वर्क फ्रॉम होम : सहकाऱ्यांसोबत समन्वय साधताना गैरसोय होतेय? ही माहिती नक्की वाचा
मुंबई टाइम्स टीमकरोनाच्या पार्श्वभूमीवर अनेक कॉर्पोरेट कंपन्यांनी कर्मचाऱ्यांना घरुन काम करण्याची मुभा दिली. अनेकजण अजूनही वर्क फ्रॉम होमच्या माध्यमातून ऑफिसचं काम करत आहेत. आणखी किती काळ या...
View Articleनेत्रविकारांकडे दुर्लक्ष नको! अन्यथा होऊ शकतात गंभीर परिणाम
मुंबई टाइम्स टीमडोळा हा शरीराचा अत्यंत नाजूक अवयव आहे. धूलिकण, कचरा किंवा बागकाम करताना मातीचे सूक्ष्म कण डोळ्यांत गेल्यानं अॅलर्जी होऊ शकते. सतत झाडांच्या संपर्कात राहिल्यानं परागकण अथवा बारीक...
View Articleरात्री शांत झोप लागत नाही? जाणून घ्या या १३ फायदेशीर टिप्स
मुंबई टाइम्स टीम'लवकर निजे लवकर उठे त्याला आरोग्यसंपदा मिळे', असं आपण लहानपणापासून ऐकत आलो आहोत. योग्य वेळी झोपायला जाणं आणि शरीराला पुरेशी विश्रांती देणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. 'रात्री लवकर झोपायला...
View Articleपावसाळ्यात खबरदारी न घेतल्यास या गंभीर श्वसन विकारांचा होऊ शकतो त्रास
मुंबई टाइम्स टीमगेल्या काही महिन्यांपासून वाढलेल्या उष्णतेला कंटाळलेले सारेच आता पावसाच्या आगमनानं सुखावले आहेत. पण, हे बदलणारं वातावरण आरोग्यासाठी हानिकारक असून श्वसनासंबंधित आणि छातीत जळजळ अशा...
View Articleकित्येक तास एकाच जागी बसून काम करताय? तुमच्या आरोग्यावर होताहेत दुष्परिणाम
मुंबई टाइम्स टीमलॉकडाउनच्या काळात जीवनशैली आणि कार्यपद्धतीत बदल झाले आहेत. दिवसभर लॅपटॉप समोर बसून काम किंवा तासनतास टीव्ही पाहण्यामुळे डोळे, मान, खांदे, पाठ, कंबर आणि पाय दुखण्याच्या समस्येनं डोकं वर...
View Articleकरोनाला दूर ठेवायचंय? नाश्त्यामध्ये या पौष्टिक पदार्थांचं करा सेवन
मुंबई टाइम्स टीमकरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता रोगप्रतिकार शक्ती वाढवणं आवश्यक आहे. त्यासाठी पौष्टिक आणि समतोल आहार घेणं गरजेचं आहे. नाश्ता महत्त्वाची भूमिका बजावतो. न्याहारीला कोणते पौष्टिक पदार्थ...
View Articleउच्च रक्तदाबाचा धोका टाळायचाय? या ४ गोष्टींकडे चुकूनही करू नका दुर्लक्ष
मुंबई टाइम्स टीमतणावग्रस्त जीवनशैलीचा आरोग्यावर परिणाम होत असतो. त्यापैकी एक म्हणजे उच्च रक्तदाबाचा त्रास होय. उच्चरक्तदाबाच्या समस्येकडे वेळीच लक्ष न दिल्यास त्याचे आरोग्यावर गंभीर परिणाम होण्याची...
View Articleआहारातील लोहाच्या कमतरतेमुळे मुलांना होऊ शकते या गंभीर आजाराची लागण
अॅनिमिया (पंडुरोग किंवा रक्तक्षय) म्हणजे रक्तातल्या लाल पेशी किंवा हिमोग्लोबिन कमी होणे. यामुळे रक्ताची ऑक्सिजन वहन करण्याची क्षमता कमी होते. शरीरातील इतर सर्व पेशींना मिळणारा ऑक्सिजन कमी होतो आणि...
View Articleबदलांची स्वप्नावस्था! वयात येताना मुलांमध्ये होणारे शारीरिक व मानसिक बदल
डॉ. शुभदा खिरवडकर, बालरोगतज्ज्ञ,नागपूरमूलं साधारण दहा-बारा वर्षांचे झाले की, ते आता मोठे झाल्याची जाणीव पालकांना व्हायला लागते. खरे तर बालपण अजून पुरते न संपलेले आणि तारुण्य तसे दूर, असा हा १० ते १८...
View ArticleHealth Care शरीराच्या वाढीसाठी प्रथिनं उपयुक्त, आहारात या ६ गोष्टींचा करा समावेश
मुंबई टाइम्स टीम'उत्तम आरोग्य हाच खरा दागिना' असं म्हणतात. आरोग्य सुदृढ राहण्यासाठी आपण प्रयत्नशील असतो. अनेकजण नियमित व्यायाम, योग्य खाद्यपदार्थांचं सेवन यांसारख्या गोष्टींचा अवलंब करून आरोग्य निरोगी...
View ArticleCovid-19 जिमची वाटते भीती? पाठदुखी दूर करण्यासाठी घरातच करा सोपे व्यायाम
मुंबई टाइम्स टीमएकाच जागी दीर्घकाळ बसून राहता? शरीराची हालचाल कमी होते? व्यायामही करत नाही? मग आरोग्यविषयक समस्या उद्भवणं साहजिक आहे. आता सध्या तर घरीच असल्यामुळे शरिराची हालचाल फार कमी होते. वर्क...
View Articleशरीराला येणारी खाज चुटकीसरशी दूर करतील हे घरगुती उपचार!
तुम्ही निरिक्षण केलं असेल तर बहुतांश लोकांची त्वचा ही मुळातच कोरडी आणि रुक्ष असते. त्वचा रुक्ष असल्यामुळे अशा लोकांना सतत अंगाला खाज सुटण्याची समस्या निर्माण होते. यासोबतच दुषित पाणी आणि औषधांचं सेवन...
View Article'या' कारणामुळे बाळाच्या लसीकरणाला कधीही विलंब करू नका
पालकत्व हे जीवनातील एक आव्हान आहे, ज्यासाठी कुणीही परिपूर्ण नसतं. अनेकदा गोंधळलेली स्थिती असते किंवा एखादं अनपेक्षित असं वळण मिळतं ज्यामुळे फायदाही वाटतो. पालकत्वाचा एक असाच महत्त्वाचा भाग म्हणजे...
View ArticleHealth Care स्नायूंचं संतुलन राखा आणि कंबरदुखी टाळा
- प्रांजली फडणवीसशरीरामध्ये स्नायू (स्केलेटन मसल्स) जोडीने काम करतात. पुढचा स्नायू-मागचा स्नायू, आतला स्नायू-बाहेरचा स्नायू आदी. एक स्नायू जर हाडाला वर उचलत असेल, उदाहरणार्थ, जेवताना हाताला कोपरात...
View ArticleCovid 19 करोनाच्या चाचण्यांविषयी तुम्हाला या गोष्टी माहीत असणं गरजेचं
मुंबई टाइम्स टीम१. क्वीक अँटीजेन (रॅपिड टेस्ट)'क्वीक अँटीजेन' चाचणीच्या साहाय्यानं करोना विषाणूंच्या संसर्गाचं त्वरित निदान होतं. पण, या प्रकारात बऱ्याचदा चाचणीचा अहवाल निगेटीव्ह येण्याचे प्रकार घडतात....
View ArticleWork From Home घरातल्या ऑफिसचा लुक बदलण्यासाठी फायदेशीर टिप्स
मुंबई टाइम्स टीमगेले चार-पाच महिने अनेकजण वर्क फ्रॉम होम करत आहेत. त्यामुळे त्यात काही नवीन राहिलेलं नाही. पण, घरातील कोणत्या कोपऱ्यात बसून करता याची उत्तरं वेगवेगळी ऐकायला मिळत आहेत. अनेकांना आता वर्क...
View ArticleShortness Of Breath: दोन पाय-या चढल्यावरही दम लागत असल्यास करा ‘हे’ उपाय!
पाय-या चढत असताना तिस-या ते चौथ्या मजल्यावर जाईपर्यंत धाप लागणं नवीन नाही. ही समस्या सर्रास आपल्या सर्वच स्त्री-पुरुषांमध्ये दिसून येते. पण त्यातही अगदी पाचव्या मजल्यावर जाईपर्यंतही दम लागला नाही तर...
View Articleअॅसिडिटीच्या समस्येपासून सुटका हवीय? मग वेळीच बदला या ९ सवयी
मुंबई टाइम्स टीमसध्या अनेक जण घरीच असल्यामुळे खाण्यापिण्याच्या वेळा बदलल्या आहेत. त्यामुळे आम्ल पित्ताचा त्रास होत असल्याच्या तक्रारी अनेकजण करत आहेत. छातीत जळजळणं किंवा अन्न घशाशी येणं असा त्रास होतो....
View Articleसोशल मीडियामुळे तुमच्या आहारावरही होतात दुष्परिणाम, जाणून घ्या सविस्तर माहिती
मुंबई टाइम्स टीमसध्या सोशल मीडियाच्या चुकीच्या वापराचा परिणाम शरीरावर होताना दिसत आहे. त्याचे पडसाद शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर उमटत आहेत. तुम्ही कदाचित सुट्टीच्या दिवशी केलेली धमाल किंवा चविष्ट...
View ArticleCancer Causes And Treatment कर्करोग : नवा दृष्टिकोन
डॉ. आशिष भांगे, कर्करोगतज्ज्ञ, नागपूरकर्करोग हा शब्द आपणासाठी नवा नाही. आजच्या ऑनलाइनच्या काळात तर त्यासंबंधीची माहिती एका क्लिकवर उपलब्ध आहे. पण आपल्याला कर्करोगासंबंधीची जी माहिती असायला हवी, ती...
View Article