माझ्या चार वर्षांच्या लहान मुलीला सतत सर्दी पडसं होत आहे. डॉक्टर त्याचं निदान अॅलर्जी आहे असं करतात. हे अॅलर्जी म्हणजे नेमकं काय? त्यावर कोणती उपाय योजना करणं गरजेचं आहे?
↧