीराला आधार देणे हेच आहे. जेथे भक्कम आधार असतो, तेथे हालचाल...
View ArticleShravan 2020 सेलिब्रेटिंग श्रावण...
- मनीषा क्षेमकल्याणीतुम्ही कसेही असा, म्हणजे साधेसुधे, देवभोळे, नास्तिक; पण गणपती आवडणारे, खाद्यप्रेमी, निसर्गप्रेमी, साहित्यप्रेमी, हा श्रावण सगळ्यांना भुलवतो. मला श्रावण आठवतो तो सोवळ्यातली आजी, धूप,...
View ArticleHealth Care वातरोग : समज-गैरसमज, जाणून घ्या १२ प्रश्नांची उत्तरे
डॉ. परीक्षित सगदेव, वातरोगतज्ज्ञ, नागपूर१. वातरोग हा वृद्धांना होणारा आजार आहे?वातरोग कुठल्याही वयोगटातील व्यक्तीस होऊ शकतो. विविध प्रकारचे वातरोग वेगवेगळ्या वयात होऊ शकतात. उदा. लहान मुलांना जेआयए...
View Articleघरच्या घरी वजन कमी करण्यासाठी फॉलो करा या ६ फायदेशीर गोष्टी
मुंबई टाइम्स टीम१.घरच्या घरी करा व्यायामवजन वाढल्याचा ताण घेत असाल तर त्याचा तुमच्या मानसिक आरोग्यावर वाईट परिणाम होऊ शकतो. तसंच झटपट वजन कमी (Weight Loss Tips) करण्यासाठी तुम्ही जास्त प्रमाणात व्यायाम...
View ArticleHealth Care नियमित व्यायाम, उपचाराने करा संधिवातावर मात
डॉ. परीक्षित सगदेव, वातरोगतज्ज्ञ, नागपूर संधिवात म्हणजे रुमॅटॉइड आर्थरायटिस, हा सामान्यपणे आढळणारा वातरोग (Arthritis Disease) आहे. यामध्ये सांध्यांना दीर्घकालीन वेदना व दाह होतो. स्वतःची रोगप्रतिकारक...
View Articleप्राणायाम
- प्रांजली फडणवीसनेत्रस्नानासारखे बाह्योपचार आणि पोश्चर याकडे आपण लक्ष देतो, त्याचप्रमाणे आतून सगळे स्नायू, अवयव, सांधे, इंद्रिय सशक्त राहावेत, याची काळजी घेणारे प्रकार म्हणजे आसने आणि प्राणायाम....
View Articleआत्मविश्वास वाढण्यासाठी...
मुंबई टाइम्स टीमआत्मविश्वास आपल्या व्यक्तिमत्त्वातील महत्त्वपूर्ण पैलू असतो. तो डळमळला की पुढची सगळी गणितं चुकतात. त्यामुळे आत्मविश्वास कमी होईल अशा गोष्टी करणं टाळलं पाहिजे किंवा सवयी बदलल्या पाहिजेत....
View Articleमानेचे दुखणे
- प्रांजली फडणवीसस्मार्टफोन पाहताना, पुस्तक वाचताना आपली मान सरळ खाली जाते; परंतु कम्प्युटरवर काम करत असताना स्क्रीनवर नजर स्थिर असल्यामुळे आपली मान खाली न जाता हनुवटीच्या दिशेने पुढे आलेली असते....
View ArticleHealth Care मणक्यांना होणारा वातरोग, जाणून घ्या उपचाराची पद्धत
डॉ. परीक्षित सगदेव, वातरोगतज्ज्ञ, नागपूर एंकीलॉसिंग स्पॉन्डीलाइटिस हा एक प्रकारचा वातरोग आहे; ज्यामध्ये रुग्णाच्या पाठीच्या कण्याला आणि अस्थिबंदास (लिगामेंट्स) दाह व सूज येते. हळूहळू नव्या हाडांची...
View ArticleHealth Care Tips गर्भधारणेपूर्वी घ्या वातरोगतज्ज्ञांचा सल्ला
डॉ. परीक्षित सगदेव, वातरोगतज्ज्ञ, नागपूरवातरोग महिलांमध्ये सामान्यतः आढळून येतो. प्रजननास सुयोग्य वय असलेल्या महिलांमध्ये वातरोग अधिक प्रमाणात आढळून येतो. जर वातरोगामुळे आई होण्यास काही अडथळा निर्माण...
View Article