Quantcast
Channel: Maharashtra Times
Browsing all 2765 articles
Browse latest View live

सकाळ होऊ दे आनंदी

सकाळी लवकर उठल्याने आपली कामं पटापट होतातच. दिवसही कमी तणावाचा जातो. झोपेचं योग्य वेळापत्रक आणि योग्य वातावरण बनवा. ज्यामुळे रोज सकाळी वेळेवर उठणं अधिक सोप्पं होईल.

View Article



अघोरी डाएट टाळा

उगाचच स्वतःवर खूप बंधनं घालणारं, बांधून ठेवणारं डाएट करू नका. त्यापेक्षा प्रमाणात आणि योग्य आहार घ्या. ते जास्त उपयोगी ठरेल. अनेक लोकं झटपट बारीक होण्यासाठी क्रॅश डाएटचा मार्ग अवलंबतात. तो अजिबात...

View Article

ऐका स्वतःचं!

आपण बरेचदा मित्राने सांगितलं, मैत्रिणीने सांगितलं, डॉक्टरनी सांगितलं, नेटवर वाचलं म्हणून व्यायाम करत असतो. पण आपण याबाबतीत आपल्या मनाचं कधी ऐकतो का? त्यामुळेच आधी आपण स्वतःला जाणून घेऊ या.

View Article

असा घ्या ग्रीन टी

ग्रीन टी हे एक नैसर्गिक फॅट बर्नर असून त्यात भरपूर अँटी ऑक्सिडंट्स असतात. ग्रीन टी पिताना काही गोष्टी लक्षात घ्याव्यात.

View Article

धाव गं सखे...

आपल्या फिटनेसच्या बाबतीत महिला दिवसेंदिवस जागरुक होऊ लागल्या आहेत. मुंबई मॅरेथॉनमध्ये याचं प्रतिबिंब पाहायला मिळतं. हाफ मॅरेथॉनमध्ये सहभागी होणाऱ्या महिलांची संख्या सातत्याने वाढतेय. २००६मध्ये ९२६...

View Article


प्रश्न मुलांच्या पोटाचा

सुटलेलं पोट हा आता फक्त मोठ्यांचा प्रश्न राहिलेला नाही, तर मैदानी खेळांचा अभाव, खाण्यापिण्याच्या बदलेलल्या सवयी यामुळे अगदी तीन वर्ष वयापासूनच्या मुला-मुलींची पोटं सुटलेली दिसायला लागली आहेत.

View Article

टीव्ही डाएट

हल्लीच्या कुटुंब व्यवस्थेत टीव्ही हा मुलांचा तिसरा पालक झाला आहे. काही घरांमध्ये त्याचा ‘कमी किमतीचं बेबी सिटींग’ म्हणूनही वापर केला जातो. अति टीव्ही पहिल्याने मुलांच्या शारीरिक आणि भावनिक वाढीवर अपाय...

View Article

वेगे वेगे धावू...

रोजच्या धकाधकीच्या जीवनात स्त्रियांना, मुलींना स्वतःसाठी वेळ काढणं कठीण होऊन बसतं. सकाळी लवकर उठायचं, घरचं आवरुन ऑफिस गाठायचं, संध्याकाळी घरी परतल्यावर पुन्हा जेवणापासून मुलांच्या अभ्यासापर्यंत सगळ्या...

View Article


मस्त झोपा; गणित-भाषेत हुश्शार व्हा!

गणित आणि भाषा यांतील उत्तम कामगिरीचा संबंध चांगल्या झोपेशी आहे, असे एका संशोधनात दिसले आहे. जी मुले रात्री चांगली झोप घेतात, त्यांची या दोन्ही विषयांतील कामगिरी चांगली असते.

View Article


व्यायामाला वेळ नाही?

व्यायामाला वेळ नाही, अशी अनेकांची तक्रार असते. पण दोस्तांनो, चांगलं आरोग्य हवं तर हे टाळून चालणार नाही. भले आपण कितीही बिझी असू तरी व्यायामासाठी थोडा वेळ काढणं आवश्यक आहेच.

View Article

विगन फॅड की गरज?

आपल्यासाठी शाकाहारी असणं काही नवीन नाही. पण सध्या मात्र डाएटचा एक नवाच ट्रेंड पाहायला मिळतोय. तो म्हणजे विगन डाएट करणारी लोकं. हे नवं फॅड नेमकं आहे तरी काय?

View Article

विमानातलं खाणं

आजकाल विमानप्रवास काही कठीण राहिलेला नाही. अनेक ठिकाणी जाताना आपण विमानाने जात येत असतो. पण विमानातल्या प्रवासातल्या खाण्याचा परिणाम तुमच्या वजनावर आणि पचनशक्तीवर होऊ शकतो.

View Article

टीका, तुलना दोन्ही टाळाच!

कोणत्याही घटनेमुळे, प्रसंगामुळे किंवा व्यक्तीमुळे आपण जेव्हा दुखावले जातो, तेव्हा आपणच आपल्याला दुखावत असतो किंबहुना आपले नकारात्मक विचार, त्याच्यानंतर उत्पन्न होणाऱ्या नकारात्मक भावनाच आपल्या दुखावले...

View Article


घरच्या घरी, व्यायाम भारी

पावसाळा सुरू झाला की अनेकदा सकाळी बाहेर वॉकिंगला जाणं जमत नाही. जिममध्ये जायचाही कंटाळा येतो. पण पाऊस असला म्हणून काय झालं? व्यायामात खंड पडायला नको. अशावेळी घरच्या घरी, कमीत कमी जागेत करण्यासारखे काही...

View Article

खाण्याची हौस, पण पडलाय पाऊस

काहीसा ‌उशिरा, पण पावसाळा दणक्यात सुरू झालाय. या दिवसांमध्ये पचनशक्ती क्षीण झालेली असते. त्यामुळे खाण्याची खूप काळजी घेणं आवश्यक ठरतं. पचायला हलकं, ताजं आणि गरमागरम जेवण घ्यावं. पावसाळ्याचा आनंद...

View Article


जादूची कांडी

अलीकडेच मी नेपाळच्या काठमांडू शहरातील शक्तिग्राम हॉटेलात उतरलो असता नाश्त्यावेळी योगर्टचा (भारतीय पद्धतीचे विरजण लावून बनवलेले दही) समावेश पाहून मला आनंद वाटून मी सुटकेचा निःश्वास टाकला.

View Article

झोप येतेय ‘डोळ्यावर’

नोकरीची रोजची वेळ गाठणं आणि कामाचा ताण यामुळे सकाळी वेळेवर उठूनही झोप अर्धवट झाल्यामुळे दिवसभर पेंगायला होतं. ही अवस्था सध्या ‘सोशल जेटलॅग सिंड्रोम’ या नावानं ओळखली जात असून, दिवसा १० ते १२ तासांपेक्षा...

View Article


सावधान; चहातही कीडनाशकाचे अंश!

सावधान! सर्वांना हवाहवासा वाटणारा चहा सुद्धा आता ‘विषारी’ बनला आहे. चहाचे उत्पादन वाढविण्यासाठी मोठ्या प्रमाणात कीडनाशकांचा वापर होत असून मोठ्या ब्रँडच्या चहासह बाजारातील जवळपास ९४ टक्के चहापत्तीमध्ये...

View Article

आहारातून मि‍ळवा संरक्षक कवच

कधी एबोला तर कधी स्वाइन फ्लू... या आणि अशा विविध प्रकारच्या जिवाणूंची आपल्या मनात दहशत बसलेली आहे. ज्यांची प्रतिकारशक्ती कमी आहे, त्यांना या जिवाणूंचा सर्वात आधी त्रास होतो. योग्य आहारातून...

View Article

सुंदर त्वचेचं घरगुती रहस्य

रोजच्या दगदगीच्या आयुष्यात स्वतःच्या त्वचेची काळजी घेणं अगदी गरजेचं होऊन बसतं. त्यात रोजच्यारोज पार्लरला जाणं काही शक्य नसतं. शिवाय सतत कृत्रिम साधनांनी सौंदर्य वाढवणं हे फारसं चांगलंही नव्हेच. म्हणूनच...

View Article
Browsing all 2765 articles
Browse latest View live




Latest Images