Quantcast
Channel: Maharashtra Times
Browsing all 2765 articles
Browse latest View live

शीर्षासन

शीर्षासनाला आसनांचा राजा म्हणतात. हे आसन सोपं नाही. ते करताना खबरदारी घ्यावी लागते. यामध्ये संपूर्ण शरीराला केवळ डोक्याच्या आधारानं उलटं तोलून धरलं जातं. याचा मुख्य फायदा मस्तक म्हणजे शीर्षाला मिळतो.

View Article



व्यायाम मधुमेहींसाठी…

मधुमेह असणाऱ्यांना व्यायाम करणं गरजेचं आहे, हे बहुतेकांना माहीत असतं; पण तो करताना काही खाचाखोचाही लक्षात घेतल्या पाहिजेत.

View Article

गर्भनिरोधक गोळ्यांना अकारण विरोध

संतती आणि संततीनियमन या विषयांबद्दल आपल्या देशात गैरसमजांची असंख्य कोळीष्टकं दिसून येतात. लैंगिक शिक्षणाबाबतच्या मूलभूत अभावामुळे घडणाऱ्या अज्ञानाची फळं आपण सव्वा अब्जापुढे झेपावलेल्या लोकसंख्या...

View Article

व्यायामाची गाडी घसरते तेव्हा...

बऱ्याच प्रयत्नानंतर एकदाचा व्यायाम सुरू होतो. पण तेरड्याचे रंग तीन दिवस या न्यायाने अनेकांचा व्यायाम दोन-तीन महिन्यांत बंद पडतो. असं नेमकं का होतं? या कारणाचा विचार करणं गरजेचं आहे.

View Article

आनंदी आईसाठी...

तुम्ही जर चिडलेल्या असाल किंवा तुमचा मूड चांगला नसेल तर याचा परिणाम तुमच्या मुलांवर नक्कीच होतो. म्हणूनच मुलं आनंदी राहायला हवी असतील तर आधी आईने आनंदी असायला हवं. त्यासाठीच काही खास टिप्स...

View Article


पाच मिनिटांत व्हा फ्रेश!

ताण हा प्रत्येकाला असतोच. मात्र, त्याला सामोरं जाणं सोपी गोष्ट नाही. त्यातून वेळीच बाहेर आलं, तर मनाला प्रसन्नता लाभते. यासाठी अनेकांकडे भन्नाट पर्याय असतात. काहीजण जंकफूड खाऊन ताण घालवतात, तर काही जण...

View Article

‘आरोग्य कुंडली’ पाहिलीत का?

जन्मपत्रिकेवरून एकमेकांचे स्वभाव कळत असले, तरी निरोगी वैवाहिक जीवन जगण्यासाठी ‘आरोग्य कुंडली’ पाहाणं सध्या महत्त्वाचं ठरू लागलंय.

View Article

डाएट फूडपासून सावधान!

किराणा मालाच्या दुकानापासून मोठ्या मॉलपर्यंत सगळीकडे डाएट फूड विकलं जातं. कित्येक लोक तर डाएट या लेबलखाली विकला जाणारा पदार्थ डोळे झाकून विकत घेतात. हे डाएट फूड खरंच आरोग्यपूर्ण असतं क

View Article


खांदेदुखीवर फिजिओथेरपी

आजचं जीवन हे धकाधकीचं आणि धावपळीचं झाल्यामुळे गुडघेदुखी, खांदेदुखी आणि टाचदुखी इत्यादीच्या त्रासाला अनेकांना सामोरं जावं लागतं. या धावपळीमध्ये (तरुणपणी) आपण या दुखण्यांकडे दुर्लक्ष करतो.

View Article


स्वतःचे लाड करा

गर्भारपणाच्या काळात शरीरामध्ये अनेक बदल होत असल्यामुळे मनावर काहीसा तणाव येणं साहजिक आहे. शरीराच्या गरजा लक्षात घेऊन योग्य ती काळजी घेतली तर हा तणाव सहज दूर होऊ शकतो.

View Article

पाठदुखी टाळा

मी दिवसभर ऑफिसात कॉम्प्युटर समोर बसून काम करते. खूप वेळ खुर्चीवर बसल्यानंतर उठताना मला त्रास होतो.

View Article

एकसे भले दो

काहींना एकट्यानं व्यायाम करायला आवडतं, तर काहीजण ग्रुपसोबत जास्त उत्साहाने व्यायाम करतात. या दोन्ही प्रकारांपैकी फायदेशीर प्रकार कोणता, त्याचे तोटे काय असतात, याविषयी...

View Article

डोळे हे जुलमी गडे

डोळे रोज चार-पाच वेळा स्वच्छ धुणं हाच त्यांचं आरोग्य सांभाळण्याचा सर्वोत्तम उपाय असतो. या साध्या उपायानंही काही विषाणूजन्य आजार बरे होऊ शकतात.

View Article


…तर खाणं अती होतंय!

चांगल्या आरोग्यासाठी उत्तम आहारही गरजेचा आहेच. पण तो योग्य प्रमाणात, मुख्य म्हणजे भूक लागले तेव्हाच घ्यायला हवा. नाहीतर खाणं अती होऊन तुम्ही लठ्ठ होऊ शकता.

View Article

नॉन-व्हेजच्या अतिरेकानं कॅन्सरचा धोका!

वेळी-अवेळी जेवण, अपूर्ण झोप, एकाच जागी बसून काम, कमी चालणं, अशा आजच्या जीवनशैलीत नॉन-व्हेजवर ताव मारणं हे आतड्यांच्या कॅन्सरला आमंत्रण ठरू शकतं, असा धोक्याचा इशारा एशियन इन्स्टिट्युट ऑफ ऑन्कोलॉजीचे...

View Article


हिवाळ्यात त्वचेची काळजी

माझ्या चार वर्षाच्या मुलाला थंडी सुरू झाल्यापासून अंगावर चट्टे यायला सुरुवात झाली आहे. खूप खाजही येते. अशा वेळी त्वचेची काळजी कशी घ्यावी?

View Article

वाढवा पचनशक्ती

तुमची चयापचय क्षमता वाढवण्यासाठी रोजच्या जीवनपद्धतीमध्ये बदल करणं नक्कीच आवश्यक आहे. तुम्ही किती कॅलरीज घेता आणि त्यावर नियंत्रण ठेऊ शकता यांवर हे अवलंबून आहे.

View Article


नववर्ष होऊ दे हेल्दी!

या नव्या वर्षात आपण आरोग्यपूर्ण जगण्याचा संकल्प सोडूया. पण तो नुसताच करून विसरायचा नव्हे तर त्यावर कार्यवाहीही करायची. त्यासाठीच काही खास टिप्स देत आहेत, डॉक्टर महेंद्र पाटील

View Article

सकाळ होऊ दे आनंदी

सकाळी लवकर उठल्याने आपली कामं पटापट होतातच. दिवसही कमी तणावाचा जातो. झोपेचं योग्य वेळापत्रक आणि योग्य वातावरण बनवा. ज्यामुळे रोज सकाळी वेळेवर उठणं अधिक सोप्पं होईल.

View Article

अघोरी डाएट टाळा

उगाचच स्वतःवर खूप बंधनं घालणारं, बांधून ठेवणारं डाएट करू नका. त्यापेक्षा प्रमाणात आणि योग्य आहार घ्या. ते जास्त उपयोगी ठरेल. अनेक लोकं झटपट बारीक होण्यासाठी क्रॅश डाएटचा मार्ग अवलंबतात. तो अजिबात...

View Article
Browsing all 2765 articles
Browse latest View live




Latest Images