$ 0 0 कित्येकजण आठवडाभर डाएट करतात आणि वीकेंडला आवडत्या पदार्थांवर तुटून पडतात. अशानं आठवडाभराची मेहनत वाया जातेच; शिवाय वजन वाढतं.