Quantcast
Channel: Maharashtra Times
Browsing all 2765 articles
Browse latest View live

…तर तुम्हाला दुरूस्तीची गरज आहे!

दीप्ती आंबेकर, फिटनेस तज्ज्ञ अगदी यंत्रवत झालंय का तुमचं आयुष्य? घर ते ऑफिस, ऑफिस ते घर... मग थांबा. ज्याप्रमाणे यंत्राला तेलपाण्याची गरज असते तशीच शरीरालाही दुरुस्तीची गरज आहे. हल्ली आपण इतक्या घाईत...

View Article



बाहेरच्या खाण्याची चटक

डॉ. अविनाश भोंडवे बटाटेवडा, कांदाभजी, सामोसे, वडापाव, अंडाभुर्जी, भेळ, पाणीपुरी, कच्छी दाबेली, डोसा ही नावं ऐकल्यावर तोंडाला पाणी सुटल्याशिवाय राहात नाही. आजच्या बदलत्या जीवनशैलीत असंख्य लोकांसाठी...

View Article

फिट आहे बॉस

संकलन - कीर्ती नेरकर बॉलिवूडचा अमका नट सिक्स पॅक अॅब्जसाठी घाम गाळतोय, तमकी नटी झिरो फिगर बनवतेय असं नेहमी वाचायला मिळतं. आपले मराठी नट-नट्याही असं काही करतात का हो? तर याचं उत्तर 'हो' आहे. मराठी...

View Article

ऊन जरा जास्तच आहे!

डॉ. संदीप केळकर, बालरोग तज्ज्ञ कडक उन्हाळ्यामध्ये मुलांच्या आरोग्याची काळजी कशाप्रकारे घेऊ? - श्वेता जाधव सूर्यप्रकाश शरीराला आवश्यक असला, तरी तापमानात बदल झाल्यामुळे विषाणूंचा संसर्ग, गॅस्ट्रो,...

View Article

व्यायामासाठी काढा वेळ

>> नमिता जैन, ‌- क्लिनिकल एक्सरसाइज, लाइफस्टाइल अॅण्ड वेट मॅनेजमेण्ट एक्सपर्ट 'सकाळी लवकर घर सोडतो आम्ही. दिवसभर ऑफिसातच जातो. मग संध्याकाळी थकायला होतं. व्यायाम करायचा तरी कधी? व्यायामाला वेळच...

View Article


आंबा पिकतो...

>> आदिती कडवेकर, आहारतज्ज्ञ उन्हाळा कितीही कडक आणि सोसवणारा नसला, तरी एका गोष्टीसाठी मात्र तो सगळ्यांना हवाहवासा वाटतो... ती गोष्ट म्हणजे, आंबा. द्राक्षं, कलिंगड, रानमेवा अशी खास उन्हाळी फळं...

View Article

बारीक व्हायचंय मला!

>>मुंबई टाइम्स टीम वजन कमी करायचं म्हणजे सरसकट खाण्यावर बंदी आणायची, असं नव्हे. आपण काय आणि किती प्रमाणात खातोय, हे महत्त्वाचं आहे. आपल्याला आवडणारा एखादा पदार्थ खायचा थांबवणं प्रत्येकासाठीच...

View Article

अवेळी खाणार त्याला...

>>डॉ. अविनाश भोंडवे आपण मुंबईकर चोवीस तास घड्याळाच्या काट्यावर धावत असतो. पण आपल्या शरीरातल्या घड्याळाचं काय? त्याला वेळच्या वेळी अन्नपाणी दिलं नाही, तर ते घड्याळ बिघडण्याची शक्यता असते. आपण जो...

View Article


ब्रेक के बाद

संकलन : दीपेश वेदक, कॉलेज क्लब रिपोर्टर उन्हाच्या तडाख्यामुळे अनेकदा सुट्टी मिळाली तरी बाहेर पडणं नकोसं होऊन जातं. मग आपण घरीच राहून आराम करतो. मोठ्या मुश्किलीने मिळालेला हा वेळ फक्त स्वतःला देणं, हे...

View Article


कसं बसायचं?

प्रज्ञा भोसले-तोरसकर प्रत्येक मनुष्य जसा वेगवेगळा असतो त्याप्रमाणेच त्याच्या शरीराची ठेवणही वेगळी असते. आपल्या शरीराची ठेवण म्हणजेच पोश्चर कसं असावं, याबाबत... तुमच्या शरीराची ठेवण प्रभावी असेल तर...

View Article

मुलांचं खाणं !

नमिता जैन क्लिनिकल एक्सरसाइज, लाइफस्टाइल अॅण्ड वेट मॅनेजमेण्ट एक्सपर्ट लहान मुलांमधलं स्थूलतेचं प्रमाण सध्या मोठ्या प्रमाणावर वाढताना दिसतंय. त्यांच्या खाण्याच्या सवयींमध्ये वेळीच बदल केला नाही...

View Article

अति तिथे माती

दीप्ती आंबेकर, फिटनेस तज्ज्ञ व्यायाम न करणं जसं वाईट तसंच अती व्यायाम करणंही वाईटच. व्यायाम करणाऱ्या लोकांचे प्रामुख्याने तीन प्रकार दिसून येतात. एका प्रकारातले लोक अधून-मधून वेळ मिळेल तसा व्यायाम...

View Article

‘या’ तीन औषधांपासून सावध राहा!

मटा ऑनलाइन वृत्त । नवी दिल्ली मधुमेहींसाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी!... अमेरिकेतून भारतात आलेली डायबिटीसवरची तीन औषधं तुमच्यासाठी धोक्याची ठरू शकतात. अमेरिकेच्या अन्न आणि औषध प्रशासनानंच या औषधांबाबत...

View Article


घसादुखी सामान्य नव्हे!

काही पेशंटमध्ये घसा दुखण्याची तक्रार वारंवार आढळते. ही सामान्य तक्रार आहे, असे समजू नये. वारंवार घसा दुखत असेल तर त्यामुळे स्वरयंत्रावर ताण येऊन आवाज जाण्याचा धोकाही असतो. घसा नेमका कोणत्या कारणांमुळे...

View Article

राखा समतोल व्यायाम आणि खाण्याचा

आदिती कडवेकर, आहारतज्ज्ञ योग्य आहाराबरोबरच योग्य व्यायामामुळे शारीरिक आणि मानसिक आरोग्य चांगलं राखण्यास मदत होते, हे आता बहुतांश लोकांना पटलेलं आहे. त्यामुळेच प्रत्येकाच्या कामाचं स्वरूप, तीव्रता,...

View Article


ऑफिस योगा

योगासनं ही अशी गोष्ट आहे जी तुम्ही कधी आणि कुठेही करू शकता. ज्यामुळे तुमच्या शरीराची लवचिकता आणि उत्पादन क्षमता वाढवता येऊ शकते. शरीराला आराम मिळून स्नायू शिथिल होतात. योगासनं म्हणजे काहीतरी फार अवघड...

View Article

लायपोसक्शन, की व्यायाम?

दीप्ती आंबेकर, फिटनेस तज्ज्ञ व्यायाम आणि आहारामुळे मिळणारा रिझल्ट आणि लायापोसक्शनमुळे मिळणारा रिझल्ट सारखाच आहे का? तर नक्कीच नाही. दिवसेंदिवस आपल्याकडे अतिस्थूल लोकांच्या प्रमाणात वाढ होताना दिसते...

View Article


राहा आरोग्यदायी

आदिती कडवेकर, आहारतज्ज्ञ वातावरणातली उष्णता सध्या वाढली आहे. अशा वेळी खाणं, कपडे या गोष्टींकडे थोडंसं लक्ष दिलं तर सुट्टीचे राहिलेले दिवस आनंददायी करता येतील. त्यासाठी नेमकं काय कराल? उन्हाळ्याची...

View Article

मध्यरात्रीचे बकासूर

डॉ. अविनाश भोंडवे आजच्या वेगवान जीवनशैलीत प्रगतीचा वारू चौखूर दौडवताना ठेचा या लागणारच; पण त्याचा परिणाम म्हणून आपली आरोग्यशैली बिघडू देणं बरोबर नव्हे. त्याऐवजी वाइट सवयींच्या बकासूराला चीतपट करून...

View Article

‘हसत रहा-निरोगी रहा’

डॉ. सर्वेषा भोंडवे-महाजन प्रभावी व्यक्तिमत्त्वाचे अनेक पैलू असतात. त्यात हसरा चेहरा आणि आत्मविश्वासानं बोलणं अतिशय महत्‍त्वाचं आहे. या दोन्हींचा सरळ संबंध आहे तो तुमच्या स्वच्छ, सुंदर आणि सुव्यवस्थित...

View Article
Browsing all 2765 articles
Browse latest View live




Latest Images