Quantcast
Channel: Maharashtra Times
Browsing all 2765 articles
Browse latest View live

टीबी लपवू नका...

>>डॉ. निलेश पांढरे, चेस्ट फिजिशिअन महिलांमध्ये टीबीचे प्रमाण वाढते आहे. तरीही या आजाराविषयी म्हणावी तशी जागृती अद्याप झालेली नाही. टीबी हा अतिशय भयंकर आजार असून त्यावर कोणताच इलाज नाही, अशा...

View Article


मुलांना टीबीपासून जपा

मायक्रोबॅक्टेरियम ट्यूबरक्युलोसिस या जीवाणूमुळे टीबी होतो. हा संसर्गजन्य असून तो हवेमार्फत पसरतो. मुलांना टीबीची लागण होण्याची शक्यता अधिक असते, त्यामुळे घरात कोणालाही टीबीचा संसर्ग झाला असेल तर...

View Article


नको उन्हाळी सामसूम!

पुणे टाइम्स टीम उन्हाळ्याची सुरुवात झाली, की दुपारची वेळ त्रासदायक असते. त्यात ऑफिसमध्ये असणाऱ्यांना पेंगुळल्यासारखं होणं, कामात लक्ष न लागणं, उगाच दमल्यासारखं होणं वगैरे गोष्टींचा त्रास होऊ लागतो. या...

View Article

उन्हाळ्यात पाय जपा

हिवाळ्याप्रमाणे उन्हाळ्यातही पायांत जळजळीचे प्रमाण अधिक असते. त्यामुळे पायांची योग्य पद्धतीने काळजी घ्यायला हवी. उष्णतेमुळे पायात पेटके येण्यापासून ते जीवघेण्या उष्माघातापर्यंत कोणताही त्रास...

View Article

हॉटमध्येही राहा कूल!

मुंबई टाइम्स टीम उकाडा चांगलाच वाढल्याने सगळेजण हैराण झाले आहेत. घरातून थोडा वेळ जरी बाहेर पडलं तरी अंगातून घामाच्या धारा वाहू लागतात. या हॉट वातावरणात कूल कसं राहता येईल यासाठी 'मुंटा'ने दिलेलं हे...

View Article


पेनकिलर घेताय ? सावधान !

मुंबई टाइम्स टीम आस्टिओ आणि आर्थराइटिसच्या पेशंटमध्ये पेनकिलर सेवन करण्याची सवय अधिक असल्याचे दिसते. अनेकदा हृदयरोगाचा त्रास असणारेही पेनकिलर घेताना दिसतात. मात्र हे त्यांच्या जीवावर बेतू शकते....

View Article

काम तसा व्यायाम

मुंबई टाइम्स टीम आपण काय करतो, यावर आपल्याला होणारे अनेक आजार अवलंबून असतात. प्रत्येकजण चरितार्थासाठी काही ना काही उद्योग करतोच. आठ ते दहा तास काम प्रत्येकाला करावंच लागतं. कामाच्या स्वरुपानुसार त्या...

View Article

सतर्क रहा स्वाइन फ्लू टाळा

शब्दांकन - संपदा जोशी, कॉलेज क्लब रिपोर्टर रंगपंचमी तोंडावर आलीय. पण स्वाइन फ्लूचं सावटही आहेच. त्यामुळे यंदा रंग खेळताना नेमकी काय काळजी घ्यावी याबद्दल सांगताहेत, डॉ. प्रदीप आवटे. होळी आणि रंगपंचमी...

View Article


धसका

मुंबई टाइम्स टीम सोनमला स्वाइन फ्लू झाल्याचं स्पष्ट झाल्यानंतर मनोरंजनसृष्टीही या आजारामुळे धास्तावली आहे. सिनेमा, मालिकांच्या सेटवर सगळीकडेच त्यासाठी झाडून विशेष काळजी घेतली जातेय. स्वाइन फ्लूच्या...

View Article


गारेssssगार!

सुपर्णा शुक्ल, कॉलेज क्लब रिपोर्टर रविवारच्या महिला दिनानिमित्त स्वतःला द्या एक मस्त ट्रीट.. उन्हाच्या झळा पुन्हा जाणवू लागल्या आहेत. त्यामुळे मैत्रिणींनो एक झक्कास ज्यूसपार्टी होऊन जाऊ द्या ! सध्या...

View Article

सो व्हॉट?

मुंबई टाइम्स टीम स्थूल व्यक्तीला कायम चेष्टेचा धनी व्हायला लागतं. त्यामुळे त्यांच्यात न्यूनगंडही वाढतो. लग्न ठरवतानाही याचा अडथळा होतोच. पण सगळं झिडकारून 'आहे मी जाड! सो व्हॉट?' असा अॅडिट्यूड काहीजणी...

View Article

दूध है वंडरफूल

अर्चना रायरीकर मुलांनी दूध प्यावं म्हणून त्यांचे पालक विविध युक्त्या लढवत असतात. दूध पिणं हे फक्त लहानांसाठीच नव्हे तर मोठ्यांसाठीही आवश्यक आहे. पूर्वीचे लोक भेसळ नसलेलं, ताजं, धारोष्ण दूध प्यायचे....

View Article

हॉटेलात खायचंय ?

नमिता जैन क्लिनिकल एक्सरसाइज, लाइफस्टाइल अॅण्ड वेट मॅनेजमेण्ट एक्सपर्ट तुम्ही डाएटिंगवर आहात म्हणजे हॉटेलात जेवायचंच नाही, असं नाही. कधीतरी हॉटेलमध्ये जायलाही काही हरकत नाही. अर्थात तोंडावर नियंत्रण...

View Article


धग उन्हाची

मुंबई टाइम्स टीम उन्हाचा तडाखा आता वाढू लागलाय. याचा सगळ्यात जास्त परिणाम होतो, तो त्वचेवर. त्यामुळे सनबर्नचा त्रास जाणवतो. सनकोट, स्कार्फ, लोशन हे यावरचे प्राथमिक उपाय आपण करतोच. पण यावर परिणामकारक...

View Article

चेहरा है या...

मुंबई टाइम्स टीम हातात येईल तो साबण पटकन चेहऱ्यावर फिरवण्याची सवय काहीजणींना असते. तर काहीजणी फक्त जाहीराती पाहून फेसवॉश आणतात. चेहरा चांगला दिसायला हवा असेल तर त्याची काळजीही नीटच घ्यायला हवी....

View Article


करून दाखवलं!

मुंबई टाइम्स टीम एका महत्त्वपूर्ण भूमिकेसाठी कलाकाराला विचारणा होते. पण, त्यासाठी अट असते वजन कमी करण्याची. तेही थोडं थोडकं नव्हे, तर तब्बल १४ किलो. दिग्दर्शक त्याला घेऊन फिटनेस ट्रेनरकडे जातो. पण...

View Article

समारंभाला जोड फिटनेसची

मुंबई टाइम्स टीम एकत्र येण्यासाठी, कौटुंबिक भेटीगाठी आणि सण-समारंभ गरजेचे आहेतच. पण अशा कार्यक्रमांत फक्त खाण्याकडे लक्ष न देता थोडं फिटनेसकडेही लक्ष द्यायला हवं. त्यासाठी काही वेगळ्या पण सोप्या...

View Article


व्यायाम करा, दमादमानं!

दीप्ती आंबेकर, फिटनेस तज्ज्ञ व्यायाम करायचा म्हणजे अगदी घामच गाळला पाहिजे असं नव्हे. आपल्या शरीराला सोसेल, मानवेल असा व्यायाम करावा. तोही तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखालीच. ज्यांचं वजन तुलनेपेक्षा खूपच...

View Article

भुकेचं वेळापत्रक

डॉ. अविनाश भोंडवे सध्याच्या जीवनशैलीत आपण खाण्यापिण्याचे मूलभूत नियमच विसरुन गेलो आहोत. जेव्हा खायला हवं तेव्हा आपण खात नाही आणि नको तेव्हा मात्र आपण भरपूर हादडतो. यामुळे आपल्या भुकेचं वेळापत्रक पुरतं...

View Article

रात्री घ्या हलका आहार!

नमिता जैन क्लिनिकल एक्सरसाइज, लाइफस्टाइल अॅण्ड वेट मॅनेजमेण्ट एक्सपर्ट सगळ्या कौटुंबिक भेटीगाठी, स्नेहसंमेलन, मित्रांसोबतच्या मेजवान्या आपण संध्याकाळीच आखतो. त्यामुळे रात्रीच्या जेवणावर अगदी आडवा हात...

View Article
Browsing all 2765 articles
Browse latest View live


<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>