थायरॉइड : केअर हाच क्युअर!
डॉ. श्रीकांत अंबाडेकर, आजारतज्ज्ञआजकाल थायरॉइडच्या आजाराची जणू साथच पसरलेली आहे. दवाखान्यात येणाऱ्या चार-पाचपैकी एक पेशंट थायरॉइडची काही ना काही लक्षणे घेऊन येतात. यामधील जास्तीत जास्त रुग्ण...
View Articleवजनाची चिंता वाढवतेय वजन
आपलं वजन वाढतंय, लठ्ठपणा येऊ लागलाय असं तुम्हाला वाटतंय का? मग ही बातमी वाचा. कारण वजनाची वाढती चिंता वजन वाढण्यासाठी कारणीभूत ठरते असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे.मुंबई टाइम्स टीम'माझ्या एका अगदी जवळच्या...
View Articleतंदुरुस्त हृदयासाठी...
'जोपर्यंत हृदय बळकट आहे, तोपर्यंत माणूस फिट आहे' असं नेहमी म्हटलं जातं. आपल्या शरीरातील सर्वात व्यग्र अवयव म्हणजे हृदय. मानवी हृदय दिवसभरामध्ये सुमारे एक लाख वेळा आकुंचन आणि प्रसरण पावतं. तसंच मिनिटाला...
View Articleटाळा त्वचेचं नुकसान!
मुंबई टाइम्स टीमव्यायामामुळे आपली त्वचा तजेलदार होते. पण जर तो योग्य पद्धतीने केला गेला नाही तर त्याचे सर्वाधिक तोटे तुमच्या त्वचेला भोगावे लागू शकतात. व्यायाम करण्याची चुकीची पद्धत तुमच्या त्वचेला...
View Articleतंदुरुस्त हृदयासाठी...
नमिता जैन जोपर्यंत हृदय बळकट आहे, तोपर्यंत माणूस फिट आहे, असं म्हटलं जातं. शरीरातील सर्वांत व्यग्र आणि महत्त्वाचा अवयव म्हणजे हृदय. मानवी हृदय दिवसभरामध्ये सुमारे एक लाख वेळा आकुंचन आणि प्रसरण पावतं....
View Articleआरोग्याचा लेखाजोखा
शर्मिला कलगुटकरमुंबईकरांच्या वैद्यकीय सुविधांवर होत असलेला खर्च अवाक्याबाहेर जात असल्याचे आरोग्य स्थितीवरील वार्षिक अहवालामध्ये स्पष्ट झाले आहे. आरोग्यसेवा प्रत्येकासाठी या तत्त्वानुसार सरकारी विमा...
View Articleलहान मुलांमधील लठ्ठपणा
डॉ. शशांक शहा, बेरिअॅटिक सर्जनबरेचसे पालक मुले गुटगुटीत दिसतात, यासाठी त्यांच्या लठ्ठपणाकडे दुर्लक्ष करतात. मुलांचे वजन त्यांच्या वय, लिंग व उंचीनुसार असलेल्या आदर्श वयापेक्षा २० टक्क्यांनी अधिक वजन...
View Articleस्वयंपाकघराचं व्यवस्थापन: छोट्यांचा आहार
पूजा शिरभातेगृहिणीने सगळ्यांसाठी स्वयंपाक करताना आनंदाने मनापासून केल्यावर तो चांगला होतो. तसेच आनंदी वातावरणात मनापासून जेवल्यावरच त्यातील पोषकतत्वे नीट शरीराला मिळतात. शक्य असल्यास दिवसातील एक जेवण...
View Articleपाठदुखीवर उपाय काय?
आपल्या शरीराचा भरभक्कम आधार म्हणजे 'पाठीचा कणा'. पण हाच आधार आजच्या बदललेल्या जीवन शैलीमुळे कमकुवत होत चालला आहे आणि त्यामुळे सर्वसामान्यांमध्ये पाठदुखी ही एक गंभीर समस्या निर्माण होत आहे.० कण्याची...
View Articleपाणी प्या, कॅलरीज घटवा!
तेजल निकाळजे, साठ्ये कॉलेज सध्याच्या अनियमित जीवनशैलीत आपण डाएट तसंच कॅलरीजचं गणित अगदी काटेकोरपणे पाळतो. आरोग्यविषयक चर्चेत कॅलरी हा शब्द नेहमी अव्वल स्थानी असतो. कॅलरी म्हणजे शरीराला अन्नापासून...
View Articleडीवीटीकडे दुर्लक्ष नको!
केतकी मोडक, विद्यावर्धिनीज कॉलेजएखादं हलकंस दुखणं असेल, तर त्याकडे दुर्लक्ष करून 'होईल बरं' असं म्हणताना अनेकजण दिसतात. पण हेच हलकसं दुखणं देखील एखाद्या गंभीर आजाराला आमंत्रण देऊ शकतं हे प्रत्येकानं...
View Articleराग, चिडचिडेपणासाठी उपयुक्त शशांकासन
आजकालच्या धावपळीच्या आणि ताण-तणावांनी भरलेल्या जीवनामुळे प्रत्येक जण काहीसा त्रासलेला असतो. नोकरीतील कामाची दगदग, सुट्टी न मिळणं, मोठ्या जबाबदाऱ्या त्यातून येणारा ताण हा अनुभव कित्येक जणांना येतो. अगदी...
View Articleव्यसनातून सुटला, नैराश्यात अडकला
-डॉ. अविनाश भोंडवेकेवळ धूम्रपानविरोधी कायदे, विविध प्रकारच्या जाहिराती आणि सिगारेटच्या पाकिटावरील कर्करोगाची चित्रं टाकून हे व्यसन सुटणार नाही. या व्यसनांनी होणाऱ्या विपरीत परिणामांबाबत समाजाच्या सर्व...
View Articleझोपेसाठी उष्ण स्नान
-डॉ. अविनाश भोंडवेआजच्या व्यस्त आणि तणावग्रस्त जीवनशैलीत झोप येत नाही म्हणून झोपेच्या गोळ्यांचा आधार नित्यनेमानं घेणाऱ्यांची संख्या वाढते आहे; पण औषधांपेक्षा उष्ण स्नानासारख्या इतर उपायांनी झोप येत...
View Articleखुदको बदलो… जमाना बदलेगा!
मेघना कुमरे हॅलो वाचकांनो. …नमस्ते! काही लेखांमधून मी 'मटा' वाचकांच्या भेटीला आले असले तरी मालिकेच्या माध्यमातून पहिल्यांदाच भेटतेय. या मालिकेत आपण आयुष्यात यशोशिखर गाठायचे असेल तर योग्य आहाराला मित्र...
View Articleहृदयातील समस्यांशी संबंधित मिथक आणि तथ्य
डॉ. अजित देसाई, सल्लागार आणि अतिरिक्त संचालक, हृदयरोग, जसलोक हॉस्पिटल आणि रिसर्च सेंटर १. मिथक: “एखाद्याला बी.पी. (रक्तदाब) चा त्रास असेल तर त्यांना आधीच काळजी घेण्यास सांगितलं जातात. ” तथ्यः उच्च...
View Articleपाठदुखीवर उपाय काय?
२५ सप्टेंबर मुंटा नमिता जैन शरीराचा भरभक्कम आधार म्हणजे 'पाठीचा कणा.' मात्र, हाच आधार आजच्या बदललेल्या जीवनशैलीमुळे कमकुवत होत चाललाय आणि त्यामुळे सर्वसामान्यांमध्ये पाठदुखी ही गंभीर समस्या निर्माण...
View Articleविना औषध, विना ऑपरेशन ॲक्युपंक्चर पद्धती
ॲक्युपंक्चर उपचार मुलत भारतीय पध्दती असताना देखील चीन येथे अधिक प्रसिद्ध आहे. भारतात या पद्धतीच्या प्रचार आणि प्रसारासाठी डॉ. पु. भ. लोहिया यांचा सिंहाचा वाटा आहे. आपल्या ४२ वर्षांच्या कारकिर्दीत...
View Articleअंडी खा…बारीक व्हा!
- डॉ. अविनाश भोंडवेरोजच्या आहारातून कर्बोदकं कमी करून फक्त प्रोटीन खायचे म्हटल्यास शरीरावर त्याचा विपरित परिणाम होणारच. पिष्टमय पदार्थ हे आपल्या दैनंदिन जीवनात लागणाऱ्या ऊर्जेसाठी आवश्यक असतात. प्रोटीन...
View Article