गोमांतक आयुर्वेद महाविद्यालय, शिरोडा यांच्या सहकार्याने पं. वासुदेवशास्त्री पणशीकर, पेडणे यांच्या स्मरणार्थ १३ नोव्हेंबर २०१४ रोजी सुवर्णप्राशन शिबिर पेडणे शेतकरी सभागृहात संपन्न झाले. मार्च २००९ पासून हे शिबिर दर महिन्यातील पुष्य नक्षत्रावर आयोजित केले जाते. या शिबिराचा २४५ बालकांनी लाभ घेतला.
↧