जिममध्ये जाण्याचं वेड एका बाजूला वाढतंय पण दुसऱ्या बाजूला हा विषय एका वेगळ्याच कारणासाठी चर्चेत आलाय. जिममध्ये व्यायाम करताना मृत्यू येण्याचं प्रमाण वाढलेलं दिसतंय.
↧