चांगल्या आरोग्यासाठी आपण काय नाही करत? जिम लावतो, तज्ज्ञांचा सल्ला घेतो. जरा वजन वाढलं की आपल्याला चुटपुट लागते. पण आपण चांगलं आरोग्य मिळवण्यासाठी जे काही करतो त्याचा जमाखर्च ठेवायला हवा. त्याचा आपल्यालाच फायदा होईल.
↧