सुट्टी दोन दिवसांची असू दे किंवा महिनाभराची; ती रिफ्रेशिंग नक्कीच असते. कामाच्या किंवा अभ्यासाच्या टेन्शनमधून बाहेर पडत चार दिवस फिरायला गेल्यावर शरीराबरोबरच मनालाही टवटवी येते.
↧