निरोगी राहा!
अलीकडच्या धावपळीच्या जीवनशैलीत सकाळचा नाश्ता बरेचदा टाळला जातो. मात्र, ते अत्यंत चुकीचं आहे.
View Articleव्यायामानंतरच्या बदलांची नोंद
प्रत्येकाच्या शरीराची लवचिकता त्याच्या प्रकृतीप्रमाणे वेगवेगळी असते, तरीही व्यायामाला सुरुवात केल्यानंतर होत जाणाऱ्या बदलांची नोंद ठेवणं आवश्यक ठरतं. ही नोंद कशी घ्यायची, त्याविषयी...
View Articleझोपा आता गुपचूप
चांगल्या आरोग्यासाठी शांत आणि पुरेशी झोपही तितकीच महत्त्वाची असते. तुम्हाला झोपेविषयी तक्रारी असतील तर त्याकडे वेळीच लक्ष द्या.
View Articleऐकू येतंय ना बाळाला!
जागतिक आरोग्य संघटनेच्या पाहणीनुसार, हजार बालकांमध्ये तीन ते चार बालके जन्मजात श्रवणदोष घेऊन जन्माला येतात. हा दोष वेळी ओळखला नाही तर, त्यांच्या ऐकण्याची-बोलण्याची शक्यता दिवसागणिक कमी होत जाते. जागतिक...
View Articleगोड पदार्थ खावेत की नाही?
गोड पदार्थांचं नक्की काय करायचं? ते खावेत की नाहीत? खायचे झाले, तर त्यांचं प्रमाण किती असावं? येऊ घातलेल्या दसरा, दिवाळीच्या पार्श्वभूमीवर हे प्रश्न महत्त्वाचेच आहेत.
View Articleझुंबा झुंबा...
झुंबा हा प्रकार सध्या बराच लोकप्रिय होतो आहे. कॅलरी बर्न करण्याची चांगली क्षमता असणारा हा प्रकार वर्कआउटमध्ये समाविष्ट करायला हवा. व्यायाम आणि मजा असा दुहेरी आनंद हा प्रकार मिळवून देतो.
View Articleगरज देशी कॉक्लीअर इम्प्लान्टची
कर्णबधिरतेवर मात करण्यासाठी ‘कॉक्लीअर इम्प्लान्ट’ ही उपचार पध्दती एक वरदान बनली आहे. परंतु, बाजारातील महागडे परदेशी इम्प्लान्ट, ऑपरेशननंतर आवश्यक असलेली थेरपी देणाऱ्या केंद्रांची मर्यादित संख्या...
View Articleकानाला शिक्षा नको
लहान मुलांना रागे भरताना ‘कानाखाली आवाज काढू का,’ असे दरडावत ते प्रत्यक्षात आणणारे पालक असतात. परंतु यामुळे कर्णबधिरतेला आमंत्रण मिळू शकते. वयोमानानुसार श्रवणशक्ती क्षीण होणे सामान्य आहेच. पण, मोठे...
View Articleयोग्य आहार, व्यायाम व पुरेशी झोप
स्वतःची काळजी कशी घ्यावी, याचे सिक्रेट प्रसिद्ध हृदयरोगतज्ज्ञ डॉ. शेखर आंबर्डेकर आणि केईएम हॉस्पिटलच्या प्रभारी डीन आणि मानसोपचारतज्ज्ञ डॉ. शुभांगी पारकर यांनी आपल्या ओघवत्या गप्पांमधून उलगडले.
View Articleएचआयव्ही रुग्णांच्या संख्येत घट
संयुक्त राष्ट्राच्या एका अहवालानुसार एचआयव्ही संक्रमण आणि एडस बाधित मातांच्या संख्येत लक्षणीय घट झाली आहे. यूनएड्स संस्थेच्या माहितीनुसार २००५ साली २३ लाख माता या एडसग्रस्त होत्या. त्या तुलनेने मागील...
View Articleहक्क हवा आनंदी जगण्याचा!
रोजच्या आयुष्यात ज्येष्ठांना आरोग्य, सुरक्षा, सरकारी योजनांशी संबंधित अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. मात्र त्यावर नेमके उत्तर मिळतच नाही. ज्येष्ठांच्या रोजच्या जगण्याशी संबंधित आणि आवश्यक सोयी,...
View Articleजीवनदायी शुश्रुषा!
मेडिकल क्षेत्रातील प्रगतीमुळे वृद्धांचे आयुर्मान वाढले असले तरी त्यातही ‘फिट अॅण्ड फाइन’ असणाऱ्यांची संख्या कमीच आहे. बदलते राहणीमान, लाइफ स्टाइल, खाण्याच्या पद्धती, तरुणपणी केलेली हेळसांड यामुळे अनेक...
View Articleअॅसिडिटीला आवरा
अॅसिडिटी झाली आहे. मळमळतंय, डोकं दुखतंय किंवा सतत काही घशाशी येतंय, अशी भावना होत असते; पण अॅसिडिटी म्हणजे नेमकं काय? त्याची कारणं आणि उपाय याविषयी...
View Articleलढाऊ तंदुरुस्ती
‘ताइक्वांदो’ आणि ‘बॉक्सिंग’ यांच्या मिश्रणातून तयार झालेल्या ‘ताईबो’ या व्यायामप्रकाराचा उपयोग आता वजन कमी करण्यासाठी केला जातोय. तंदुरुस्तीसाठी उपयोगी ठरणारा हा व्यायाम कुणी, किती आणि कसा करायचा,...
View Articleव्यायामाचा कंटाळा पळवा
व्यायाम करणं तब्येतीला चांगलंच. पण कधीकधी व्यायामचा कंटाळाही येतोच. याचं कारण तुम्हीच कळतनकळत केलेल्या काही चुकांमध्ये असतं. अशा पाच चुका आणि त्यावरचे उपाय आम्ही सांगत आहोत.
View Articleइगो हर्ट नहीं करने का!
आपण अनेकदा इगो हा शब्द सहज वापरतो; परंतु इगो म्हणजे नक्की काय, हे फारच थोड्या जणांना ठाऊक असेल. स्वतःविषयी आपणच निर्माण केलेल्या खोट्या व अवास्तव प्रतिमेला चिकटून राहणे व तोच खरा मी समजणे, यालाच आपण...
View Articleया हिसेचं करायचं काय?
लहान मुलांनी एखाद्या गोष्टीसाठी हट्ट करणं, आदळआपट करणं, हे आजच्या पालकांना नवीन नाही. किंबहुना ते अंगवळणीच पडलं आहे. आज मात्र आणखी चिंता वाढली आहे, ती मुलांमधल्या हिंसाचाराची.
View Articleहोठों में ऐसी बात...
ओठ काळे पडलेत, त्याचं नैसर्गिक सौंदर्य निघून गेलंय? अशा तक्रारी असतील, तर खालील उपाय तुमच्या नक्कीच कामी येतील.
View Articleडुलकी काढा, तल्लख राहा
दुपारी एखादी डुलकी, थोडक्यात वामकुक्षी घ्यायची सवय असेल आणि त्यावर कोणी काही बोलत असेल, तर आता बचावात्मक पवित्रा घेऊ नका. त्यांना ठणकावून सांगा, की दुपारच्या झोपेमुळे स्मृती चांगली राहाते.
View Articleखाऊनपिऊन अभ्यास
सध्या परीक्षांचा मोसम आहे. आपण खाल्लेल्या अन्नघटकांचा परिणाम मेंदू आणि शरीरावर होत असतो. त्यामुळे अभ्यासासाठी मन ताजंतवानं आणि बुद्धी तल्लख हवी असेल, तर पौष्टिक आहार घेणं गरजेचं आहे.
View Article