दरवर्षीप्रमाणे यंदाही ‘राष्ट्रीय नेत्रदान पंधरवडा’ नुकताच झाला. तत्कालीन पंतप्रधान दिवंगत राजीव गांधी यांनी २० ऑगस्ट १९८५ ला सपत्नीक नेत्रदानाचे संकल्पपत्र भरून वाढदिवस साजरा केला होता.
↧