Quantcast
Channel: Maharashtra Times
Browsing all 2765 articles
Browse latest View live

‘फिट’ करी ‘हिट’ व्यायाम

लोक फिट राहण्यासाठी जीमध्ये तासंतास घाम गाळतात. त्यानंतरही अनेकांना गुण येत नाही. अनेक जण आकर्षक 'डाएट प्लान' तयार करतात. त्यानंतरही त्यांना फायदा होत नाही. वजन काही केल्या नियंत्रणात येत नाही. अशा...

View Article

झोपण्याची पद्धत बदला

मुंबई टाइम्स टीमसकाळी उठल्यावर कंबरेचं किंवा मानेचं दुखणं जाणवत असेल, तर सावध व्हा. तुमच्या झोपण्याच्या पद्धती बदलण्याचे हे संकेत असू शकतात. बरेचदा ज्या स्थितीत झोपल्यानं तुम्हाला आराम वाटत असेल, ती...

View Article

जगणं सुंदर करण्यासाठी...

दीप्ती पन्हाळकर, मानसोपचारतज्ज्ञ प्रत्येकाच्या आयुष्यात समस्या, ताणतणाव असतात. काहीवेळेला त्याची कारणं अंतर्गत असतात. आजूबाजूची परिस्थिती किंवा इतर सर्व गोष्टी ठीक असतानाही आतून तणावग्रस्त वाटणं,...

View Article

अपस्मार म्हणजे काय?

अपस्माराचा झटका हा एक मज्जासंस्थेसंबंधीचा डिसऑर्डर (न्युरोलॉजिकल डिसऑडर्र) आहे. मेंदूत अचानक होणाऱ्या इलेक्ट्रिकल क्रियाकलापांमुळे मेंदूच्या पेशींतील संदेशवहनाच्या व्यवस्थेत तात्पुरता अडथळा निर्माण...

View Article

पावसाळ्यात सांभाळा फिटनेस

मातीचा सुगंध अनुभवत पहिल्या पावसात भिजणं ही एक वेगळीच मजा असते. आता तर पावसाच्या सरींनी चांगलाच जोर धरलाय. तर पाहूया या चिंब भिजवणाऱ्या पावसाळ्यात आरोग्यदायी राहण्यासाठीच्या काही टिप्स...गडद रंगांची...

View Article

आठवणीनं घ्या!

क्षुल्लक गोष्टी लक्षात ठेवण्यासाठी आपण बरेचसे टेक्नॉलॉजीवर अवलंबून असतो. त्यामुळे आपली नैसर्गिक स्मृती क्षमता वाढवण्यासाठी काय केलं पाहिजे, याविषयी...००००डॉ. सागर मुंदडा, एमबीबीएस, एमडी, मेंदू मनोविकार...

View Article

आरोग्यमंत्र - अपस्मारावरील उपचार

डॉ. अमित धाकोजी, इपिलेप्सी व मेंदूविकार शल्यविशारदअनेक शतके अपस्माराविषयी सामान्यांच्या मनात एक गूढ होते. फिट्स येण्याच्या कारणांची उकल न झाल्याने त्याचा संबंध देव-दानवांसारख्या गोष्टींशी लावला जायचा....

View Article

पावसाळ्यात सांभाळा फिटनेस

हेल्दी अँड हॅपी रेनिंगमातीचा सुगंध अनुभवत पहिल्या पावसात भिजणं ही वेगळीच मजा असते. आता तर पावसाच्या सरींनी चांगलाच जोर धरलाय. चिंब भिजवणाऱ्या पावसाळ्यात आरोग्यदायी राहण्यासाठी काही टिप्स...नमिता जैन...

असे वाढवा हिमोग्लोबीन

- डॉ. विजय शर्माहिमोग्लोबीन हा शरीरातील सर्वांत महत्वाचा घटक आहे. रक्त कोशिकांमध्ये उपलब्ध असलेले लोहयुक्त प्रोटिन म्हणजे हिमोग्लोबीन. शरीरातील ऑक्सिजनच्या प्रवाहाला संतुलित करण्याचे काम हे प्रोटिन...

View Article

आरोग्यमंत्र - शस्त्रक्रियेचा उपाय

डॉ. अमित धाकोजी, इपिलेप्सी व मेंदूविकार शल्यविशारदवैद्यकीयदृष्ट्या आग्नमात्मक (रिफ्रॅक्टरी) एपिलेप्सीसाठी शस्त्रक्रियेचा विचार केला जाऊ शकतो. अशा प्रकारची स्थिती साधारण एपिलेप्सीच्या रुग्णांपैकी ३० ते...

आरोग्यमंत्र - स्त्रिया आणि व्यसन

डॉ. गिरीजा वाघ, स्त्रीरोग तज्ज्ञसध्याच्या काळात महिलांमध्येही धूम्रपान आणि मद्यपानाचे प्रमाण वाढलेले दिसते. स्त्रियांच्या आरोग्यावर, विशेषत: जननक्षमतेवर त्याचे काय परिणाम होतात, ते जाणून घ्यायला...

View Article

स्त्रिया आणि व्यसन

डॉ. गिरीजा वाघ, स्त्रीरोग तज्ज्ञबदलत्या काळाबरोबर आणि प्रगतशील समाजाबरोबर 'युनिसेक्स' संस्कृती निर्माण झाली आहे. पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून किंवा जास्त शिताफीने महिला कार्यरत आहेत. यामुळे म्हणू...

View Article

आरोग्यमंत्र - स्त्रिया आणि व्यसन

डॉ. गिरीजा वाघ, स्त्रीरोग तज्ज्ञसध्याच्या काळात महिलांमध्येही धूम्रपान आणि मद्यपानाचे प्रमाण वाढलेले दिसते. स्त्रियांच्या आरोग्यावर, विशेषत: जननक्षमतेवर त्याचे काय परिणाम होतात, ते जाणून घ्यायला...

View Article

आरोग्यमंत्र - स्त्रिया आणि व्यसन

डॉ. गिरीजा वाघ, स्त्रीरोग तज्ज्ञसध्याच्या काळात महिलांमध्येही धूम्रपान आणि मद्यपानाचे प्रमाण वाढलेले दिसते. स्त्रियांच्या आरोग्यावर, विशेषत: जननक्षमतेवर त्याचे काय परिणाम होतात, ते जाणून घ्यायला...

View Article

खेळ लहानग्यांसाठी फायदेशीर

एका जागी कधीच शांत न बसणारी, सतत इकडून तिकडे पळणारी आणि खूप उड्या मारणारी लहान मुलं पाहिली की प्रश्न पडतो या चिमुरड्यांकडे इतकी ऊर्जा येते कुठून? लहान वयात शरीर लवचिक असतं आणि नवनवीन गोष्टी करून...

View Article

Nipah Virus: 'निपाह'ची लक्षणे आणि प्रथमोपचार

मुंबई:निपाह (एनआयव्ही) विषाणूमुळे मनुष्य आणि प्राणी दोघांमध्येही गंभीर स्वरूपाचे आजार निर्माण होऊ शकतात. हा विषाणू सर्वप्रथम कुठं आढळला? त्याची लागण कशी होते आणि त्यापासून काळजी कशी घ्यावी,...

View Article

ब्रेकअप के बाद...

ब्रेकअप के बाद... ब्रेकअप झाल्यानंतरचं दु:ख कित्येकदा सहन करण्यापलीकडचं असतं. या दु:खात अनेकजण चुकीचं पाऊल उचलतात. अशावेळी मनाला कसं सावरावं, याविषयी... ०००० डॉ. सागर मुंदडा, एमबीबीएस, एमडी, मेंदू...

View Article

स्त्रिया आणि व्यसन

बदलत्या काळाबरोबर आणि प्रगतशील समाजाबरोबर 'युनिसेक्स' संस्कृती निर्माण झाली आहे. पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून किंवा जास्त शिताफीने महिला कार्यरत आहेत. यामुळे म्हणू या किंवा स्वातंत्र्यामुळे म्हणू...

View Article
Browsing all 2765 articles
Browse latest View live

Latest Images