Quantcast
Channel: Maharashtra Times
Browsing all 2765 articles
Browse latest View live

आईसाठी व्यायामाचं बाळकडू

नमिता जैन क्लिनिकल एक्सरसाइज, लाइफस्टाइल अॅण्ड वेट मॅनेजमेण्ट एक्सपर्ट मातृत्व हे स्त्रीसाठी जितकं सुखद असतं, तितकंच आव्हानात्मकही असतं. बऱ्याचदा प्रसूतीनंतर बाळाला दूध पाजणं, त्याचे डायपर बदलणं आणि...

View Article


टी बॅगवाला चहा टॉयलेट सीटपेक्षा अस्वच्छ!

मुंबई : थकवा घालवण्यासाठी सगळ्यात उत्तम उपाय म्हणजे गरमागरम चहा पिणे. अनेक ऑफिसांमध्ये सतत उकळत्या दुधाचा वाफाळलेला चहा मिळणं शक्य नसल्याने 'टी बॅग' वालं मशीन उपलब्ध करून दिलं जातं. हल्ली तर यात विविध...

View Article


हवेच्या प्रदूषणामुळे घटतं बाळाचं वजन

चेन्नई : हवेच्या प्रदूषणामुळे आपल्याला निरनिराळ्या आरोग्य समस्यांना सामोरं जावं लागतं, हे सर्वांना ठाऊक आहेच. पण हवेच्या प्रदूषणाचे गर्भातल्या बाळांवरही दुष्परिणाम होतात असं एका अभ्यासाद्वारे नुकतंच...

View Article

‘पाणी’बाणी धोक्याची

अजय उभारे नवीन वर्षात ‘वॉटर डाएट’ची नवी संकल्पना पुढे आलीय. म्हणजे कुठलेही खाद्यपदार्थ न खाता फक्त पाणी किंवा द्रवपदार्थ पिऊनच राहायचं. पण डाएटच्या नावाखाली केलेली ही ‘पाणी’बाणी धोक्याची ठरु शकते......

View Article

माणूस १४० वर्षे जगू शकणार!

दावोस:एखाद्याचा १००वा वाढदिवस ही खरंतर आपल्यासाठी आश्चर्याची गोष्ट असते. पण यापुढं ती तशी राहणार नाही. कारण, भविष्यात माणसाचं आयुर्मान वाढणार असून तो १४० वर्षांपर्यंत जगू शकणार आहे. आधुनिक...

View Article


चिंतन करा मन लावून

आपण सतत टीव्ही, कम्प्युटर आणि आपला जिवाभावाचा फोन यांच्यात मग्न असतो. त्यामुळे बऱ्याचदा आपण स्वतःच्या अंतर्मनाचा आवाज ऐकू शकत नाही किंवा स्वतःशी संवाद साधत नाही. त्यामुळे असा वेळ काढणं हे आनंदी...

View Article

हायपर टेन्शनपासून सुटका हवीय?

नमिता जैन, क्लिनिकल एक्सरसाइज, लाइफस्टाइल अॅण्ड मॅनेजमेण्ट एक्स्पर्टसध्याच्या धकाधकीच्या जीवनशैलीत ताण-तणाव सर्वत्र पसरले आहेत. तरुणांपासून वृद्धांपर्यंत उच्च रक्तदाब ही समस्या सध्या सर्वांनाच...

View Article

व्यसन म्हणजे काय?

डॉ. सागर मुंदडा,एमबीबीएस, एमडी, मेंदू-मनोविकार व व्यसनमुक्तीतज्ज्ञएखाद्या गोष्टीचं व्यसन जडतं म्हणजे नेमकं काय होतं, याचं उत्तर कोणाकडेच नाही. एखादी व्यक्ती सतत दारु पिते, धूम्रपान करते म्हणजे ती...

View Article


योग्य जीवनशैलीने अस्थिविकारांपासून सुटका

म. टा. प्रतिनिधी, मुंबईस्वतःच्या वजनावर नियंत्रण, वजन उचलण्यावर नियंत्रण, पुरेसा व्यायाम, योग्य आहार आणि दुखणे अंगावर न काढता वेळीच उपचार करणे यामुळे गुडघेदुखी आणि पाठदुखीपासून निश्चितच सुटका मिळते,...

View Article


अंधुक प्रकाश धोक्याचा

अजय उभारेरात्री उशिरापर्यंत तुम्ही परीक्षेचा अभ्यास करत बसता का? रात्री मोबाइल किंवा कम्प्युटरवर काम करण्याची तुम्हाला सवय आहे का? मग ही बातमी तुमच्यासाठी आहे. अंधुक प्रकाशात काम केल्यानं तुमच्या...

View Article

'फिट' श्रीदेवींना कसा आला हार्टअटॅक?

मुंबई :अभिनेत्री श्रीदेवी यांचे शनिवारी रात्री हृदयविकाराच्या झटक्याने अकस्मात निधन झाल्याने बॉलिवूडसह तिच्या चाहत्यांना धक्का बसला आहे. इतकी फिट आणि स्लीम-ट्रीम असूनही अचानक श्रीदेवी यांचं निधन कसं...

View Article

'टार्गेट'मुळे कर्मचाऱ्यांना ६ तासही झोप नाही!

नवी दिल्ली:खासगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांवर 'टार्गेट' लादलं जातं. त्यामुळं ते कायम तणावात असतात. त्याचा परिणाम त्यांच्या झोपेवर होतो आणि दिवसातील सहा तासही झोप ते नीट घेत नाहीत. 'अॅसोचेम'च्या (ASSOCHAM)...

View Article

डबल चीन छू मंतर

लठ्ठपणा वाढल्यानंतर हनुवटीच्या खालील भागात मांस वाढू लागते. सर्वसामान्य भाषेत त्याला काही जण 'डबल चीन'ची समस्या म्हणतात. या समस्येपासून सुटका करून घेण्यासाठी काही उपाय आहेत. हे उपाय केल्यानंतर...

View Article


'ब्लँक कॉल'मुळे हैराण झालायत?

मृण्मयी नातूअनोळखी नंबरवरुन तुम्हाला सतत मेसेज किंवा फोन येत असतात? विशेषत: स्त्रियांना याचा सर्वाधिक त्रास होतो, असं एका सर्वेक्षणातून दिसून आलंय. विशेषतः भारतीय महिलांना येणारे ५०% कॉल्स आणि मेसेज हे...

View Article

सोशल मीडिया आणि‍ मूडस्विंग्ज

डॉ. अविनाश भोंडवेमूड म्हणजे मनातील भावनांचा कल. कधीकधी एका क्षणी मनातून आनंदाची कारंजी उडत असतात आणि अचानक पुढच्या क्षणी खिन्नतेचे ढग मनाच्या आसमंतावर पसरून मन दु:खी होतं. एखाद्या झोक्याप्रमाणे या...

View Article


स्मार्टफोनचा अतिवापर धोकादायकच

प्रा. योगेश हांडगेमाहितीची देवाणघेवाण करण्यासाठी संवादाचे प्रभावी माध्यम असणारा स्मार्ट फोन उपयोगी पडत आहे. सगळ्याच गोष्टी आता स्मार्ट फोनवर अपलोड होऊ लागल्या आहेत. परंतु, स्मार्टफोन तंत्रज्ञानाचा...

View Article

उपवास की मेजवानी?

नमिता जैन,क्लिनिकल एक्सरसाइज,लाइफस्टाइल अॅण्ड वेट मॅनेजमेण्ट एक्सपर्टएखादा डाएट प्लॅन तुमच्या शरीरासाठी उपयुक्त ठरतोय असं तुमच्या लक्षात येताच एखाद्या मेजवानीचं औचित्य समोर येऊन उभं राहतं. लग्नसमारंभ,...

View Article


दातांची कीड टाळता येईल?

पुणे :दातांच्या आरोग्याबाबत पालकांमध्येच फारशी जनजागृती नाही. त्यामुळे लहानपणापासून मुलांच्या दातांकडे दुर्लक्ष होते. साखर, गूळ, चॉकलेट, कॅन्डीसारख्या गोड पदार्थ खाण्याच्या सवयीमुळे पुढे जाऊन मुलांच्या...

View Article

सोशल मीडियामुळे ‘धोका’ आहे

प्रा. योगेश हांडगेसोशल मीडियामुळे सध्या मानसिक आरोग्य बिघडण्याचं प्रमाण वाढतंच आहे. याबद्दल नुकत्याच झालेल्या एका सर्वेक्षणात, मानसोपचाराची गरज असलेल्या नागरिकांमध्ये पश्चिम बंगाल या राज्याचा क्रमांक...

View Article

अशी टिकवा आहारातील पोषणमूल्यं

गायत्री कशेळकर, आहारतज्ज्ञ (क्लिनिकल)घाईच्या दैनंदिनीत आणि धावपळीत आपल्याला आहारातील पोषणमूल्यं लक्षात घेऊन स्वयंपाक करणं किंवा अन्न सेवन करणं शक्य होत असं नाही; पण ते लक्षात घेणं खूप गरजेचं आहे....

View Article
Browsing all 2765 articles
Browse latest View live


<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>