Quantcast
Channel: Maharashtra Times
Browsing all 2765 articles
Browse latest View live

भोपळा आवडत नाही? मग भोपळ्याचे 'हे' सौंदर्यवर्धक व आरोग्यदायी लाभ जाणून घ्याच!

मुंबई टाइम्स टीम- भोपळ्याच्या विविध गुणधर्मामुळे शरीराला फायदा होतो. - सौंदर्यप्रसाधनांमध्ये भोपळ्यातील पोषणमूल्यांचा वापर केला जातो. - सोरायसिसवर भोपळ्याचा अर्क उपयुक्त ठरतो. - शरीराचा दाह कमी...

View Article



ध्येय निश्चित करा. जीवनामध्ये आणि गुंतवणूकीतही.

79171038 आपले ध्येय हि आपली ओळख असते. ते प्राप्त करण्यासाठी लागणारी ताकद आणि दृढनिश्चय आपल्याला कोणत्याही अडचणींना सामोरे जाण्यासाठी तयार करतात. त्यासाठी आपल्याला फक्त अतिरिक्त प्रयत्न करावे लागतात....

View Article

Expert Speak : पौष्टिक, स्वादिष्ट आणि सुरक्षित दिवाळी साजरी करा

भारतामध्ये नातेवाईक- मित्रमैत्रिणी एकत्र येण्याची सर्वोत्तम वेळ म्हणजे सण-उत्सव. यातही 'दिवाळी' आपल्या देशातील एक मोठा आणि जल्लोषात साजरा केला जाणारा सण. आप्तस्वकीयांची भेट घेण्यासाठी ही उत्तम वेळ आहे....

View Article

Health Care गुडघ्यांचे स्नायू मजबूत करण्यासाठी या आसनाचा करा सराव

- प्रांजली फडणवीसगुडघ्यासारखा अद्भूत सांधा शरीरात दुसरा नाही. मांडीचे हाड, नडगीचे हाड मिळून तयार झालेला हा सांधा आहे. एकाच दिशेने पाय दुमडला जावा म्हणून 'पटेला', म्हणजे गुडघ्याची वाटी दिलेली आहे. या...

View Article

World Diabetes Day दिवाळी बनवा ‘गोड’! मधुमेह कसा ठेवावा नियंत्रणात? जाणून घ्या

पूजा शिरभातेदिवाळी म्हणून सगळीकडे धामधूम सुरू आहे. गोडाधोडाची रेलचेल आहे; पण आज दिवाळीसोबतच आणखी एक महत्त्वाचा दिवस आहे. आज आहे जागतिक मधुमेह दिवस, १४ नोव्हेंबर. दिवाळीदरम्यान गोड खाण्यावर थोडे...

View Article


Health Care Tips मधुमेह आहे? डोळा सांभाळा...

डॉ. प्रफुल्ल जागेश्वर मोकदम, नेत्ररोगतज्ज्ञ नोव्हेंबर महिना 'डोळे आणि मधुमेह महिना' म्हणून ओळखला जातो. भारताला 'मधुमेहाची राजधानी' असे म्हणतात. साधारण नऊ टक्के भारतीयांना मधुमेहाने पछाडले आहे. या शिवाय...

View Article

डायबेटिक फुट म्हणजे नेमके काय? जाणून घ्या आजाराची कारणे व धोका

डॉ. वैभव लेंडे, रक्तवाहिनी शल्यचिकित्सक, नागपूरबदलत्या जीवनशैलीमुळे मधुमेहग्रस्त रुग्णांचे प्रमाण वाढत आहे. डोळे, मुत्रपिंड, मेंदू या अवयवांसह पायांवरही मधुमेहाचा विपरित परिणाम होतो. सोप्या भाषेत...

View Article

व्यायामाला नव्यानं सुरुवात करताना या ५ सोप्या प्रकारांची घ्या मदत

मुंबई टाइम्स टीमगेल्या आठ महिन्यांपासून वर्क फ्रॉम होम सुरू असल्यानं अनेक जण घरातूनच काम करत आहेत. बऱ्याच जणांना आरोग्यासंबंधी समस्या निर्माण झाल्या आहेत. वजन वाढणं, पोट सुटणं, अंग दुखणं अशा विविध...

View Article


काढ्याचं अतिसेवन करताय? मग जाणून घ्या डॉक्टरांनी दिलेली ही माहिती

रोगप्रतिकार शक्ती वाढवणाऱ्या काढ्यांची (Kadha) माहिती देणारे व्हिडीओज सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. ते बघून अनेक जण काढ्याचं सेवन करतात. कित्येकदा करोना संसर्गापासून दूर राहण्यासाठी...

View Article


Health Care Tips रेटीनोपॅथीने लहान मुलांमधील नेत्ररोगांवर करा मात

डॉ. प्रफुल्ल मोकदम, नेत्ररोगतज्ज्ञ, नागपूर'रेटीनोपॅथी ऑफ प्रिमॅच्युरीटी' हा, फारसा माहित नसलेला एक नेत्रविकार आहे. गर्भावस्था पूर्ण होण्यापूर्वी जन्मलेल्या (प्रीमॅच्युअर) अर्भकांमध्ये ही नेत्र व्याधी...

View Article

वजन कमी करायचं आहे? मग फॉलो करा या बेसिक टिप्स!

मुंबई टाइम्स टीम० समतोल साधणं आवश्यकवजन कमी करायचं म्हणून आपण डाएट फॉलो करतो खरं. पण वजन कमी न होण्यामगचं प्रमुख कारण म्हणजे डाएटमुळे शरीराला लागणारी पौष्टिक घटकांची कमतरता. चरबी कमी करायची असल्यास...

View Article

कोणत्याही वयातील व्यक्तीचा गुडघ्याचा आजार एकपाद सुप्तवज्रासन करतं ठणठणीत बरा!

- प्रांजली फडणवीसगुडघ्याची वाटी (पटेला) हे अतिशय वेगळे हाड आहे. हे एकमेव असे हाड आहे, जे मांडीच्या स्नायूंच्या (क्वाड्रिसेप्स मसल) टेन्शनमध्ये तयार होते. क्वाड्रिसेप्स स्नायूंची रचना जांघेपासून चार...

View Article

गुडघेदुखीेने त्रस्त आहात? मग करा योगथेरपिस्टने सांगितलेले 'हे' साधेसोपे व्यायाम!

- प्रांजली फडणवीसगुडघा निरोगी आणि दीर्घायुषी राहण्यासाठी गुडघ्याची रचना सुस्थितीत असणे गरजेचे आहे. गुडघ्याच्या सांध्यावर अतिरिक्त ताण किंवा चुकीचा ताण येऊ नये, याची काळजी घेणे गरजेचे आहे. जेव्हा एखादा...

View Article


Health या गोष्टींमध्ये दडलीय तुमच्या आरोग्याची गुरुकिल्ली, तज्ज्ञांनी दिली...

- अर्चना रायरीकर स्वतःसाठी वेळ मिळणे किंवा वेळ काढणे, ही गोष्ट आपल्या शारीरिक (health care) आणि मानसिक आरोग्यासाठी खूप मोलाची आहे, हे आपल्याला लॉकडाउनने शिकवले. पूर्वी लोकांना भरपूर वेळ मिळत असे आणि ते...

View Article

रात्री गाढ झोप मिळण्यासाठी लक्षात ठेवा या ७ गोष्टी

मुंबई टाइम्स टीम गेले आठ महिने करोनाची भीती आणि कामाचा व्याप या सर्वांचा परिणाम मानसिक आरोग्यावर झाला. अनेकांना निद्रानाश, एन्झायटी यांसारख्या आजारांना सामोरं जावं लागलं. यावर्षी झोपेसंबंधी आजारांच्या...

View Article


डोकेदुखीचा त्रास होतोय? मग त्यामागे असू शकतात 'ही' कारणं!

मुंबई टाइम्स टीमलॉकडाउनच्या काळात निर्माण झालेली अनिश्चितता आणि आयुष्याची विस्कटलेली घडी यामुळे सर्वांच्याच मानसिक ताणामध्ये भर पडली. या काळात डोकेदुखीच्या तक्रारींमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचं...

View Article

ट्रेनने प्रवास करताना आरोग्यासाठी अशी घ्या खबरदारी, वाचा तज्ज्ञांनी दिलेली...

लवकरच सर्वसामान्‍यांना लोकलने प्रवास करण्‍याची परवानगी देण्‍यात येईल. सध्याच्या करोना काळात कामावर जाताना आणि कामावरून घरी परत येताना सुरक्षित प्रवासासाठी खबरदारी घेणं आवश्यक आहे. रेल्‍वेने सुरक्षितपणे...

View Article


डान्स करा, ताण विसरा! शफल डान्स व हुपिंगचे 'हे' आहेत फायदे

मुंबई टाइम्स टीमकित्येकांनी ताणतणाव दूर करण्यासाठी नृत्याची मदत घेतली. घरात हसतं-खेळतं वातावरण राहण्यासाठी नृत्याचा फायदा झाल्याचं ते सांगतात. सध्या डान्स वर्कआऊट दिनचर्येचा एक महत्त्वाचा भाग झालाय....

View Article

लठ्ठपणा कमी करायचा आहे? मग जाणून घ्या 'हे' १० महत्त्वपूर्ण नियम!

मुंबई टाइम्स टीमसध्याच्या काळात निरोगी आणि सुरक्षित राहण्यासाठी मास्क, सॅनिटायझर, सुरक्षित वावर या त्रिसूत्रीबरोबरच संतुलित आहार घेणंसुद्धा गरजेचं आहे. आपल्या आहारात संतुलित प्रमाणात कर्बोदकं, प्रथिनं...

View Article

सुदृढ व सडपातळ शरीरासाठी घरबसल्या करा 'हे' साधेसोपे व्यायाम!

मुंबई टाइम्स टीम करोनाच्या प्रादुर्भावामुळे सध्या न्यू नॉर्मल जीवनशैलीचा भाग झालेल्या वर्क फ्रॉम होममुळे बैठ्या जीवनशैलीमध्ये वाढ झाल्याचं तज्ज्ञ सांगतात. तुम्ही दिवसभर स्क्रीन समोर बसत नसाल तरी तुमची...

View Article
Browsing all 2765 articles
Browse latest View live




Latest Images