Quantcast
Channel: Maharashtra Times
Browsing all 2765 articles
Browse latest View live

ये ‘ग्लुटन फ्री फूड’ क्या है?

आंतरराष्ट्रीय टीव्ही चॅनेल्सवरचे फूड शोज किंवा मोठ्या मॉलमध्ये खाद्यपदार्थ विभागात ‘ग्लुटन फ्री फूड’ हा शब्द हल्ली सतत ऐकायला मिळत आहे. ग्लुटन फ्री आहार म्हणजे नेमकं काय याविषयी...

View Article



आहाराची ‘परीक्षा’

सतत एका जागी बसून अभ्यास करण्याचा कंटाळा प्रत्येकाला येतो... अभ्यास कितीही आवडत असला, तरी. अभ्यास करता करता सतत तोंडात काहीतरी टाकावंसं वाटतं. पाणीपुरी- पिझ्झाची तर राहून राहून आठवण येते. अशा काळात...

View Article

गॅस ट्रबल? हृदयविकार? की काही दुसरेच?

पन्नास ते साठ वर्षं वयोगटाचा रुग्ण डॉक्टरांकडे येतो. तक्रार असते, ‘छातीत डाव्या बाजूला दुखतंय.’ डॉक्टर त्यांना सांगतात, ‘ई.सी.जी. करून घेऊ या.’ रुग्णाचं नेहमीचं उत्तर असतं, ‘नाही हो डॉक्टर, मला नेहमी...

View Article

करा वेटलॉस, विनाप्रयास!

माहेश्वरी समाजाच्या बन्सीलालनगर व राजाबाजार दिवाण देवडी प्रभागाच्या सर्व औरंगाबादवायांकरिता नुकतीच वेटलॉस कार्यशाळा घेण्यात आली. महसूल प्रबोधिनीच्या सभागृहात आयोजित ‘हसत-खेळत आरोग्यश्रृंखला’ व...

View Article

लॅब आली घरात

हॉस्पिटल, क्लिनिकला दररोज जाऊन शुगर आणि रक्तदाब (बीपी) तपासून घेण्याचा कंटाळा आल्याने पेशंटच घरच्या घरी ‘ग्लुकोमीटर’सह ‘होम बीपी’च्या मशीनने तपासणी करू लागले आहेत.

View Article


काही गोष्टी बदलत्या मूडसाठी...

तुमच्या मूडमध्ये सतत बदल होतोय? कधीतरी खूप दुःख होऊन हताश झाल्यासारखं वाटतं किंवा मानसिक त्रास होतो? असं होत असेल, तर स्वतःचे लाड करण्याची हीच वेळ आहे, हे समजून घ्या.

View Article

शरीराच्या बळकटीसाठी...

रोजच्या व्यायामात कोअर एक्सरसाइजेस अतिशय महत्त्वाचे ठरतात. तेच तुमचे स्नायू मजबूत करतात. कार्डिओ आणि वेट ट्रेनिंग आपल्या नेहमीच्या व्यायामात बहुतेक वेळा समाविष्ट असतंच; पण अगदी प्रमुख असे महत्त्वाचे...

View Article

जेवणाचे लाड नकोत

सर्व प्रकारच्या पौष्टिक भाज्या खाणं, ताटात न टाकणं अशा खाण्याच्या चांगल्या सवयी मुलांना लहानपणीच लावायला हव्यात. बाकी कोणतेही लाड एकवेळ चालू शकतील पण जेवणाच्या बाबतीत लाड नकोतच.

View Article


उन्हाळ्यातही राहा कूल

थंडीला अलविदा करत आपण आता ‘हॉट’ सीझनमध्ये प्रवेश करतोय. वातावरणातली उष्णता, प्रखर सूर्यप्रकाश, अंगाची होणारी लाहीलाही यांमुळे उन्हाळ्याचा कंटाळा येतो. या उन्हाळ्यातही फॅशनेबल राहाता येतं. उन्हाळ्याचे...

View Article


पाण्यासंदर्भात या टिप्स उपयुक्त

पाण्याच्या एखाद्या खुज्यात (किंवा सुरईत) लिंबू पिळा किंवा पाण्यात पुदिन्याची ताजी पाने, स्ट्रॉबेरी किंवा सफरचंदाच्या फोडी टाका. थंड करून द्या/घ्या. फ्रिजमध्ये नेहमीच एक ‘फ्रूट वॉटर’ पिचर ठेवा म्हणजे...

View Article

घ्या वॉटर थेरेपी

‘पाणी पिणे’ ही चांगली सवय आहे. आरोग्यासाठी पाण्याचे महत्व अनन्यसाधारण आहे. पाण्याला ‘जीवन’ असे म्हटले जाते. शरीर रचनेत ७० टक्के जागा ही पाण्याने व्यापली आहे. शरीराच्या विविध क्रियांमध्ये पाण्याचा...

View Article

पाणी खा!

थंड पाणी, सरबतं यांच्याबरोबरच भरपूर पाणी असलेली फळं आणि भाज्या खाण्यानंही उन्हाळ्यात शरीरातील पाण्याची योग्य पातळी राखता येते.

View Article

अॅसिडीटीला आवरा

पित्ताचा म्हणजेच अॅसिडीटीचा त्रास अनेकांना होतो. सध्या तर उन्हात वणवण केल्याने, पुरेसं पाणी न प्यायल्यानेे‌ पित्त अधिकच खवळून उठतं. पण या अॅसिडीटीला तुमची सवय बनवू नका. तिला वेळीच आवर घाला.

View Article


पूरक की पर्यायी?

फूड सप्लीमेंट्स हा सध्या परवलीचा शब्द झालाय. चौरस आहार घेण्याऐवजी पटकन एखादी गोळी तोंडात टाकून, पोषक द्रव्यं मिळवण्याचा हा ट्रेंड योग्य आहे की अयोग्य याबद्दल...

View Article

बी कूल

उन्हाळ्यात जास्तीतजास्त द्रव पदार्थ घेणं, शरीरासाठी चांगलं असतं. पण ते घेतानाही काही गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचं आहे.

View Article


टाळू भरू नका, रोज अंघोळही नको!

पूर्वीच्या पद्धतीनं बाळाला तेलानं माखवून, डाळीनं चोपडून, खसाखसा घासून अंघोळ घालणं जसं चुकीचं आहे, तसंच जाहिरातींवर अंधविश्वास ठेवून लहान बाळांचं कुठलंही प्रॉडक्ट डोळे झाकून वापरणंसुद्धा तुमच्या...

View Article

सुयोग्य विचारांच्या दिशेनं

किशोरवयात स्वतःमध्ये विकसित होत असणाऱ्या अनेक कौशल्यांपैकी एक म्हणजे क्रिटिकल आणि क्रिएटिव्ह थिंकिंग. ज्याला सारासार विचार करण्याचं कौशल्य असं म्हणता येईल.

View Article


मी लठ्ठ का?

ओबेसिटी प्रॅक्टीस करताना प्रत्येक पेशंटचा प्रश्न जरी एकच असला, ' मी लठ्ठ का ?' तरी माझी उत्तरं आणि उपाय मात्र वेगवेगळे असतात.

View Article

क‌िटकांमुळे पसरणारे विकार

दरवर्षी ७ एप्रिल हा जागतिक आरोग्य संघटनेच्या वतीने जगभरात ‘जागतिक आरोग्य दिन’ म्हणून पाळला जातो. जागतिक आरोग्य संघटनेतर्फे दरवर्षी आरोग्याच्या एखाद्या विषयाशी निगडित घोषणा केली जाते आणि त्या घोषणेच्या...

View Article

अँटिबायोटिक्स...

अँटिबायोटिक्सचा अतिवापर टाळण्याचा इशारा तज्ज्ञ सातत्याने देत असतात; पण त्या वापरामुळे कोणते गंभीर संकट आपल्यापुढे येऊ पाहते आहे, याची जाणीव गेल्याच आठवड्यात दक्षिण आफ्रिकेत झालेल्या एका आंतरराष्ट्रीय...

View Article
Browsing all 2765 articles
Browse latest View live




Latest Images