Quantcast
Channel: Maharashtra Times
Browsing all 2765 articles
Browse latest View live

मैदानात खेळा…, तंदुरुस्त व्हा!

डॉ. स्मिता देसाई, बालरोगतज्ज्ञ 'आई, माझा होमवर्क झालाय. आता जाऊ का खेळायला?' पूर्वी असे संवाद घरोघरी ऐकू यायचे आणि आता…? 'ते टॅब ठेव आता बाजूला आणि ट्युशनला जा', असे संवाद ऐकू येतात. आता अशी मुलं सुदृढ...

View Article



गर्भवतींना ग्रासतंय प्रदूषण

- डॉ. अविनाश भोंडवेगर्भवतींना प्रदूषणापासून वाचवण्यासाठी ठोस उपाय योजना आणि मार्गदर्शन झाल्यास, गर्भातील बालकं सुरक्षित राहतील. घरातील अंतर्गत प्रदूषण कमी व्हायला हवं. नवजात बालकाला त्याच्या आईचं दूध...

View Article

male Crontraceptive gel: आता पुरुषांसाठी आलं गर्भनिरोधक 'जेल'

मुंबई: आजकाल तरूणांना कॉन्डमचा वापर करायला आवडत नाही तर दुसरीकडे गर्भनिरोधक गोळ्या वापरल्याचे मुलींच्या आरोग्यावर दुष्परिणाम होतात. यामुळेच आता शास्त्रज्ञांनी पुरूषांसाठी एक जेल तयार केलं आहे ज्यामुळे...

View Article

गांडिवासन

विदुला शेंडेया आसनामध्ये पूर्णस्थितीत शरीर गांडिव धनुष्यासारखं दिसतं म्हणून याला हे नाव मिळालं. जमिनीवरील आसनावर पोटावर (पालथं) झोपावं. दोन्ही पाय एकमेकांजवळ आणि हात शरीराच्या दिशेनं मांडीजवळ असावे....

View Article

स्वत:चा विचार करा, ठेवा तणावाला दूर

धावपळीचे जगणे ताणतणाव घेऊन येते. अलीकडचे तर तणावाचे प्रमाण वाढत असल्याचे निरीक्षण नोंदविले जाते. त्यातून अनेकदा डिप्रेशनसारखा गंभीर आजार जडतो. सध्याच्या काळात 'एन्ग्झायटी डिप्रेशन'ने अनेकांना ग्रासले...

View Article


उड्या मारत करा व्यायाम

नमिता जैन क्लिनिकल एक्सरसाइज, वेट मॅनेजमेंट अँड लाइफस्टाइल एक्सपर्ट जिम्नॅस्टिक्स या खेळात सादरीकरण अधिक आकर्षक वाटण्यासाठी ट्रॅम्पोलिन या उपकरणाचा वापर केला जातो. निरनिराळ्या रोमांचकारक कसरतींना...

View Article

new year celebration:न्यू इयर सेलिब्रेट करताना गर्भवतींनी लक्षात घ्या 'या' टिप्स

मुंबईःसध्या सगळीकडे न्यू इअर सेलिब्रेशनची जोरदार तयारी सुरू आहे. जवळपास २ आठवडेआधीच न्यू इअरचे प्लॅन ठरायला सुरुवात होते. लहान मुलांपासून ते वयोवृद्ध अजोबांपर्यंत सगळेचजणं नवीन वर्षाचं स्वागत...

View Article

आरोग्यमंत्र २ जानेवारीच्या अंकासाठी

हिवाळ्यातील श्वसनविकार डॉ. अरविंद काटे, श्वसनविकारतज्ञहिवाळ्यात श्वसनविकारांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होते. वातावरणातील बदलांमुळे श्वसनसंस्थेचे विकार बळावतात. अ‍ॅलर्जी, सर्दी-खोकला, दमा इत्यादी अनेक...

View Article


टेन्शन खल्लास, पण...

मुंबई टाइम्स टीमरोजचं व्यस्त वेळापत्रक, कामाच्या अनियमित वेळा यासारख्या अनेक गोष्टींमुळे आपल्या सर्वांना नेहमीच ताणतणावाला सामोरं जावं लागतं. अनेकजण तणाव आला असताना चॉकलेट्स, चिप्स यासारखे पदार्थ...

View Article


मधुमेहींचा इंजेक्शनचा त्रास कमी होणार

म. टा. विशेष प्रतिनिधी, फगवाडा मधुमेह झालेल्या बहुतांश रुग्णांना दिवसातून तीन ते चार वेळा कधी कधी जास्त वेळाही इन्शुलीनची मात्रा इंजेक्शनद्वारे घ्यावी लागते. यामुळे सहन कराव्या लागणाऱ्या त्रासातून...

View Article

सरत्या वर्षासोबत म्हणा 'या' सवयींना बाय बाय

सवयी! काही चांगल्या असतात तर काही वाईट असतात. काही सोडणे कठीण असते तर काही सवयी अंगीकारणे कठीण असते. आता एक वर्ष संपून नवीन वर्ष सुरू होतं आहे. नवीन वर्षात अनेक आव्हानं आपल्यासमोर उभी आहेत. अनेक...

View Article

आरोग्यमंत्र

स्तनाचा कर्करोग- डॉ सुहास आग्रे , कर्करोगतज्ज्ञभारतीय महिलांमध्ये स्तनाच्या कर्करोगाचे प्रमाण वाढू लागले आहे. महिलांमध्ये उद्भविणाऱ्या कर्करोगांमध्ये स्तनाच्या कर्करोगाचे प्रमाण ३२ टक्के इतके असून, दर...

View Article

नमिता जैन- ‘पावर’फुल योग

तुमच्याकडे व्यायामासाठी वेळच नाहीय? कमीत-कमी वेळेत जास्तीत-जास्त परिणाम साधणारं काहीतरी हवंय? तर मग पावर योग हा तुमच्यासाठी एक उत्तम पर्याय ठरू शकतो. संपूर्ण शरीराला लयबद्ध आसनांनी व्यायाम देणारा पावर...

View Article


योग कॉलम

उत्तानपादासनपोटाचा थुलथुलीतपणा घालवणारं उत्तानपादासनलठ्ठपणा ही समस्या आजकाल खूप जणांमध्ये पाहायला मिळते. फास्ट फूडचं सेवन, आरामदायी जीवनशैली, व्यायामाचा अभाव यामुळे पोटाचा घेर वाढतो. पोटाचा आकार वाढू...

View Article

नव्या वर्षातील स्मार्ट आरोग्यशैली

बदलती जीवनशैलीआजच्या जीवनशैलीची आव्हानं वेगळी आहेत. ती सतत बदलत चालली आहेत. जागतिक आरोग्य संघटनेमधील तज्ज्ञांनी याचा सखोल अभ्यास आणि व्यापक पाहणी करून 'स्मार्ट टिप्स' तयार केल्या आहेत. त्यांनी वैयक्तिक...

View Article


मरिचासन

योगायोगविदुला शेंडेया आसनाला मरिची ऋषींचं नाव दिलं आहे. जमिनीवरील आसनावर पाय सरळ समोर पसरून बसावं. डावा पाय गुडघ्यामध्ये दुमडून त्याचं पाऊल उजव्या मांडीच्या मुळाशी (जांघेत) येईल असं ठेवा. डावी टाच...

View Article

पळवून लावा कंटाळा!

'मला कंटाळा आलाय', 'मला काहीच करायला जमत नाही', 'माझा काहीही उपयोग नाही', असं तुम्ही स्वतःशी दिवसातून कितीवेळा बोलता? अशा नकारात्मक स्वसंवादांमुळे निराशा येण्याची शक्यता असते. या उलट घडलेल्या गोष्टींचा...

View Article


कटिचक्रासन

कंबरेच्या दुखण्यात लाभदायी कटिचक्रासनकंबरेचं दुखणं, स्लिप डिस्क आणि सायटिकाच्या दुखण्यामध्ये या आसनामुळे विशेष करून फायदा होऊ शकतो. कंबर दुखण्यामुळे शरीरामध्ये आलेलं आखडलेपणा दूर होतो. जांघ,...

View Article

ट्रेंड फिट स्नॅकिंगचा

पुणे टाइम्स टीम सध्या ट्रेंड आहे तो 'फिटनेस स्नॅकिंग'चा. ही संकल्पना वाचताच मधल्या वेळेत काय खाल्लं पाहिजे याविषयी असल्याचं वाटणं साहाजिक आहे. मात्र, हे असं नाही. काही कारणास्तव तुमचा व्यायाम करायचा...

View Article

आरोग्यविमा घेताना माहिती लपवू नका

भास्कर नेरूरकरवैद्यकीय खर्चामध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ होताना दिसत आहे. त्यामुळे अनेकांना उत्तम दर्जाच्या वैद्यकीय सुविधांपासून वंचित राहावे लागत आहे. तुमच्या किंवा कुटुंबीयांच्या बाबतीत अचानक...

View Article
Browsing all 2765 articles
Browse latest View live




Latest Images