ऐकावे शरीराचे
दीप्ती आंबेकर, फिटनेस तज्ज्ञ व्यायाम करताना मनापेक्षा शरीराचं ऐकावं. लहानसहान गोष्टींमुळे व्यायामाला सुट्टी देण्याची गरज नसते, तसंच शरीर तक्रार करत असतानाही व्यायाम करत राहणं चुकीचंच असतं. सततच्या...
View Articleनिम्मे खासगी कर्मचारी नैराश्यग्रस्त
कामाचे आव्हानात्मक स्वरूप, ताणतणाव आणि कामगिरी राखण्यासाठीची आवश्यकता आदी कारणांमुळे भारतात खासगी क्षेत्रातील ४२.५ टक्के कर्मचारी नैराश्य किंवा चिंतेने ग्रस्त आहेत, अशी धक्कादायक माहिती नुकतीच...
View Articleधुराचे खुलेआम वलय
महाराष्ट्रात सार्वजनिक ठिकाणी धुम्रपानास तसेच शैक्षणिक संस्थांच्या आवारात तंबाखूजन्य पदार्थ विकण्यास कायद्याने बंदी असतानाही पोलिस कारवाईच करत नसल्याचे चित्र आहे. इतर राज्यात नियम अंमलबजावणीचे प्रयत्न...
View Articleअन्यथा ह्रदयविकाराचे रुग्ण व्हाल!
मटा ऑनलाइन वृत्त । वॉशिंग्टन जगण्याच्या धावपळीत अनेक अडीअडचणींना आणि संकटांना तोंड देत आपण पुढे जात असतो. कामाच्या रगाड्यात आपली चिडचिड होते तसा रागाचा पारा चढतो. पण आता हे थांबवा. कृतज्ञ व्हा अन्यथा...
View Articleमोबाइलचा सायलेंट अटॅक
स्वप्निल घंगाळे सतत 'कँडी क्रॅश' खेळल्याने अमेरिकेत एका तरुणाच्या अंगठ्याचं ऑपरेशन झाल्याची बातमी तुम्ही वाचली असेल. मोबाइलचा असा अतिवापर तुमच्याही अंगाशी येऊ शकतो. कसा ते आम्ही सांगतो... 'अरे, ती...
View Articleआइस्क्रीमची रंगिली दुनिया
डॉ. अविनाश भोंडवे उन्हाळ्याची तलखी कमी करण्यासाठी आइस्क्रीमचा गारेगार पर्याय हवाहवासा वाटतो. त्याचा अतिरेक वाईटच. कारण आपल्या जिभेवर थंडावा निर्माण करणारं आइस्क्रीम आरोग्यविघातक पदार्थांनी बनलेलं ही...
View Articleव्यायाम करावा नेटका
नमिता जैन आधीच उन्हाने अंगाची काहिली होत असते. त्यात उन्हाळा म्हणजे तर हक्काच्या सुट्ट्यांचा महिना. त्यामुळे काहीशी शिथीलता आलेली असते. अशात व्यायाम करणं म्हणजे महाकठीण काम... तरीही हे गणित जुळवायचं...
View Articleघरगुती फेसपॅक
उन्हाळ्यात त्वचेची काळजी घेण्यासाठी आपण बरेच उपाय करत असतो. पण घरच्याघरी करता येतील, असेही काही उपाय आहेत. काही घरगुती फेसपॅकबद्दल... लिंबू आणि कोरफड लिंबाचा रस आणि कोरफडीच्या पानांचा रस एकत्र करून...
View Articleउन्हात बाहेर पडायचंय?
अर्चना रायरीकर, आहाततज्ज्ञ उन्हात कामासाठी बाहेर पडणाऱ्यांची मोठी कसरत असते. त्यांनी योग्य काळजी घेतली, तरच उन्हाळा त्यांना बाधणार नाही. 'उन्हं डोक्यावर आलीत, बाहेर पडू नका', 'फारच ऊन आहे, बाहेरची...
View Articleनको उन्हाळी सामसूम!
पुणे टाइम्स टीम उन्हाळ्याची सुरुवात झाली, की दुपारची वेळ त्रासदायक असते. त्यात ऑफिसमध्ये असणाऱ्यांना पेंगुळल्यासारखं होणं, कामात लक्ष न लागणं, उगाच दमल्यासारखं होणं वगैरे गोष्टींचा त्रास होऊ लागतो. या...
View Articleउन्हाळ्यात पाय जपा
हिवाळ्याप्रमाणे उन्हाळ्यातही पायांत जळजळीचे प्रमाण अधिक असते. त्यामुळे पायांची योग्य पद्धतीने काळजी घ्यायला हवी. उष्णतेमुळे पायात पेटके येण्यापासून ते जीवघेण्या उष्माघातापर्यंत कोणताही त्रास...
View Articleहॉटमध्येही राहा कूल!
मुंबई टाइम्स टीम उकाडा चांगलाच वाढल्याने सगळेजण हैराण झाले आहेत. घरातून थोडा वेळ जरी बाहेर पडलं तरी अंगातून घामाच्या धारा वाहू लागतात. या हॉट वातावरणात कूल कसं राहता येईल यासाठी 'मुंटा'ने दिलेलं हे...
View Articleएकला चालो रे!
मुंबई टाइम्स टीम संध्याकाळी उशिरा जिमखाना, मैदानावर चक्कर टाकलीत तर ऑफिसवेअर फॉर्मल्समध्येच वॉक करणारे काही तरुण दिसतील. कामावरनं आधी घरी न जाता व्यायामासाठी वेळ देणं हा यूथमधल्या अनेकांचा दिनक्रम...
View Articleआली ‘चक्कर’, गेला पेपर
स्वप्निल घंगाळे परीक्षेचा काळ म्हणजे विद्यार्थ्यांसाठी तणावाचा. पण हल्ली शिक्षकांना याचं जास्त टेन्शन येऊ लागलंय. कारण, पेपर सुरू असताना विद्यार्थ्यांना चक्कर येण्याच्या अनेक घटना समोर येतायत. जागरण,...
View Articleउन्हाळी आजारात धुळीची भर
नाशिक टाइम्स टीम मार्च महिन्यापासून सुरू झालेल्या उन्हाळ्याने आता मात्र आपले खरे रंग दाखवायला सुरुवात केली आहे. त्यामुळेच की काय गेल्या आठ दिवसांपासून शहरामध्ये उन्हाळी आजारांची समस्या मोठ्या प्रमाणावर...
View Articleसोरायसिस रुग्ण आणि उन्हाळा
>> डॉ. आर. एस. सोनवणे सोरायसिस हिवाळ्यात वाढतो आणि उन्हाळ्यात कमी होतो. सूर्य प्रकाशातील अल्ट्राव्हायोलेट किरणांमुळे सोरायसिसची खाज व आग कमी होते. विशेषतः सकाळचं कोवळं ऊन सोरायसिस रुग्णांना...
View Articleहृदयाचं आरोग्य आपल्या हाती
>> डॉ. ज्योत्स्ना पाटील जागतिक पाहणीमध्ये असं लक्षात आलं आहे, की हृदय रुग्णांच्या संख्येमध्ये १९८४च्या तुलनेत दुप्पट वाढ झालेली आहे. हे प्रमाण २०१५ अखेरपर्यंत १०३ टक्क्यांपर्यंत जाणार आहे....
View Articleआयुर्वेद एक वरदान
वैद्य विश्वास घाटगे आज आधुनिक वैद्यकीय शास्त्रात कितीही प्रगती झाली असली, तरी काही असाध्य आजारांच्याबाबतीत आयुर्वेदीय निदान व उपचार पद्धती अजूनही प्रभावी ठरते आहे. सर्वसामान्यांना त्यांच्या व्याधी व...
View Articleघोरणं घातक
>> डॉ. श्रीपाल श्रीश्रीमाळ घोरणं अनेक प्रकारे तुमच्या झोप आणि आरोग्याला घातक ठरू शकतं. याबद्दल जागरुकता कमी असल्यामुळे या समस्येकडे दुर्लक्ष केलं जातं. आफलं घोरणं सोबत झोपणाऱ्या व्यक्तीसाठी मोठी...
View Articleपाठदुखीः कारणं आणि प्रभावी उपचार
>> डॉ. उमेश फालक आधुनिक जीवनपद्धती आणि चैनीच्या विविध वस्तू उपभोगताना आपल्याला तरुण वयातच मानदुखीला व कंबरदुखीला सुरुवात होते. तासनतास कम्प्युटरसमोर बसून करावं लागणारं काम, दुचाकीचा अतिरिक्त...
View Article