आरोग्याचा जमाखर्च ठेवा
चांगल्या आरोग्यासाठी आपण काय नाही करत? जिम लावतो, तज्ज्ञांचा सल्ला घेतो. जरा वजन वाढलं की आपल्याला चुटपुट लागते. पण आपण चांगलं आरोग्य मिळवण्यासाठी जे काही करतो त्याचा जमाखर्च ठेवायला हवा. त्याचा...
View Articleलागली हिवाळ्याची चाहूल...
हिवाळ्याची चाहूल लागायला सुरुवात झाली आहे. लवकर पडणारा अंधार आणि सकाळ-संध्याकाळ वाहणारं गार वारं यामुळे मन उल्हासित होत असताना दुसरीकडे आपलं शरीरही या ऋतुला सामोरं जाण्यासाठी तयार होत असतं. म्हणजेच...
View Articleजपा तुमच्या हाडांना
मणक्याचे आजार, सांधेदुखी, गुडघेदुखीचं मुख्य कारण हाडं ठिसूळ होणं हे असतं. अस्थिक्षयाचं प्रमाण पुरुषांपेक्षा स्त्रियांमध्ये जास्त असतं.
View Articleजॉगिंग ट्रॅकची फरफट
नागरिकांना सुदृढ आरोग्याकडे नेणारे शहरातील 'जॉगिंग ट्रॅक' नाशिककरांसाठी 'हेल्दी' ठरू आहेत. गोदापार्क, गोल्फ क्लब, इंदिरानगर व महात्मा नगर जॉगिंग ट्रॅकवर एखाद्या छोटेखानी प्रदर्शनाला असावी, अशी गर्दी...
View Articleवजन कमी करा; पण उत्साहानं
वजन कमी करणं म्हणजे केवळ कमी खाणं नाही, तर पुरेशी जीवनसत्त्वं मिळवणंही आवश्यक आहे. या प्रक्रियेत स्टॅमिना टिकवणंही महत्त्वाचं ठरतं.
View Articleचांगले आणि वाईट विचार
मुलांच्या विचारांवर नियंत्रण आपण आणू शकत नाही. मुलांच्या मनात सगळ्या प्रकारचे विचार असतात. त्यात काही वर्गीकरण नसतं...चांगलं किंवा वाईट...ते फक्त विचार असतात.
View Articleमोसम ये ऑसम
हिवाळा येतोय. बदलती त्वचा आणि केसांचं स्वरूप हिवाळ्याची चाहूल पटकन देतं. या ऋतुतही त्यांचं सौंदर्य राखायचं असेल, तर वेळीच तयार झालं पाहिजे. त्याच्याच या टिप्स...
View Articleपरिणामकारक 'ताइ ची'
चिनी संगीतासह ‘ताइ ची’ हा व्यायाम प्रकार केला, तर त्याची मजा काही वेगळीच असते. ग्रुपमध्ये केल्यानंही तो अधिक परिणामकारक ठरतो. मानसिक ताण हलका करणाऱ्या या प्रकाराविषयी...
View Articleदिनक्रमानुसार आहाराची विभागणी
काहीजणांच्या मते दिवसांतून सहा वेळा थोडं थोडं खात राहाणं चांगलं, तर काहीजण दिवसांतून तीनदाच; पण नेमकं खाण्यावर भर देताना दिसतात. या दोन्हीपैकी काय योग्य किंवा दोन्ही पर्यायांतून आपल्या दिनक्रमानुसार...
View Articleगतिमंद मुलांच्या झोपेचे गणित सोडवा!
गतिमंद मुलांमधील झोपेची समस्या ही केवळ त्या मुलांपुरतीच सीमित नसते, तर अशा मुलांचा सांभाळ करणाऱ्यांनाही या समस्येचा ताण सहन करावा लागतो. या मुलांच्या वेळीअवेळी झोपेमुळे या मुलांची काळजी घेणाऱ्यांनाही...
View Articleअँटीबायोटिक्स झाले निष्प्रभ!
काही दशकांपूर्वी ‘जादुई गोळी’ म्हणून संबोधल्या जाणाऱ्या अँटीबायोटिक्स औषधांची सद्दी संपण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. अमेरिकेच्या ‘सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अॅण्ड प्रीव्हेन्शन’पाठोपाठ ‘दी लॅन्सेट’नेही...
View Articleपुरेशी झोप घ्या, तरुण राहा!
भारतीयांची शरीरयष्टी, अनुवांशिकता, आहारपद्धती यांचा विचार करता अंगाखांद्यावर वृद्धत्वाची लक्षणे दिसण्याचे सरासरी वय दोन दशकांपूर्वी पंचेचाळीस ते पन्नास वर्षे होते. मात्र आता ते तिशी- पस्तीशीतच आले आहे.
View Articleझोपेसाठी शिका हृदयाचे गणित...
मानवी भावभावनांचा संबध हा कायम हृदयाशी लावला जातो. मात्र हृदय आणि मेंदू यांचा नजीकचा संबध असतो. विविध भावनांच्या तीव्रतेचे पडसाद निद्राचक्रावर पडत असतात. मेंदू आणि हृदय या दोहांमध्ये होणाऱ्या...
View Articleबदाम खा, भरप्पूर जगा!
बदाम खाल्ल्यानं बुद्धी तल्लख होते, बदामाच्या तेलाचं मालिश लहान बाळांसाठी अत्यंत उपयुक्त असतं, बदाम तेलामुळे केसांचं आरोग्यही सुधारतं, हे आपण जाणतोच. पण, बदाम खाल्ल्यानं आपलं आयुष्यमानही वाढू शकतं, असं...
View Articleनैसर्गिक आहार हवा
आज आपल्या आजूबाजूला भरपूर प्रदूषण आहे, जे आपल्या शरीराला हानी पोहोचवतं. यापैकी काही गोष्टी आपल्या हातात नसतात; परंतु आहारातून आपल्या शरीरात शिरणाऱ्या प्रदूषणाचा आपण कधी विचार केला आहे का?
View Articleपुरुषांनो घ्या त्वचेची काळजी
पुरुष त्वचेची काळजी घेण्याच्या बाबतीत अनेकदा निरुत्साही असल्याचं जाणवतं. कुणाला दाखवण्यासाठी म्हणून नाही, तर स्वतःला छान, फ्रेश आणि उत्साही वाटावं, म्हणून तरी त्वचेची काळजी घ्यायलाच हवी.
View Articleलेट गो सोडून द्यायला शिका!
Normal 0 false false false MicrosoftInternetExplorer4 अनेकदा समस्यांचं उत्तर सापडत नसेल तर एखादी गोष्टी सोडून द्यावी लागते. पण let go करायचं म्हणजे तरी काय, असा प्रश्न साहजिकच अनेकांच्या मनामध्ये...
View Articleअशी घ्या त्वचा आणि केसांची काळजी
ऋतुनुसार त्वचा आणि केसांचे प्रॉब्लेम्स बदलत असतात. या सगळ्या प्रॉब्लेम्सवर मात करून आपण जास्तीत जास्त प्रेझेंटेबल कसं होऊ यासाठी काही टिप्स...
View Articleखाल तसे व्हाल
आपलं मराठी पद्धतीचं जेवणाचं ताट हे परिपूर्ण आहाराचं उत्तम उदाहरण आहे. बदलत्या जीवनशैलीत आपण आपले अनेक पारंपरिक पदार्थ बाजूला सारले आहेत. अनेक चुकीच्या सवयी अंगी भिनविल्या. घराचं आरोग्य चांगलं राखायचं...
View Article‘मोनो डाएट’चं फॅड
वाढलेलं वजन झटपट कमी करायची अनेकांना खूप घाई होते. सध्याच्या फास्ट जीवनशैलीत सगळे शॉर्टकटच्या मागे लागतात आणि मग झटपट वजन कमी करण्यासाठी ‘मोनो डाएट’ किंवा एकाच प्रकारचे पदार्थ खाणे, अशा मार्गाचा अवलंब...
View Article