Quantcast
Channel: Maharashtra Times
Browsing all 2765 articles
Browse latest View live

हरवत चाललेली स्मरणशक्ती

डॉ. अविनाश भोंडवे आजच्या जीवनशैलीचं एक नवं वैशिष्ट्य म्हणजे स्मरणशक्ती कमीत कमी वापरावी लागते. मित्रांचे आणि इतर आवश्यक टेलिफोन नंबर, घराचे पत्ते, वाढदिवसाच्या तारखा, जमा-खर्च, टेलिफोन किंवा विजेची...

View Article



सरलहस्त भुजंगासन

विदुला शेंडे जमिनीवरील आसनावर पोटावर झोपावं. दोन्ही पाय एकमेकांजवळ, हात मांडीच्या बाजूला असावे. श्वास घेत दोन्ही हातांच्या बोटांचा डायमंड आकार करून कपाळाच्या खाली टेकवावा. श्वास घेत कंबरेच्या वरील...

View Article

भो-भो, म्याँव-म्याँव ऑफिसात

भो-भो, म्याँव-म्याँव आणि ऑफिसात…हे काय भलतंच, असं तुम्हाला वाटलं असेल. पण कॉर्पोरेटविश्वात सध्या हा ताण हलका करण्याचा मंत्र ठरला आहे… टार्गेट पूर्ण करण्याचं टेन्शन, टोकाची स्पर्धा, कामाचा ताण हे सगळं...

View Article

आरोग्याचा खजिना...लिची

मुंबई टाइम्स टीम लिचीमध्ये पाणी मोठ्या प्रमाणात असतं. हे फळ व्हिटॅमिन सी, पोटॅशियम आणि नॅचरल शुगर यांचेही चांगले स्रोत आहे. पचनक्रियेला योग्य ठेवण्यासोबतच बुद्धीचा विकास घडवण्यातही लिचीची भूमिका मोठी...

View Article

लग्नाची बेडी तुटते तेव्हा...

डॉ. सागर मुंदडा, एमबीबीएस, एम.डी, मनोचिकित्सक घटस्फोट होण्याचं प्रमाण अलीकडे वाढतंय, असं अनेक सर्वेक्षणातून दिसून येतं. विलग होण्याच्या प्रक्रियेमुळे जोडप्यांना मानसिक ताणतणावाला सामोरं जावं लागतं....

View Article


​ व्यायाम करु आनंदे!

नमिता जैन क्लिनिकल एक्सरसाइज, लाइफस्टाइल अॅण्ड वेट मॅनेजमेण्ट एक्सपर्ट नियमित व्यायाम करणं हे आरोग्यासाठी महत्त्वाचं असतं. तुमचा उत्साह प्रत्येकवेळी व्यायाम करत असताना सारखाच असणं मात्र थोडं कठीणच आहे....

View Article

रोजच्या ताणाला औषध काय?

मानसिक ताण वाढतोय, त्याचे अमुकतमुक परिणाम-लक्षणं आहेत, त्यावरच्या उपाययोजना, यावर बरंच काही बोललं आणि लिहिलंही जातं. मात्र, लक्षणं अखेरच्या टप्प्यात पोहोचल्यानंतरच आपल्याला मानसिक ताणानं ग्रासल्याचं...

View Article

डुलकी हवीहवीशी

मुंबई टाइम्स टीम फक्त रात्री झोपणाऱ्यांपेक्षा दिवसातून दोन वेळा झोपणारे लोक अधिक जागरुक आणि उत्साही असल्याचं एका संशोधनात म्हटलं आहे. अशी दोन वेळची झोप नोकरदारांना आत्ताच्या दिनक्रमात शक्य आहे का आणि...

View Article


सोप्पं आणि फायदेशीर

दीपाली सकपाळ, कॉलेज क्लब रिपोर्टर नियमित आणि प्रामाणिकपणे केलेल्या मेडिटेशनचे आपल्या दैनंदिन आयुष्यावर सकारात्मक परिणाम होतात. नुसते सकारात्मक विचारच नाही तर मेडिटेशनमुळे आपली सर्जनशीलता वाढते,...

View Article


टेन्शनचा ‘चक्र’व्यूह

प्रांजली शेणॉय, कॉलेज क्लब रिपोर्टर ‘फिजेट स्पिनर’ असं या खेळण्याचं नाव. ते फिरवत राहिल्यानं मनावरचे ताण-तणाव कमी होतात, एडीएचडी-ऑटीझमसारख्या काही विकारांपासून मुक्ती मिळते असा दावा या खेळण्याच्या...

View Article

आंतरराष्ट्रीय योग दिन : योग पळवतो रोग

योगाचा प्रसार हल्ली देशातच नव्हे तर जगभरात होतो आहे. योगाचा आरोग्यासाठी योग्य उपयोग कसा करून घेता येईल, हे तज्ज्ञांच्या मदतीनं जाणून घेणं महत्त्वाचं आहे. योग्य प्रकारे योग करण्याच्या काही पद्धती आहेत....

View Article

उदास, हताश की नैराश्य?

डॉ. सागर मुंदडा, एमबीबीएस, एमडी, मनोचिकीत्सक आपण कित्येकदा उदासिनता किंवा निरुत्साहीपणा आणि नैराश्य या दोघांमधील फरक समजून घेण्यात गल्लत करतो. उदास, हताश किंवा निरुत्साहीपणा हा मूडशी संबंधित असतो तर...

View Article

शिल्पा शेट्टीने महिलांना दिला 'हा' सल्ला

मुंबई आपल्या फिटनेसबाबत जागरुक असलेल्या अभिनेत्री शिल्पा शेट्टी हिने आज आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त खास महिलांसाठी फिटनेससंदर्भात हिताच्या गोष्टी सांगितल्या आहेत. ती म्हणते, 'घर सांभाळा आणि मुले...

View Article


मधुमेहात जांभळाचा गोडवा

मुंबई टाइम्स टीम मोसमात बदल झाल्यानंतर बाजारात येणारी जांभळं खाण्यापासून स्वतःला रोखू नका. मधुमेहात जांभळाचा रस किंवा जांभूळ खाणे आरोग्याच्या दृष्टीने चांगले ठरू शकते. गुठळ्याही कामाच्या मधुमेह...

View Article

आम्लपित्तावर उपाय काय?

आम्लपित्ताच्या तक्रारी असणाऱ्यांची संख्या दिवसागणिक वाढत आहे. यामागचं मुख्य कारण म्हणजे अपचन. 'मी ६२ वर्षीय गृहस्थ आहे. सध्या मला खूप दमल्यासारखं वाटतं. मला आम्लपित्ताचा खूप त्रास होतो. मी अनेकदा...

View Article


नकारापासून होकारापर्यंत

डॉ. सागर मुंदडा, एमबीबीएस, एमडी, मेंदू-मनोविकार व व्यसनमुक्तीतज्ज्ञ आयुष्याच्या कोणत्याही क्षणी नाकारले जाण्याच्या शक्यता अनेक असतात. हे दु:ख पचवणं तसं कठीण असतं. पण अशा परिस्थितीला सकारात्मक...

View Article

डेस्क जॉब त्रासाचा

मुंबई टाइम्स टीम डॉक्टरांनी नुकत्याच केलेल्या एका संशोधनानुसार एका पुरुषाच्या तुलनेत दहा महिलांना ‘डेस्क जॉब प्रॉब्लेम’चा सामना करावा लागतो आहे. ‘डेस्क जॉब’मुळे निर्माण होणाऱ्या समस्येचा महिलांच्या...

View Article


सायकल चालवा, आरोग्य कमवा

मुंबई टाइम्स टीम सायकल चालवण्यासाठी बऱ्यापैकी मेहनत लागते. पण आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी सायकलिंग सर्वोत्तम ठरतं. सायकलिंग सर्वांत लाभदायी मानलं जातं. दररोज २० मिनिटांपर्यंत सायकलिंग केल्याने अनेक...

View Article

व्यायाम जरा जपूनच!

आजकालच्या काळात फिटनेसच महत्त्व प्रत्येकाला पटू लागलंय. त्यामुळे जिमला जाऊन व्यायाम करण्याऱ्या लोकांची संख्या मोठी आहे. पण जिमला जाता म्हणजे लढाई संपत नाही. व्यायाम करताना उत्साहाच्या भरात आपल्याकडून...

View Article

रात्रीतून मिळवा ताजी त्वचा

मुंबई टाइम्स टीम जर तुमचं जीवन फारच दगदगीचं आहे आणि तुम्हाला ताजीतवानी त्वचा हवी आहे, तर आम्ही तुम्हाला सहा असे फेशियल सांगत आहोत ज्यातून तुम्हाला एका रात्रीतून त्वचेला तजेला मिळेल. काकडी, ऑलिव्ह ऑइल...

View Article
Browsing all 2765 articles
Browse latest View live




Latest Images

<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>
<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596344.js" async> </script>