Quantcast
Channel: Maharashtra Times
Browsing all 2765 articles
Browse latest View live

चक्रवाढीच्या ताकदीचा पुरेपूर फायदा घ्या

80403202 आपल्याला मिळालेले यश हे आपल्या प्रयत्नांपेक्षा अधिक असू शकते. चक्रवाढीची ताकद आपल्यासोबत असल्यावर आपण दररोज अधिक मिळवण्याचे ध्येय ठेवू शकतो. अनुजाच्या मते त्यांनी जे साध्य केले ते त्यांनी...

View Article


घोटा, गुडघा, मांड्या, जांघा, कंबर व पाठीतील वेदना दूर पळवून सांध्याना मजबूती...

प्रांजली फडणवीसयोगामध्ये अशी बरीच आसने आहेत, जी निसर्गातील विविध वस्तू किंवा जीव यांच्या आकार रचनेवरून निर्माण झालेली आहेत. त्या प्रत्येक आसनामध्ये त्या वस्तू किंवा जीवाचे विशेष गुण आत्मसात करण्याचा...

View Article


Avian Influenza करा स्वच्छता पद्धतींचा अवलंब! लक्षात ठेवा WHOने सांगितलेल्या...

- डॉ. किर्ती सबनीस, संसर्गजन्यरोग तज्ज्ञयूएन फूड अँड अ‍ॅग्रीकल्चर ऑर्गनायझेशन आणि जागतिक आरोग्य संघटना (डब्ल्यूएचओ) यांनी राष्ट्रीय अन्न सुरक्षा प्राधिकाऱ्यांना संयुक्तरित्या जारी केलेल्या निवेदनानुसार...

View Article

वाढत जाणा-या लठ्ठपणामागील कारणं समजत नाहीयेत? मग आहारतज्ज्ञांनी सांगितलेली...

अर्चना रायरीकरलॉकडाउनची नांदी झाली आणि दुःखात सुख म्हणतात तसे आता घरूनच काम करायचे आहे म्हणून सर्वांनाच छान वाटू लागले. परिस्थिती अर्थात गंभीर होती आणि आहे ती नोकरी टिकते, की नाही अशी परिस्थिती निर्माण...

View Article

डोळ्यांदेखत कोणाचा अपघात झाल्यास असा वाचवा त्या अपघातग्रस्ताचा जीव!

- डॉ. कौशल मल्हान, अस्थिविकारतज्ज्ञआपण काय करायला हवे?आपत्कालीन वैद्यकीय वाहतूक सेवा नेहमीच वेळेवर उपलब्ध होईल असे नाही. अशा वेळी पोलिस, अग्निशमन दल आणि एकूणच समाजाला अपघाताच्या जागी प्रथमोपचार...

View Article


सतत एकटेपणा व मानसिक स्ट्रेस जाणवतोय? मग यावर मात करण्यासाठी ट्राय करा 'या'...

मुंबई टाइम्स टीममित्रमंडळी किंवा नातेवाईकांच्या सहवासात राहिल्यानं आपल्याला आनंद मिळतो. पण सध्या करोनाच्या धोक्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून बहुतांश व्यक्ती प्रत्यक्ष गाठीभेटी टाळण्यावर भर देत आहेत....

View Article

रक्त शुद्ध करण्यासाठी नियमित करा सूर्यनमस्कार, संपूर्ण शरीराला मिळतात लाभ

प्रांजली फडणवीसदर वर्षी रथसप्तमीला सूर्यनमस्कार सामूहिकरीत्या किंवा वैयक्तिक घातले जातात. खरे तर या दिवसाचे औचित्य साधून पूर्ण हिवाळ्यामध्ये नियमितपणे सूर्यनमस्कार घातले जावेत; कारण थंडीमध्ये...

View Article

टेनिस एल्बोचा त्रास, सचिन तेंडुलकर सुद्धा या विकाराने होता त्रस्त

डॉ. आशय केकतपुरे, अस्थिरोगतज्ज्ञटेनिस एल्बो (Tennis Elbow) हे नाव आपल्या सगळ्यांना परिचित आहे. क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर दीर्घकाळ टेनिस एल्बो विकाराने त्रस्त होता. पण हा सामान्यतः आढळणारा आजार आहे....

View Article


सतत गुडघा लचकतो? तुम्हीही या समस्येमुळे त्रस्त आहात का

डॉ. आशय केकतपुरे, अस्थिरोगतज्ज्ञ, नागपूरचालताना गुडघा लचकतो, अशी तक्रार अनेक लोक करत असतात. असमतल जमिनीवर चालताना किंवा पायऱ्यांवर चढउतार करताना एक गुडघा जड झाल्यासारखा वाटतो, शरीराचं संतुलन राहत नाही....

View Article


खांदा वर नेण्यास त्रास होतोय किंवा खांद्यात दुखापत आहे? मग डॉ. आशय...

डॉ. आशय केकतपुरेअस्थिरोगतज्ज्ञ, नागपूरचार स्नायूंपासून तयार झालेले 'रोटेटर कफ' आपल्या सांध्यांच्या कार्यान्वयनात मुख्य भूमिका बजावतात. हृदयाच्या स्नायूंप्रमाणे हे स्नायू अगदी झोपेतही कार्यान्वयीत...

View Article

नियमित व्यायाम करणं फुफ्फुसांसाठी कसे ठरते लाभदायक? वाचा डॉक्टरांनी दिलेली...

- डॉ. अजित कुलकर्णी, पल्मनोलॉजिस्टजेव्हा आपण शारीरिकदृष्ट्या सक्रिय असतो, तेव्हा हृदय आणि फुप्फुस हे स्नायूंना लागणाऱ्या प्राणवायूची पूर्तता करण्याचे काम करतात. ज्याप्रमाणे नियमित व्यायाम आपल्या...

View Article

जाणून घ्या रोज किती पावलं चालल्याने आरोग्यास फायदे होतात व लठ्ठपणा कमी होतो?

मुंबई टाइम्स टीमकरोना काळ आव्हानात्मक होता. यामुळे आरोग्याचं महत्त्व पुन्हा एकदा ठळकपणे अधोरेखित झालं आहे. त्यामुळे सर्वजण आता स्वतःच्या आरोग्याबद्दल अधिक जागरूक झालेले दिसून येतात. निरोगी राहण्यासाठी...

View Article

डीप व्हेन थ्रॉम्बोसिस म्हणजे काय? जाणून घ्या आजाराची लक्षणे व कारणे

डॉ. वैभव लेंडे रक्तवाहिनी शल्यचिकित्सक, नागपूरडीप व्हेन थ्रॉम्बोसिस हा अशुद्ध रक्तवाहिन्यांचा एक विकार आहे. यात शरीरात खोलवर असलेल्या अशुद्ध रक्तवाहिनीमध्ये रक्ताच्या गाठी तयार होतात, रक्तवहनास अडथळा...

View Article


हार्ट फेल्युअर म्हणजे काय? वाचा हृदयरोगतज्ज्ञांनी दिलेली महत्त्वपूर्ण माहिती

- डॉ. अशोक पंजाबी, हृदयरोगतज्ज्ञहृदय बंद पडण्याच्या प्रक्रियेमध्ये हृदयाचे स्नायू कमकुवत किंवा ताठर होत जातात. त्यामुळे हृदयाचे आकुंचन- प्रसरणाचे कार्य योग्य प्रकारे पार पडणे कठीण होते. परिणामी धाप...

View Article

गुडघेदुखी, कंबरदुखी, हृदयविकार असणा-यांसांठी जणू वरदान आहेत 'हे' खुर्चीवर...

प्रांजली फडणवीसआदित्यस्य नमस्कारं ये कुर्वन्ति दिने दिनेजन्मांतर सहस्रेषु दारिद्र्यं नोपजायतेअकाल मृत्यु हरणं सर्व व्याधी विनाशनंसूर्य पादोदकं तीर्थं जठरे धारम्यांमहं(वाचा :- वजन कमी करताना 'ही' ५ फळं...

View Article


मूत्रमार्गाचे विकार आणि सोनोग्राफी, जाणून घ्या डॉक्टरांनी दिलेली महत्त्वपूर्ण...

डॉ. रीमा सावजी-उमाळकर, रेडिओलॉजिस्ट, नागपूरलघवीत जळजळ होणं, वारंवार लघवीला जावं लागणं, लघवीला जोर द्यावा लागणं, लघवीत दुखणं, लघवीवाटे रक्तस्त्राव होणं ही मूत्रमार्गाच्या विकारांची लक्षणं आहेत. तसं...

View Article

वयोमानानुसार होणारे मॅक्युलर डिजनरेशन, जाणून घ्या या डोळ्यांच्या आजाराची लक्षणे

डॉ. अजय अंबाडे, नेत्ररोगतज्ज्ञमाणसाला वयोमानानुसार अनेक व्याधी जडत असतात. त्यापैकी एक व्याधी ज्यामुळे आपल्या दृष्टीवर (Eyes Care) फरक पडतो, ती म्हणजे वयोमानानुसार होणारे मॅक्युलर डिजनरेशन (macular...

View Article


मधुमेहामुळे होणारे डोळ्यांचे विकार, युवावस्थेतही उद्भवू शकतात या समस्या

डॉ. अजय अंबाडे, नेत्ररोगतज्ज्ञहल्ली जीवनशैलीच्या विकारांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. त्यामध्ये मधुमेह विकार सर्वाधिक आहे, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. मधुमेह शरीराच्या अन्य अवयवांवर जसा प्रभाव...

View Article

डोळ्यांमध्ये हा त्रास किंवा लक्षणं जाणवू लागल्यास वेळीच व्हा सावध, असू शकतो...

डॉ. अजय अंबाडेनेत्ररोगतज्ज्ञ, नागपूरडोळ्याच्या नेत्रगोलातील दाब वाढल्याने डोळ्याच्या ऑप्टिक नर्व्ह म्हणजे डोळ्यापासून मेंदूला जोडणाऱ्या मुख्य मज्जातंतूला हानी पोहोचते. त्यामुळे व्यक्तीची दृष्टी अधू होऊ...

View Article

मोतिबिंदू होणे म्हणजे नेमकं काय? जाणून घ्या या विकाराबाबत तज्ज्ञांनी दिलेली...

डॉ. अजय अंबाडे, नेत्ररोगतज्ज्ञमोतिबिंदू हा डोळ्यांचा सामान्य विकार आहे. वयोमानानुसार मोतिबिंदू होतो, हे आपणास माहिती आहेच. मोतिबिंदू म्हणजे नेमकं काय, त्यावर काय उपचार केले जातात, याबद्दल सविस्तर जाणून...

View Article
Browsing all 2765 articles
Browse latest View live


<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>